एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Astrology : 'या' चार राशींच्या मुली चांगल्या प्रेयसी; पार्टनरची कधीच सोडत नाहीत साथ

Zodiac Sign, Astrology : जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या राशीच्या मुली या चांगल्या प्रेयसी असतात. 

Zodiac Sign, Astrology : अनेक लोक चांगल्या जोडीदाराच्या शोधात असतात. विश्वासू, कधीही साथ न सोडणारा आणि समजून घेणारा जोडीदार प्रत्येकालाच हवा असतो. मुलांच्या अशा अपेक्षा असतात की त्यांच्या पार्टनरनं त्यांची काळजी घेतली पाहिजे तसेच तिचा स्वभाव देखील चांगला असावा. या ज्योतिषशास्त्रामध्ये या चार राशींच्या मुलींबाबत सांगण्यात आले आहेत. जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या राशीच्या मुली या चांगल्या प्रेयसी असतात. 
 
मिथुन रास (Gemini)

ज्यातिषांच्या मते, मिथुन राशीच्या मुली या रोमँटिक असतात. या मुली त्यांच्या लव्ह लाइफला विशेष महत्व देतात. त्याचप्रमाणे या प्रामाणिकपणे आपल्या जोडीदारासोबत राहतात. त्यांचा सेन्स ऑफ ह्यूमर देखील चांगला असतो. मिथुन राशीच्या मुली त्यांच्या विनोदी शैलीनं अनेकांची मनं जिंकतात.  ज्यामुलींच्या नावाची सुरूवात क, छ आणि घ या अक्षरानं होते त्या मिथुन राशीच्या असतात. 

कन्या रास  (Virgo)

कन्या राशीच्या मुली देखील प्रामाणिक असतात. या राशीच्या मुली गांभीर्यानं त्यांच्या नात्याबद्दल विचार करतात. ढो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे आणि पो या अक्षरांनी ज्या मुलींच्या नावाची सुरूवात होते, त्या मुली या कन्या राशीच्या असतात. 

कुंभ (Aquarius)

पाहताच क्षणी प्रेमात पडाल अशा, या कुंभ रास असणाऱ्या मुली असतात. कुंभ रास असणाऱ्या मुली या दिसायला सुंदर आणि स्टायलिश असतात. या मुली अनोळखी लोकांसोबत जास्त संवाद साधत नाही.   पार्टनरच्या भावनांचा विचार कुंभ राशीच्या मुली जास्त करतात.  गू, गे, गो, सा, सी, सू, से, सो, दा या अक्षरानं ज्या मुलींच्या नावाची सुरूवात होते, त्या मुली या कुंभ राशीच्या असतात. 

मीन  (Pisces)
मीन रास असणाऱ्या मुली या पार्टनरला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. तसेच आपल्या जोडीदाराच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण हा खास व्हावा, यासाठी मीन राशीच्या मुली प्रयत्न करतात. मीन राशीच्या मुलींना मज्जा, मस्ती करायला आवडते. त्यामुळे त्यांच्यासोबत राहायला अनेकांना आवडते.   दी, दू, थ, झ, ञ, दे, दो, चा, ची या अक्षरानं नावाची सुरूवात होणाऱ्या मुलींची मीन रास असते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे देखील वाचा- 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
Horoscope Today 08 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Ravindra Chavan: डोंबिवली विधानसभा मतदारसंघात अर्तक्य हालचाली, श्रीकांत शिंदेंचा कट्टर समर्थक ठाकरेंकडे, रवींद्र चव्हाणांना विधानसभेला घेरण्याची तयारी?
दीपेश म्हात्रेंच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर डोंबिवलीत वेगळीच चर्चा, रवींद्र चव्हाणांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय मोहीम?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 8 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 6.30 AM : 08 Oct 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Metro 3:आरे ते बीकेसी भुयारी मेट्रो-3 मुंबईकरांच्या सेवेत,तासाभराचा प्रवास अवघ्या 22मिनिटांवरTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 08 ऑक्टोबर 2024 : ABP Majha : 6 AM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
तोच उमेदवार बारामतीतून घड्याळाच्या चिन्हावर उभा राहील; अजित पवार यांचं मोठं विधान
Horoscope Today 08 October 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Ravindra Chavan: डोंबिवली विधानसभा मतदारसंघात अर्तक्य हालचाली, श्रीकांत शिंदेंचा कट्टर समर्थक ठाकरेंकडे, रवींद्र चव्हाणांना विधानसभेला घेरण्याची तयारी?
दीपेश म्हात्रेंच्या ठाकरे गटातील प्रवेशानंतर डोंबिवलीत वेगळीच चर्चा, रवींद्र चव्हाणांना घेरण्यासाठी सर्वपक्षीय मोहीम?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
महायुतीकडून जागा घेऊ; पुण्यातील 'त्या' जागेसाठी अजित पवारांकडून समर्थकांना शब्द?
Numerology : प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
प्रचंड आळशी असतात 'या' जन्मतारखेचे लोक; हुशार असूनही पडतात मागे, कोणतंही काम करणं येतं यांच्या जीवावर
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा
Shani 2024 : तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
तब्बल 30 वर्षांनंतर ऐन दिवाळीत शनीची वक्री; 3 राशींचे अच्छे दिन होणार सुरू, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर, सुषमा अंधारेंनी उघड केलं नाव; पुण्यातील जागाही सांगितल्या
Embed widget