विदर्भात दुष्काळाचं संकट गडद! दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय, पाणी उपस्यावर बंदीचे आदेश, तर यवतमाळ जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीस पूर्णपणे बंदी
राज्य सरकारच्या विरोधात 420 अंतर्गत गुन्हा दाखल करा; रोजगार सेवकांची फसवणूक केल्याप्रकरणी नाना पटोलेंची आक्रमक मागणी, थेट भंडारा पोलीस ठाण्यात धडक
भंडारा - लाखनी राष्ट्रीय महामार्गावर तीन ट्रकचा भीषण अपघात; ट्रकचा चेंदामेंदा, तीन जण गंभीर
मराठी माणसाला फसवलं! मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ आणणारेच ढोंगबाजी करतायेत, ठाकरे बंधुंच्या मोर्चावर चित्रा वाघांचा हल्लाबोल
भातपिकांवर घातक किडींचा प्रादुर्भाव, बळीराजा दुबार संकटात; भंडाऱ्याच्या शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले, 'तातडीनं शेत बांधावर पोहोचा!'
75 नव्हे तर 99 टक्के भागात दुष्काळ, सरकारनं शेतकऱ्यांच्या तोडांला पानं पुसली, पटोलेंचा हल्लाबोल, सरसकट कर्जमाफी व भक्कम मदत जाहीर करण्याची मागणी