एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Ford Company | फोर्ड कंपनीचा मोठा निर्णय; भारतातील दोन्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लान्ट बंद करण्याचा निर्णय

फोर्डचा (Ford) भारतीय ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मार्केट शेअर फक्त 1.57 टक्के होता. देशातील कार कंपन्यांमध्ये फोर्ड नवव्या क्रमांकावर आहे.

मुंबई : जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी एक असलेल्या फोर्ड मोटर (Ford Motor) कंपनीने भारतातील आपले दोन्ही मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढत चाललेल्या तोट्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीचे भारतीय युनिट देशात विक्रीसाठी वाहनांची निर्मिती थांबवणार आहे. यापूर्वी अमेरिकेच्या जनरल मोटर्सनेही 2017 मध्ये देशात कार विक्री बंद केली होती. फोर्डचे लोकल युनिट तोट्यात चालले होते. त्यात कोरोनामुळे कंपनीच्या अडचणीत भर पडली आणि त्यांचे नुकसान वाढले होते. फोर्टच्या कार्सच्या विक्रीतही देशात घट झाली होती.

जुलैपर्यंत कंपनी 4,50,000 युनिट्सच्या इन्स्टॉल्ड क्षमतेच्या सुमारे 20 टक्के काम करत होती. फोर्डने 1990 मध्ये भारतात व्यवसाय सुरू केला. मात्र, दोन दशकांहून अधिक काळ अस्तित्वात राहूनही ते भारतात यशस्वी होऊ शकले नाही. फोर्डचा भारतीय ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये मार्केट शेअर फक्त 1.57 टक्के होता. देशातील कार कंपन्यांमध्ये फोर्ड नवव्या क्रमांकावर आहे.

भारतात फोर्ड कंपनी फिगो (Ford figo), एस्पायर (Ford Aspire), फ्रीस्टाईल (ford freestyle), इकोस्पोर्ट (Eco Sports) आणि एन्डेव्हर (ford endeavour) मॉडेल्सची विक्री करते. या सर्व कार्सची किंमत 7.75 लाख ते 33.81 लाख रुपयांपर्यंत आहे.

फोर्डने काही वर्षांपूर्वी एसयूव्ही सेगमेंटमधील एक प्रमुख कंपनी महिंद्रा अँड महिंद्रासोबत भागीदारी केली होती. परंतु दोन्ही कंपन्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला ही भागिदारी तोडण्याचा निर्णय घेतला. महिंद्रा अँड महिंद्राला या जॉईंच वेन्चरमधून सुमारे 1,400 कोटी रुपयांची गुंतवणूक करायची होती. पण कंपनीने ती आपल्या इलेक्ट्रिक वाहन प्रकल्पात गुंतवण्याच निर्णय घेतला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगरZero Hour Mahayuti: नव्या महायुती सरकारसमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं असेल?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget