एक्स्प्लोर

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाचा मुहूर्त हूकणार, जानेवारी 2026 ऐवजी कधी लागू होणार? जाणून घ्या प्रमुखं कारणं

8th Pay Commission News: जानेवारी 2026 मध्ये आठवा वेतन आयोग लागू होणं अपेक्षित आहे. मात्र, आठवा वेतन आयोग लागू होण्यास उशीर होऊ शकतो. 

नवी दिल्ली : देशभरातील केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्याकडून आठवा वेतन आयोगाच्या घोषणेची वाट पाहिली जात आहे. आठव्या वेतन आयोगात पगार, पेन्शन आणि भत्त्यांमध्ये बदल होईल. मात्र, जानेवारी 2026 पासून वेतन आयोग लागू होऊ शकतो का हा खरा प्रश्न आहे.  The Economic Times च्या रिपोर्टनुसार आठव्या वेतन आयोगाची सुरुवात निश्चित वेळेपेक्षा लांबू शकते. सातव्या वेतन आयोगाची घोषणा फेब्रुवारी 2024 मध्ये करण्यात आली होती. मात्र, त्याच्या शिफरशी जानेवारी 2016 मध्ये लागू करण्यात आल्या होत्या. जून 2025 पर्यंत अजून नव्या आयोगाच्या टर्म्स ऑफ रेफरन्स म्हणजेच अधिकार आणि दिशा स्पष्ट करण्यात आलेली नाही. त्यामुळं जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता कमी आहे. रिपोर्टनुसार 2026 च्या शेवटी किंवा 2027 च्या सुरुवातीला आयोग लागू केला जाऊ शकतो.  

पगार रचनेत बदल

आतापर्यंतच्या वेतन आयोगात सरकारनं वेतन निश्चित करण्यासाठी वेगवेगळ्या उपयांचा वापर केला आहे. सहाव्या वेतन आयोगात पेबँड आणि ग्रेड पेची सुरुवात करण्यात आली होती. त्यामुळं पगाराची रचना सोपी बनली होती. 7 व्या वेतन आयोगात पुन्हा बदल करण्यात आले. यामध्ये 24 लेव्हल पे मॅट्रिक्स सादर करण्यात आले. ज्यामुळं प्रत्येक लेवलसाठी ठराविक पगार निश्चित असतो. त्यामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 टक्के होता, जो पगार वाढीचा मुख्य आधार होता.  

आठव्या वेतन आयोगाकडून अपेक्षा काय?

सरकारकडून आतापर्यंत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, तज्ज्ञांच्या मते फिटमेंट फॅक्टर 2.5 ते 2.8 इतका असेल. म्हणजेच सध्याच्या मूळ वेतनामध्ये त्याच्या पटीत पगारवाढ निश्चित केली जाईल. मात्र, जोपर्यंत आयोगाची स्थापना होत नाही तोपर्यंत कोणताही अंदाज वर्तवणं चुकीचं ठरु शकतं. 

कर्मचाऱ्यांना वाट पहावा लागणार 

आठव्या वेतन आयोगाची रुपरेषा आतापर्यंत तयार झालेली नाही, त्यामुळं जानेवारी 2026 पर्यंत तो लागू होणं अवघड आहे. सरकारच्याकडून अद्याप कोणतीही ठोस अपडेट आलेली नाही. कर्मचारी संघटना आणि पेन्शनर्सच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्या जात आहेत, अशा चर्चा सुरु आहेत. आता हे पाहावं लागेल की या दिशेनं सरकारकडून पहिलं पाऊल कधी पडणार.... 

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ; ओलांडला दीड लाखांचा टप्पा, तर चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे दर
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
हवाई प्रवाशांना मोठा फटका! सणासुदीच्या मुहूर्तावर हवाई प्रवास महागला, नेमकी किती झाली वाढ? 
GST Council Meeting : अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय
अधिकाऱ्यांची अटक करण्याची शक्ती रद्द, 10 हजारांपर्यंतच्या दंडालाही ब्रेक; जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
Abhijeet Dipke: 'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
'रेल्वे, मेट्रो कशाला, देशच बंद करा..' दिल्ली मोदी-शाहांची घरची प्रॉपर्टी आहे का? आणीबाणीत सुद्धा रेल्वे बंद झाली नाही; अभिजित दिपकेंचा कडाडून हल्लाबोल
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
आदित्य ठाकरे म्हणाले, देशात आणीबाणी; म्हणाले, लोकांना ताब्यात घेतलं, नोटीस बजावल्या, रेल्वे रद्द, मेट्रो बंद
Tanushree Dutta : 'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
'माझ्याविरोधात बोलण्यासाठी नाना पाटेकरांनी राखी सावंतला पैसे दिले होते'; तनुश्री दत्ताचा मोठा दावा, अडीच तासांचा व्हिडीओ शेअर केला, नेमकं काय-काय म्हणाली?
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
CJP आंदोलनापूर्वीच दिल्लीच्या चौफेर नाकेबंदीची तयारी? दिल्लीला येणाऱ्या अनेक गाड्या मुळ स्थानकातून रद्द, 57 मेट्रो स्थानके बंद, पोलिसांनी 10 छावण्या उभारल्या, CJP कार्यकर्त्यांची देशव्यापी धरपकड
Jay Pawar Baramati : 'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
'युगेंद्रदादा खोटं बोलू नका, सभासद सत्य जाणतात...'; जय पवारांचं स्फोटक भाषण, काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेल्या पुरुषोत्तम जगतापांची पक्षातून हाकालपट्टी; तालुकाध्यक्षांनी केली कारवाई, कारण देताना म्हणाले...
Embed widget