Continues below advertisement
रोहित धामणस्कर

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

टॉप स्टोरीज फ्रॉम रोहित धामणस्कर

भाजपकडून विधानपरिषद निवडणुकीसाठी 5 उमेदवार जाहीर, सोशल इंजिनिअरिंग अन् निष्ठावंतांना संधी, नेमकं काय गणित साधलं?
मराठी समजत नसेल तर तुम्हाला महाराष्ट्रात व्यवसाय करायचा अधिकारच नाही; प्रताप सरनाईकांनी पुन्हा ठणकावलं, मीरा-भाईंदरच्या 562 रिक्षाचालकांविरोधात नोटीस
मुंबईतील कुटुंबाच्या मृत्यूचं कारण ठरलेलं ते कलिंगड कुठून आणलं होतं? उलटसुलट चर्चांमुळे फळविक्रेत्यांचा मोठा निर्णय
Maharashtra Live blog updates: रायगडच्या म्हसळामध्ये राष्ट्रवादीला धक्का; नगरपंचायत मधील अपात्र ठरलेलेल्या 7 नगरसेवकांना पत्र
मनसेला बैठकीला बोलावलं नाही, रिक्षा-टॅक्सीचालकांच्या मराठी सक्तीवरुन सरकार माघार घेण्याच्या तयारीत: संदीप देशपांडे
Maharashtra Live blog updates: बारामती पोटनिवडणुकीतील मतदानाचा फायनल आकडा समोर आला, किती टक्के मतदान झालं?
आमदार संजय गायकवाडांवर छत्रपती शाहू महाराज संतापले, आमदारकी रद्द करण्याची मागणी, म्हणाले, सरकार....
'संजय गायकवाडांमुळे एकनाथ शिंदे साहेबांची बदनामी होते, आमचा त्यांच्या वक्तव्याशी संबंध नाही'; शिंदेंच्या शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
Maharashtra Live blog updates: बारामतीत पोटनिवडणुकीसाठी मतदान; मात्र, शरद पवार मतदानाचा हक्क बजावू शकणार नाहीत
शैक्षणिक 'घोडदौड' इयत्ता नववीतच थांबली, बायकोला गिफ्ट मिळालेल्या पुस्तकाचं शीर्षक बघून संजय गायकवाडांनी मुक्ताफळं उधळली
कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सूनेनं संजय गायकवाडांना सुनावलं, 'तुमच्यापाशी दुसरा तुल्यबळ विचारच नाही म्हणून....'
शिवाजी महाराजांना एकेरी बोलणारा गोविंद पानसरे कोण, त्याला भेटायला वर जायचंय का? संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
अजित पवार नाहीत, शरद पवारही आजारी; सुनेत्रा पवारांचा कंठ बोलताना दाटून आला, म्हणाल्या...
मी 35 वर्षांपासून राजकारणात, समोरच्याची क्षमता ओळखतो; सुनेत्रावहिनी केवळ पहिल्या उपमुख्यमंत्री नाही तर.... देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य
राजा शिवाजी चित्रपटाच्या ट्रेलरमधील नजर खिळवून ठेवणाऱ्या 15 फ्रेम्स, वाघनखं अन् अफजलखानाच्या वधाचा प्रसंग
Maharashtra News Live Updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
फडणवीस साहेब, तुम्ही माझं नालंदा विद्यापीठ आहात, तुमच्यासोबत राहिलो तर मला कोणीही अडवू शकत नाही: कृष्णराज महाडिक
देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
देवेंद्र फडणवीस अभ्यासू अन् हुशार नेते, पण महिला आरक्षणाबाबत दिल्लीतून प्रेशर आलं असेल: सुप्रिया सुळे
डोंबिवलीत लोकल ट्रेनचा फर्स्ट क्लासचा डबा रुळावरुन घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ट्रेन 15 ते 20 मिनिटं उशिराने
Maharashtra Live blog updates: राज्यातील पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री प्रचार मैदानात; देवेंद्र फडणवीस 2 दिवस प्रचार करणार
महिला आरक्षणावरुन रणकंदन, पण पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसने किती महिलांना उमेदवारी दिली?
Sponsored Links by Taboola