एक्स्प्लोर

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी नोव्हेंबरचा तिसरा आठवडा नेमका कसा असणार? कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 17 To 23 November 2025 : नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 17 To 23 November 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नोव्हेंबर महिन्याचा (November 2025) तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हा आठवडा अत्यंत खास आहे, या आठवड्यात अनेक शुभ ग्रहांचा शुभ संयोग तयार होतोय, ग्रहांच्या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीसाठी नवीन आठवडा कलात्मकतेचा असणार आहे. या काळात तुमच्यातील कलागुणांना चांगला न्याय देता येईल. मुलांमध्ये नवीन काहीतरी शिकण्याची वृत्ती दिसून येईल. तसेच, जर तुम्हाला नवीन नोकरी किंवा व्यवसाय करु इच्छित असाल तर त्यासाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे. ग्रहांच्या संक्रमणाचा देखील तूळ राशीवर सकारात्मक परिणाम होताना दिसणार आहे.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आठवड्याची सुरुवात थोडी भावनिक असेल. जवळच्या नातेवाईकांकडून किंवा मित्र-मैत्रीणी, जोडीदाराकडून तुमच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही मनाच्या शांतीसाठी योग, ध्यान करणं गरजेचं आहे. तसेच, सोलो ट्रॅव्हलिंग तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींना प्राधान्य द्या.

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा उत्साहाचा असणार आहे. या दरम्यान कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, एखाद्या रखडलेल्या प्रोजेक्टवर तुम्हाला पुन्हा नव्याने काम सुरु करण्याची संधी मिळेल. घरात एखादी आनंदाची बातमी मिळण्याची दाट शक्यता आहे.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीसाठी आठवड्याची सुरुवात भाग्यशाली असणार आहे. तुमच्या पदोन्नतीत चांगली वाढ झालेली दिसेल. मेहनतीचं फळ देखील मिळेल. मात्र, तरीही तुम्हाला एखाद्या गोष्टीची कमतरता भासेल. या कालावधीत भावनेच्या भरात येऊन निर्णय घेऊ नका. तसेच, कोणताही निर्णय घेताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घेणं तुमच्यासाठी फलदायी ठरेल.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीसाठी नवीन आठवडा काहीसा चढ-उताराचा असणार आहे. या कालावधी तुम्हाला तुमचं ध्येय गाठण्यासाठी अनेक संघर्षाचा सामना करावा लागू शकतो. यासाठी स्वत:ला आधीपासूनच तयार करा. जवळच्या व्यक्तीबरोबर वाद होऊ शकतो. मात्र, हा वाद टोकाला जाऊ देऊ नका. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा पाहायला मिळेल.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा तिसरा आठवडा शुभकारक असणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांची चांगली प्रगती होईल. तुमच्यावर एखादी महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. ती तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडावी. वाणीत मधुरता ठेवा. तसेच, या आठवड्यात एखाद्या खास व्यक्तीशी तुमची भेट होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Astrology: 12 राशींचा संबंध 12 ज्योतिर्लिंगांशी! जे तुमचं भाग्य बदलू शकते, कमी लोकांना माहीत, तुमच्या राशीचे ज्योतिर्लिंग? ज्योतिषशास्त्रात म्हटलंय..

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'मोफत योजनांनी निवडणुका जिंकता येतील, पण देश घडणार नाही' गल्ली ते दिल्ली सोयीच्या 'रेवड्या' वाटपावर माजी गर्व्हनर डी. सुब्बाराव यांचे खडे बोल
'मोफत योजनांनी निवडणुका जिंकता येतील, पण देश घडणार नाही' गल्ली ते दिल्ली सोयीच्या 'रेवड्या' वाटपावर माजी गर्व्हनर डी. सुब्बाराव यांचे खडे बोल
कागलला शिंदे गट एकाकी पडल्यानंतर ठाकरे गटाला सुद्धा झटका; मतदानाला काही तास असतानाच नगराध्यक्ष उमेदवाराची थेट माघार
कागलला शिंदे गट एकाकी पडल्यानंतर ठाकरे गटाला सुद्धा झटका; मतदानाला काही तास असतानाच नगराध्यक्ष उमेदवाराची थेट माघार
कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
मतदानाच्या आदल्या रात्री खूप विचार करतात, जागेच असतात; अजित पवारांनी सांगितलं पुढे काय घडतं?
मतदानाच्या आदल्या रात्री खूप विचार करतात, जागेच असतात; अजित पवारांनी सांगितलं पुढे काय घडतं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shahajibapu Patil On Raid : शहाजीबापू वाघ, कारवाईला घाबरणार नाही, यामागे फडणवीस नाही
Jaisingh Mohite on BJP : विधानसभेला आतून मदत करण्यासाठी 50 कोटींची ऑफर, मोहितेंनी केली भाजपची पोलखोल
Sanjay Raut Full PC : एक महिन्यांनंतर राऊत मैदानात; निलेश राणेंचं कौतुक तर शिंदेंवर
Devendra Fadnavis On Nagarparishad Election Postponed : निवडणुका पुढे ढकलणं अतिशय चुकीचं
Dhairyasheel Mohite Speech : मी शंकरराव मोहिते पाटलांचा नातू, असेल हिम्मत तर आत टाकून दाखवा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मोफत योजनांनी निवडणुका जिंकता येतील, पण देश घडणार नाही' गल्ली ते दिल्ली सोयीच्या 'रेवड्या' वाटपावर माजी गर्व्हनर डी. सुब्बाराव यांचे खडे बोल
'मोफत योजनांनी निवडणुका जिंकता येतील, पण देश घडणार नाही' गल्ली ते दिल्ली सोयीच्या 'रेवड्या' वाटपावर माजी गर्व्हनर डी. सुब्बाराव यांचे खडे बोल
कागलला शिंदे गट एकाकी पडल्यानंतर ठाकरे गटाला सुद्धा झटका; मतदानाला काही तास असतानाच नगराध्यक्ष उमेदवाराची थेट माघार
कागलला शिंदे गट एकाकी पडल्यानंतर ठाकरे गटाला सुद्धा झटका; मतदानाला काही तास असतानाच नगराध्यक्ष उमेदवाराची थेट माघार
कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
कोल्हापुरात मध्यरात्री तरुणासोबत नेमकं काय घडलं? वायरीने खांबाला बांधलेला मृतदेह आढळल्याने खळबळ
मतदानाच्या आदल्या रात्री खूप विचार करतात, जागेच असतात; अजित पवारांनी सांगितलं पुढे काय घडतं?
मतदानाच्या आदल्या रात्री खूप विचार करतात, जागेच असतात; अजित पवारांनी सांगितलं पुढे काय घडतं?
मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने काय बदललं?
मोठी बातमी! अनगरच्या निवडणुकीला स्थगिती पण राजन पाटलांना धक्का नाहीच; जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाने काय बदललं?
Kolhapur News: कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
कोल्हापुरात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, मुलीनं आरडाओरडा केला अन्...
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्ध पुन्हा येतोय, फक्त वेगळ्या भूमिकेत; नव्या मालिकेत साकारणार ताकदीचं पात्र
'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्ध पुन्हा येतोय, फक्त वेगळ्या भूमिकेत; नव्या मालिकेत साकारणार ताकदीचं पात्र
Embed widget