Continues below advertisement
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

थलपति विजयला राज्यपालांनी पुन्हा रिकाम्या हातीच माघारी पाठवलं, सत्तास्थापनेसाठी तीच अट सांगितली, आता टीव्हीके काय करणार?
TVK सर्वात मोठा पक्ष असूनही राज्यपालांनी अट टाकून तिढा वाढवला, विजय थलपति मोठं पाऊल उचलणार?
इकडे राज्यपालांचा विजय थलपतिला धक्का, सत्तास्थापनेसाठी बोलावलंच नाही, तिकडे AIDMK चे 47 पैकी 28 आमदार अचानक रिसॉर्टवर पोहोचले
थेट डोक्यात अन् छातीत गोळ्या घातल्या, बंगालमध्ये शुभेंदू अधिकाऱ्यांच्या पीएला कसं संपवलं?
'तुम्ही कामाला गेल्यावर तात्या मला ओढून ओढून घ्यायचे', पर्वती प्रकरणातील मुलीने आई-वडिलांना सांगितली हादरवणारी कहाणी
एरंड्याच्या बियांपासून घरात घातक विष तयार केलं, दहशतवाद्यांना भारतात सार्वजनिक ठिकाणी करायचा होता विषप्रयोग, गुजरातमधून तिघांना अटक
Maharashtra Live blog updates: मुंबई-गोवा महामार्गावर सलग चौथ्या दिवशी वाहतूक कोंडी; उष्णतेमुळे अनेक वाहने पडली बंद 
मुलींच्या लग्नासाठी सोनं, विद्यार्थ्यांना 15 हजार, शेतकऱ्यांचं सगळं कर्ज माफ; विजय थलपतीने 7 आश्वासनांनी तामिळनाडूच्या राजकारणाचा डीएनएच बदलला
पाच राज्यांच्या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर, कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या? वाचा A टू Z माहिती
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव, केरळात डाव्यांचा शेवटचा किल्लाही पडला, देशातील किती राज्यात आता भाजपची सत्ता
बंगालमध्ये भाजपला ऐतिहासिक यश, अमित शाहांच्या तोंडातून बाहेर निघालेलं 'ते' वाक्य ब्रह्मवाक्य ठरलं, ममता बॅनर्जींचं साम्राज्य उद्ध्वस्त
Kerla Result 2026: केरळमध्ये काँग्रेसने भाजपचे मनसुबे उधळले, दणदणीत यश, कोणाला किती जागा?
Maharashtra Live blog updates: मिसिंग लिंकवर सेल्फी-फोटो काढणं भोवलं, पोलिसांकडून कारवाईला सुरुवात
नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत
काही लोकांना प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं होतं, नवले पुलावरुन आई-वडिलांना निघू देत नव्हते: देवेंद्र फडणवीस
न्यायासाठी चिमुकलीचा मृतदेह घेऊन रास्तारोको, पोलिसांनी मुलीच्या बाबांची कॉलर पकडली, आंदोलकांचा आरोप
Maharashtra Live blog updates: 12वीचा निकाल जाहीर, यंदा राज्याचा निकाल 89.79 टक्के, निकालात मुलींची 93.15 टक्केंसह बाजी
Emergency Alert on phone: अचानक सर्व मोबाईल फोनवर एकाचवेळी धडाधड इमर्जन्सी मेसेज, नेमकं कारण काय?
Maharashtra News Live Updates: संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव, मस्साजोगच्या निवडणुकीत स्वरुपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय
एक डाव एकनाथ शिंदेंशी ओझरती चर्चा, फोनवर सामंताशी बोलणं, शिवसेनेकडून विधानपरिषदेवर जाण्याबाबत बच्चू कडू काय म्हणाले?
गेल्यावेळी अवघ्या 9 मतांनी हरले, आता संतोष देशमुखांच्या पत्नीला हरवून मस्साजोगचं सरपंचपद मिळवलंच, स्वरुपानंद देशमुखांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं गूढ उलगडेना, विषबाधा की घातपात, पोलिसांनी नळ बाजारातील कलिंगड विक्रेत्यांना चौकशीसाठी बोलावलं
भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर, सोशल इंजिनिअरिंग अन् निष्ठावंतांना संधी, नेमकं काय गणित साधलं?
मराठी समजत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करायचा अधिकारच नाही; प्रताप सरनाईकांनी पुन्हा ठणकावलं, मीरा-भाईंदरच्या 562 रिक्षाचालकांविरोधात नोटीस
Sponsored Links by Taboola