एक्स्प्लोर

खरबुजाची लागवड करा, तीन महिन्यात लाखो रुपये कमवा

Agri Business Idea: तुम्हाला जर कमी कालावधीत शेतीतून मोठी कमाई करायची असेल, तर खरबूज हे पीक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

Agri Business Idea: तुम्हाला जर कमी कालावधीत शेतीतून मोठी कमाई करायची असेल, तर खरबूज हे पीक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. खरबुजाचा वापर हा कच्चे झाल्यावर भाजी म्हणून आणि पिकल्यावर फळ म्हणून देखील केला जातो. इतर फळांच्या तुलनेत हे स्वस्त असून त्याला मागणीही चांगली आहे. या पिकाची लागवड केल्यापासून अवघ्या तीन महिन्यात या पिकातून उत्पन्न सुरु होते. खरबुजाचाी लागवड प्रामुख्याने उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र, बिहार आणि मध्य प्रदेशातील उष्ण आणि कोरड्या भागात केली जाते.

राजस्थानमध्ये खरबूजाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याची लागवड प्रामुख्याने नद्यांच्या काठावर केली जाते. खरबुज हे एक स्वादिष्ट फळ असून उन्हाळ्यात या पिकाला मोठी मागणी असते. त्यात व्हिटॅमिन सी आणि साखर मुबलक प्रमाणात असते.

पेटा लागवड तंत्राचा वापर करून खरबूजाची लागवड 

पेटा काष्टामध्ये संरक्षित पाण्याची मर्यादित उपलब्धता आणि जमिनीची उच्च सुपीकता यामुळे, खरबूज पिकामध्ये कोणतेही खत वापरले जात नाही. त्यामुळं खरबुजाचा नैसर्गिक सुगंध आणि चव कायम राहते. कडक उन्हात त्याच्या गोडव्याने लोकांना ताजेतवाने वाटते. यामुळेच लोक सामान्य खरबुजापेक्षा पेटा काष्टा खरबुजाला अधिक महत्त्व देतात. या गुणवत्तेमुळं पेटा काष्ठचे खरबूज बाजारात चांगल्या दरानं विकले जाते.

दोन ओळीमध्ये 4 फुटाचे अंतर

खरबुजाची लागवड करताना 10 ते 15 सेमी आकाराचे खड्डे तयार केले जातात. दोन ओळीमध्ये 4 फुटाचे अंतर ठेवले जाते. एका रोपापासून दुसऱ्या रोपापर्यंतचे अंतर हे 1 ते 1.25 फूट ठेवले जाते. पेटा काष्टामध्ये दक्षिण-पश्चिम दिशेला रेषा काढल्या जातात. उन्हाळ्यात, या दिशेने जोरदार वारे वाहतात, ज्यामुळे माती आणि आर्द्रता नष्ट होते. ही धूप रोखण्यासाठी, दोन ओळींच्या मध्ये कोरड्या स्थानिक वनस्पतींची एक पवनरोधक रेषा, सिनिया आणि खिंप, अशा प्रकारे उभी केली जाते की जोरदार वारा ओलावा उडवू नये.

या जातीच्या खरबूजाची लागवड फायदेशीर 

'कजरी' जातीच्या खरबूजाची लागवड फायदेशीर ठरते. बहुतेक खरबूज बागेत पेरले जाते. अनेक कंपन्या आणि शेतकरी त्यांचे बियाणे स्वतः साठवून ठेवतात. कजरी जातीचा खरबूज गडद हिरव्या ते हलका तपकिरी रंगाचा असतो आणि त्यावर काळे आणि पांढरे पट्टे असतात. सरासरी, एका फळाचे वजन 500 ग्रॅम ते 1 किलो पर्यंत असते. कमी वजन आणि लहान आकारामुळे फळे जास्त काळ ताजी राहतात.

तीन महिन्यांत लाखोंची कमाई

पेरणीनंतर अडीच ते तीन महिन्यांनी खरबूज बाजारात विकायला मिळतात. फेब्रुवारी-मार्चमध्ये लागवड केलेल्या खरबुजाच्या बागेतून जूनपर्यंत आवक सुरू राहते.  एक एकर खरबूज लागवडीतून शेतकरी 2 लाख रुपयांपेक्षा जास्त नफा मिळवू शकतात.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
मोठी बातमी! भरारी पथकाची कारवाई, 546 कोटींची मालमत्ता जप्त; रोकड, मौल्यवान वस्तूंसह सोने-चांदी ताब्यात
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Embed widget