एक्स्प्लोर

Aadhaar Card Update : आधार कार्ड अपडेटचे नियम नोव्हेंबर 2025 पासून बदलणार, घरबसल्या नाव, पत्ता आणि मोबाईल क्रमांक अपडेट करता येणार

Aadhaar Card Update : आधार कार्ड धारकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. आधार कार्डमधील नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि जन्मतारिख अपडेट करण्याची सुविधा घरबसल्या उपलब्ध होणार आहे.

नवी दिल्ली : आधार कार्ड धारकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. तुम्हाला घरबसल्या मोबाइल क्रमांक, पत्ता, जन्मतारीख आणि नाव बदलण्याची कामं पूर्ण करु शकता. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार नोव्हेंबर 2025 आधार कार्डमधील माहिती तुम्ही अपडेट करु शकता. बायोमेट्रिक म्हणजेच फिंगरप्रिंट, आयरिस स्कॅन साठी आधार केंद्रावर जावं लागेल.

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण म्हणजेच एक नवी व्यवस्था लागू केली जाणार आहे. ज्यानुसार तुमचा डेटा दुसऱ्या सरकारी डेटाबेसमधून ऑटोमेटिक घेतला जाईल.पॅन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मनरेगा, जन्म प्रमाणपत्र आणि दहावीचे गण यासारखी माहिती उपलब्ध असेल. ऑनलाईन अपडेट द्वारे आधार कार्डमधील नाव, पत्ता, जन्मतारिख आणि मोबाईल नंबर सारखी माहिती अपडेट होईल, तुम्हाला कागदपत्रं अपलोड करावं लागणार नाही. रिपोर्ट नुसार यूआयडीएआय वीज बिलाची माहिती देखील लिंक करण्याची तयारी करत आहे. 

फायनान्शिअल एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार यूआयडीएआयकडून नवं मोबाईल अॅप लाँछ केलं जाईळ. त्यामध्ये क्यूआर कोड बेस्ड इलेक्ट्रॉनिक आधार उपलब्ध होईल. त्यामुळं आधार कार्डची फोटो कॉपी किंवा प्रत द्यावी लागणार नाही. डिजीटल मास्क्ड आधार कार्ड तुम्ही शेअर करु शकता. यामुळं खोटी आधार कार्ड तयार करणाऱ्यांवर नियंत्रण येईल. 

सध्या घरबसल्या आधार कार्डमध्ये पत्ता ऑनलाईन पद्धतीनं अपडेट करता येतो. मात्र, त्यासाठी आधार क्रमांकासोबत मोबाईल क्रमांक लिंक असणं आवश्यक असतं. जर,  आधार कार्ड सोबत मोबाईल क्रमांक लिंक नसेल तर माय आधार पोर्टलवर या सुविधेचा वापर करु शकणार नाही. सध्या तुम्हाला जन्मतारिख, नाव, मोबाईल नंबर यामध्ये बदल करायचे असल्यास आधार नोंदणी केंद्रावर जावं लागेल.  यासाठी आधार कार्ड नोंदणी केंद्रावर अपॉइंटमेंट बुक करावी लागेल. 

अनेक आधार कार्ड धारकांसाठी आधारमधील माहिती अपडेट करणं त्रासदायक होत आहे. आधार अपडेटसाठी अपॉईंटमेंट घ्या, रजा काढा, अर्ज भरा, कागदपत्रं जोडा यामुळं त्रासांपासून सुटका व्हावी म्हणून यूआयडीएआयकडून नवी सुविधा उपलब्द करुन दिली जाण्याची शक्यता आहे. 

यूआयडीआयकडून आधार कार्ड अपडेट संदर्भातील नव्या सुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर फक्त बोटांचे ठसे आणि आयरिस स्कॅनसाठी आधार नोंदणी केंद्रात जावं लागेल. 

आधार कार्ड मधील पत्ता अपडेट करण्याची सुविधा 14 जून 2025 वरुन 14 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. म्हणजेच एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधार क्रमांकासोबत लिंक असणं आवश्यक आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
Nana Patole : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन हाती फक्त 22 रुपये आले, नाना पटोलेंनी शेतीचं भीषण वास्तव मांडलं
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 298 रुपयांमध्ये 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन 22 रुपये हाती, नाना पटोलेंची पोस्ट
Baramati : मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
Malegaon : मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदावर नियुक्ती; मालेगाव महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदावर नियुक्ती; मालेगाव महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड

व्हिडीओ

Eknath Shinde Meet Mangesh Kalokhe Family : पोलिसांनी काही केलं नाही, अन् दुसऱ्या दिवशी...
Khopoli Mangesh Kalokhe यांच्या हत्येचा CCTV, नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखेंचे पती मंगेश काळोखे
Sunil tatkare On mahayuti : आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर होणार
Sana Malik on BMC Election : भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट,नवाब मलिकांच्या घरात 3 उमेदवार
Sunil Tatkare On Alliance : मुंबईत राष्ट्रवादी युतीसोबत लढणार? तटकरे म्हणाले...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
उत्तर प्रदेशात राजकीय भूकंप? सर्वपक्षीय ब्राह्मण आमदार एकवटले, शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून योगी सरकार इशारा
Nana Patole : अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन हाती फक्त 22 रुपये आले, नाना पटोलेंनी शेतीचं भीषण वास्तव मांडलं
अहिल्यानगरच्या शेतकऱ्यानं 298 रुपयांमध्ये 198 किलो कांदा विकला, खर्च जाऊन 22 रुपये हाती, नाना पटोलेंची पोस्ट
Baramati : मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
मटणासाठी लाईनमध्ये थांब म्हटल्यावर राग; 'मी मोठा अधिकारी, नाव गुगलवर शोध' म्हणत मटण दुकानदाराचे अपहरण अन् मारहाण
Malegaon : मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदावर नियुक्ती; मालेगाव महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
मयत शिक्षकाची मतदान अधिकारी पदावर नियुक्ती; मालेगाव महापालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 डिसेंबर 2025 | शनिवार
शॉकिंग! सिगारेट न दिल्याने दारुड्यांनी बारमालकास जीवे मारलं, चाकूरमधील थरारक घटना; आरोपी फरार
शॉकिंग! सिगारेट न दिल्याने दारुड्यांनी बारमालकास जीवे मारलं, चाकूरमधील थरारक घटना; आरोपी फरार
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
कोल्हापुरात अजित पवारांची राष्ट्रवादी अजूनही ठाम, जागावाटपाचं घोडं अडलं; महायुतीच्या इच्छुकांचा जीव टांगणीला लागला
बर्थ डे दिवशीच भाईजानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर; नेटीझन्सकडून दाद, भारतीय सैन्य अन् चीनचा संघर्ष पडद्यावर
बर्थ डे दिवशीच भाईजानचा 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर; नेटीझन्सकडून दाद, भारतीय सैन्य अन् चीनचा संघर्ष पडद्यावर
Embed widget