एक्स्प्लोर

साप्ताहिक राशीभविष्य : (26 ऑगस्ट 2024 ते 01 सप्टेंबर 2024)

Weekly Horoscope 26 August To 01 September 2024 : काही राशींसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. तर काही राशींना या काळात नुकसान सहन करावं लागेल. सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 26 August To 01 September 2024 : नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे. आजपासून नवीन आठवडा सुरू झाला आहे. हा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. काही राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope) लाभदायी असेल. ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांना या आठवड्यात यश मिळू शकतं. तुमच्या घरात आनंदाचं वातावरण राहील. व्यवसायात पूर्वी केलेली गुंतवणूक तुम्हाला यश मिळवून देऊ शकते. या आठवड्यात तुम्ही तुमची मेहनत आणि क्षमता सिद्ध करण्यात यशस्वी व्हाल. प्रेम जीवनात आनंद राहील.

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. करिअर आणि बिझनेसमध्ये चांगली बातमी ऐकू येईल. नोकरीत पदोन्नती किंवा बदलीच्या प्रयत्नात यश मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद राहील आणि या आठवड्यात तुम्ही कुटुंबासोबत वेळ घालवू शकाल.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा व्यस्त राहील. या आठवड्यात दुसऱ्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, तब्येतीच्या बाबतीत बेफिकीर राहू नका, तुम्ही तुमच्या प्रियकरासोबत चांगला वेळ घालवाल.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांमध्ये या आठवड्यात खूप उत्साह दिसेल. लोकांच्या सहकार्याने तुम्ही तुमची कामं पूर्ण करू शकाल. कामाच्या ठिकाणी तुमच्यासाठी दिवस चांगले राहतील. प्रियकरासोबत चांगला वेळ घालवाल. आठवड्याच्या मध्यात तुम्ही कुठेतरी प्रवास करू शकता.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा जबाबदारीने भरलेला असेल. या आठवड्यात कोणत्याही गोष्टीपासून पळ काढू नका, तुमची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडा. या काळात तुमचा कोणाशी तरी वाद होऊ शकतो, बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत वादामुळे मन थोडं चिंतेत राहू शकतं.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांना या आठवड्यात नशिबाची योग्य साथ मिळेल. दीर्घकाळ चाललेली समस्या संपुष्टात येऊ शकते. कमिशनवर काम करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी शुभ राहील. वैवाहिक जीवनात आनंद राहील.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. जन्माष्टमीचा उत्सव असल्या कारणाने तुम्हाला अनेक गोष्टींचा लाभ मिळेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असणार आहे. जर तुम्हाला या आठवड्यात नवीन वाहन खरेदी करायचं असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. तसेच, नवीन व्यवसाय जर तुम्हाला स्थापन करायचा असेल तर त्यासाठी तुम्ही योजना आखू शकता. तसेच, नवीन आठवडा हा विद्यार्थ्यांसाठीसुद्धा खास असणार आहे. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करतील. आठवड्याच्या शेवटी तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. 

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्साहाचा असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करु शकता. जर तुम्हाला नवीन काहीतरी शिकायचं असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आत्तापासूनच पैशांची बचत करा. 

धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तसेच, एखाद्या धार्मिक स्थळाला देखील तुम्ही भेट देऊ शकता. या काळात मित्रांचा सहवास तु्म्हाला लाभेल. त्यांच्याशी संवाद साधून तुम्हाला फार छान वाटेल. तसेच, कुटुंबातील वातावरण प्रसन्न असणार आहे. त्यामुळे तुम्हाला जास्त ताण जाणवणार नाही. 

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. भगवान श्री कृष्णाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. फक्त कोणत्या गोष्टीत घाई करु नका. तसेच, मित्र-मंडळींबरोबर तुम्ही अनेक गोष्टी शेअर करु शकता. आठवड्याच्या ठेवटी कामाच्या ठिकाणी तुम्हाला तणाव जाणवेल. यासाठीच तुम्ही नियमित योग आणि व्यायाम, ध्यान करण्यास सुरुवात करा. 

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संकटांचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला एका पाठोपाठ संकटांचा सामना करावा लागू शकतो. यामुळे तुम्ही निराश होऊ शकता. मात्र, अशा वेळी खचून जाऊ नका. योग्य संधीची वाट बघा. एक दिवस तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. 

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुम्हालास काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुम्हाला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी फार महत्त्वाचं ठरणार आहे. जर तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करत असाल तर त्यात तुमचं मन रमेल. नवीन गोष्टी शिकण्याची जिज्ञासू वृत्ती दिसून येईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नशीब हिऱ्यासारखं चमकणार, चौफेर धनलाभाचे संकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : ठाकरे बंधू आज पुन्हा एकत्र; अमित-आदित्य ठाकरेही पोहचले, निमित्त काय? मुंबईत राजकीय चर्चांना उधाण
ठाकरे बंधू आज पुन्हा एकत्र; अमित-आदित्य ठाकरेही पोहचले, निमित्त काय? मुंबईत राजकीय चर्चांना उधाण
Nashik Leopard News : दबक्या पावलांनी आला, रस्त्यावर उभा राहिला अन्...; नाशिकमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
दबक्या पावलांनी आला, रस्त्यावर उभा राहिला अन्...; नाशिकमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Maharashtra Cabinet Portfolio : शिवेंद्रराजे अन् जयकुमार गोरेंचा पहिल्याच चेंडूवर थेट षटकार; दादा आणि भाईंच्या खात्यातही राज्यमंत्रीपदी फडणवीसांचे विश्वासू शिलेदार!
शिवेंद्रराजे अन् जयकुमार गोरेंचा पहिल्याच चेंडूवर थेट षटकार; दादा आणि भाईंच्या खात्यातही राज्यमंत्रीपदी फडणवीसांचे विश्वासू शिलेदार!
खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच, भरत गोगावलेंचा मोठा दावा, अजितदादांनाही टोला
खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच, भरत गोगावलेंचा मोठा दावा, अजितदादांनाही टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Meet Santosh Deshmukh Family | ओमराजेंनी घेतली संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेटAjit Pawar Angry : खातेवाटपाचा प्रश्न, अजित पवार चिडले! म्हणाले, Pratap Sarnaik : सरनाईकांना नातवामुळे मंत्रिपद मिळालं? स्वतः सांगितला लाल दिव्याचा किस्साTop 80 at 8AM Superfast 22 December 2024 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : ठाकरे बंधू आज पुन्हा एकत्र; अमित-आदित्य ठाकरेही पोहचले, निमित्त काय? मुंबईत राजकीय चर्चांना उधाण
ठाकरे बंधू आज पुन्हा एकत्र; अमित-आदित्य ठाकरेही पोहचले, निमित्त काय? मुंबईत राजकीय चर्चांना उधाण
Nashik Leopard News : दबक्या पावलांनी आला, रस्त्यावर उभा राहिला अन्...; नाशिकमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
दबक्या पावलांनी आला, रस्त्यावर उभा राहिला अन्...; नाशिकमध्ये दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Maharashtra Cabinet Portfolio : शिवेंद्रराजे अन् जयकुमार गोरेंचा पहिल्याच चेंडूवर थेट षटकार; दादा आणि भाईंच्या खात्यातही राज्यमंत्रीपदी फडणवीसांचे विश्वासू शिलेदार!
शिवेंद्रराजे अन् जयकुमार गोरेंचा पहिल्याच चेंडूवर थेट षटकार; दादा आणि भाईंच्या खात्यातही राज्यमंत्रीपदी फडणवीसांचे विश्वासू शिलेदार!
खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच, भरत गोगावलेंचा मोठा दावा, अजितदादांनाही टोला
खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच, भरत गोगावलेंचा मोठा दावा, अजितदादांनाही टोला
मोठी बातमी! माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह MIM च्या 30 आंदोलकांवर गुन्हे दाखल, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आक्षेप
मोठी बातमी! माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह MIM च्या 30 आंदोलकांवर गुन्हे दाखल, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आक्षेप
Maharashtra Cabinet Portfolio : अखेर खातेवाटप जाहीर, उत्तर महाराष्ट्रातील आठ मंत्र्यांना कुठली खाती? वाचा एका क्लिकवर
अखेर खातेवाटप जाहीर, उत्तर महाराष्ट्रातील आठ मंत्र्यांना कुठली खाती? वाचा एका क्लिकवर
Weather Update: पुण्यासह राज्याच्या 'या' भागात हवापालट, थंडीचा जोर ओसरला, कसं राहणार तापमान, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पुण्यासह राज्याच्या 'या' भागात हवापालट, थंडीचा जोर ओसरला, कसं राहणार तापमान, वाचा हवामान विभागाचा अंदाज
Nashik Fog : नाशिक शहरावर पसरली धुक्याची दाट दुलई, वाहन चालकांची कसरत, पाहा PHOTOS
नाशिक शहरावर पसरली धुक्याची दाट दुलई, वाहन चालकांची कसरत, पाहा PHOTOS
Embed widget