एक्स्प्लोर

अयोध्येला जाण्यासाठी मोफत बस तिकीट? लवकरच लाभ घ्या, ऑफर मर्यादित कालावधीसाठी

तुम्ही जर अयोध्येला जाण्याचा विचार करत असाल, तर फ्लाइट आणि ट्रेन फुल्ल असल्यामुळं तिकीट मिळणं अशक्य आहे. अशातही अयोध्येला जाण्यासाठी तुम्हाला मोफत बसचे तिकिट (Free Bus Ticket) उपलब्ध होऊ शकते.

Ayodhya Ram Mandir : राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळी अगदी जवळ आला आहे. या सोहळ्याला सरुवात होण्यासाठी अवघे तीनच दिवस बाकी आहेत. येत्या 22 जानेवारीला राम मंदिर उद्घाटन सोहळा होणार आहे. तुम्ही जर अयोध्येला जाण्याचा विचार करत असाल, तर फ्लाइट आणि ट्रेन फुल्ल असल्यामुळं तिकीट मिळणं अशक्य आहे. अशात तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण अयोध्येला जाण्यासाठी मोफत बसचे तिकिट (Free Bus Ticket) उपलब्ध होऊ शकते. पाहुयात याबाबतची माहिती. 

जर तुम्हाला एकही पैसा खर्च न करता अयोध्येला मोफत पोहोचायचे असेल तर तुम्ही पोहोचू शकता. मोबाईल वॉलेट कंपनी पेटीएमने (Paytm)  मोफत बस तिकीट देण्याची घोषणा केली आहे. याचा फायदा घेऊन तुम्ही सहज अयोध्येला पोहोचू शकता. पेटीएमने आजपासून मोफत बस सेवा सुरू केली आहे.

मोफत तिकीट कसे मिळवायचे?

पेटीएमकडून मिळालेल्या माहितीनुसार, अयोध्येला मोफत बसचे तिकीट मिळवण्यासाठी त्यांना पेटीएम अॅपद्वारे तिकीट बुक करावे लागेल. या अॅपवरील पहिल्या 1,000 वापरकर्त्यांना मोफत बस तिकिटे मिळतील. यासाठी त्यांना BUSAYODHYA हा प्रोमो कोड वापरावा लागेल. ही विशेष ऑफर आजपासून (19 जानेवारीपासून) उपलब्ध आहे.

थेट बस ट्रेकिंग सेवा 

प्रवासाचा अनुभव वाढवण्यासाठी पेटीएमने थेट बस ट्रॅकिंग सेवा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. हे सुनिश्चित करते की वापरकर्ते सहजतेने प्रवास करू शकतात. बुक केलेल्या बसचे रिअल-टाइम स्थान त्यांच्या जवळच्या लोकांसोबत शेअर करू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या:

Pune To Ayodhya Train : पुणेकरांनो चलो अयोध्या! पुणे ते अयोध्या 15 विशेष ट्रेन, कधीपासून करता येणार प्रवास?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Agarwal Family Member Fight : अग्रवाल कुटुंबातील एकाची पत्रकारांना धक्काबूक्की, पाहा काय घडलं...ABP Majha Headlines : 11 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSina River Solapur : हे क्रिकेटचे मैदान नाही, महाराष्ट्रातील कोरडी नदी आहे Maharashtra ABP MajhaDombivli Blast 10 Videos : डोंबिवली बॉलयर ब्लास्टची भीषणता  दाखवणारी 10 भयानक दृश्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 24 May 2024 : आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज नारद जयंतीचा दिवस 'या' राशींसाठी लाभदायी; करिअर-व्यवसाय गाठणार नवी उंची, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
एक तास अपुरी झोपही आरोग्यासाठी घातक, होणारं नुकसान भरुन काढण्यासाठी लागतात अनेक दिवस
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
डोंबिवली MIDC मधील कारखाने मृत्यूचे सापळे, आतापर्यंत लहान-मोठ्या 74 दुर्घटना, पण सरकार झोपलेलंच
Ujani Dam : उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
उजनीतील सर्व 6 जणांचे मृतदेह सापडले, झरे आणि कुगाव येथे आहे फक्त आक्रोश आणि सुन्न करणारे हुंदके 
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
तरुणी ChatGPT च्या प्रेमात झाली वेडी, चॅटबॉटला मानते प्रियकर; रोमँटिक चॅट आणि डेटवरही नेते
Astrological Tips : अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
अंघोळीच्या पाण्यात मिसळा या 5 वस्तू, सदैव राहिल देवी लक्ष्मीची कृपा
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Virat Kohli IPL 2024 : प्लेऑफमध्ये कोहलीच्या बॅटला लागतो गंज, पाहा आकडेवारी
Cyber Crime : हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
हॅकर्स शोधतायत गंडा घालण्याचे नवे मार्ग, काही सेकंदात तुमचं अकाऊंट होईल रिकामं
Embed widget