एक्स्प्लोर

Home Loan : स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ग्राहकांना गुड न्यूज, गृहकर्जावरील व्याज दरात कपात, जाणून घ्या नवे दर 

SBI Home Loan Rate:रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं रेपो रेट 50 बेसिस पॉईंटनं कपात करत असल्याची घोषणा 6 जून रोजी केली होती. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियानं व्याजदर कपातीचा निर्णय घेतला आहे. 

SBI Home Loan Rate नवी दिल्ली: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं सलग तिसऱ्यांदा रेपो रेट घटवले होते. आरबीआयनं 50 बेसिस पॉईंटची कपात करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज पुरवठ्यावरील व्याजदरात कपात केली आहे. नवे बदल 15 जूनपासून लागू होणार आहेत. स्टेट बँकेनं गृहकर्जावरील व्याजदरात ग्राहकांच्या क्रेडिट स्कोअरच्या आधारावर निश्चित केले आहेत. क्रेडिट स्कोअर नुसार हे व्याज दर 7.5 टक्के ते 8.45 टक्के इतके आहेत. इतकंच नाही तर बँकेनं विशेष ठेव योजनेवरील (444 दिवस) व्याज दर 25 बेसिस पॉईंटनं कमी केला आहे. 

EMI कमी झाल्यानं ग्राहकांना दिलासा

स्टेट बँक ऑफ इंडिया गृह कर्ज एक्सटर्नल बेंचमार्क लेंडिंग रेटशी संबंधित असते आणि EBLR रेपो रेट शी संबंधित असतो. त्यामुळं जर रेपो रेटमध्ये कपात झाल्यास EBLR मध्ये देखी कपात होते. रेपो रेट घटल्यानं EBLR कमी होतो. त्यामुळं गृह कर्जावरील व्याज देखील कमी होतं. रेपो रेट वाढल्यानं EBLR वाढतो अशा वेळी गृहकर्जावरील व्या वाढते. ज्यामुळं ईएमआयसाठी खर्च होणारी रक्कम देखील वाढते.  

स्टेट बँक ऑफ इंडियाचा सध्याचा EBLR दर 8.15 टक्के आहे. ग्राहकाचा सिबील स्कोअर, कर्जाचा कालावधी आणि इतर घटकांवर व्याज दर ठरतो. आरबीआयनं 6 जूनला रेपो रेटमध्ये 50 बेसिस पॉईंटची कपात केली होती. त्यामुळं रेपो रेट 6.00 टक्क्यांवरुन 5.50 टक्क्यांवर आला आहे. सिबिल स्कोअर 300-900 दरम्यान असते. जितका सिबिल स्कोअर अधिक असतो त्यानुसार कमी व्याज दरात कर्ज मिळण्याची शक्यता असते.  

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या या निर्णयामुळं गृहकर्ज घेणाऱ्यांना फायदा होणार आहे कारण व्याज दर कमी होईल. यामुळं ईएमआय देखील घटेल. ज्यामुळं ग्राहकांची बचत वाढेल. ज्या ग्राहकांनी रेपो रेट लिंक्ड रेट नुसार फ्लोटिंग दरावर कर्ज घेतलंय त्यांचाच ईएमआय कमी होईल. ज्यांनी निश्चित व्याजदरावर कर्ज घेतलंय त्यांना याचा फायदा होणार नाही.  

SBI या दरम्यान मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेटमध्ये बदल केलेले नाहीत. हा किमान व्याज दर आहे. यापेक्षा कमी दरानं बँका कर्ज देऊ शकत नाहीत. एका वर्षासाठी एमसीएलआरचा दर 9.00 टक्के आहे, सहा महिन्यांसाठी 8.90 टक्के तर तीन महिन्यांसाठी 8.55 आणि एका महिन्यासाठी 8.20 इतका आहे.

दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडियानं व्याज दर कमी करण्यापूर्वी इतर बँकांनी देखील आरबीआयच्या निर्णयानंतर व्याज दर कमी केले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

सोन्यात गुंतवणूक करा, घरबसल्या व्याज मिळवा! सरकारनं आखला मोठा प्लॅन, जाणून घ्या सविस्तर माहिती 
सोन्यात गुंतवणूक करा, घरबसल्या व्याज मिळवा! सरकारनं आखला मोठा प्लॅन, जाणून घ्या सविस्तर माहिती 
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
Metro 13: मीरा भाईंदर ते वसई विरार मेट्रोनं जोडणार, 25 किमीच्या मेट्रो-13 वर 16 स्थानकं, 17,725 कोटींचा खर्च 
मुंबई-पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेला नवी गती, मेट्रो 13 आणि पुण्यातील रिंगरोडच्या खर्चास मान्यता 
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget