Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
Weekly Horoscope 11 To 17 August 2025 : तुमचा नवीन आठवडा चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? टॅरो कार्ड रीडरवरुन साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 11 To 17 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिन्याचा दुसरा आठवडा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण देखील होणार आहे. त्यामुळे हा आठवडा फार खास असणार आहे. टॅरो कार्ड रीडरवरुन जाणून घ्या. टॅरो कार्डवरुन आपल्याला आपल्या भविष्याविषयी माहिती मिळते. तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) चांगला जाण्यासाठी तुमचा लकी कलर, लकी नंबर आणि लकी डे कोणता असेल? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल.
वृषभ रास (Taurus)
लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 7
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - आठवड्याच्या शेवटी शुभवार्ता मिळेल.
मिथुन रास (Gemini)
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 5
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - सकारात्मक दृष्टीकोन फार गरजेचा आहे.
कर्क रास (Cancer)
लकी रंग (Lucky Colour) - हिरवा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे (Lucky Day) - मंगळवार
टीप ऑफ द वीक - गरजू व्यक्तीला अन्नदान करा.
सिंह रास (Leo)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - शनिवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल.
कन्या रास (Virgo)
लकी रंग (Lucky Colour) - पोपटी
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - शुक्रवार
टीप ऑफ द वीक - कोणाशीही मनमोकळेपणाने संवाद साधू नका.
तूळ रास (Libra)
लकी रंग (Lucky Colour) - पांढरा
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - गुरुवार
टीप ऑफ द वीक - मित्रांच्या बाबतीत प्रामाणिकपणा ठेवा.
वृश्चिक रास (Scorpio)
लकी रंग (Lucky Colour) - भगवा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - व्यवसायाच्या बाबतीत कोणाचीही फसवणूक करु नका.
धनु रास (Sagittarius)
लकी रंग (Lucky Colour) - निळा
लकी नंबर (Lucky Number) - 6
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - आरोग्याच्या बाबतीत काळजी करण्याची गरज आहे.
मकर रास (Capricorn )
लकी रंग (Lucky Colour) - राखाडी
लकी नंबर (Lucky Number) - 9
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - तुमच्या गोष्टी इतर कोणाबरोबर शेअर करु नका. नुकसान होईल.
कुंभ रास (Aquarius)
लकी रंग (Lucky Colour) - पिवळा
लकी नंबर (Lucky Number) - 2
लकी डे (Lucky Day) - बुधवार
टीप ऑफ द वीक - व्यवसायात तुमची चांगली प्रगती दिसून येईल.
मीन रास (Pisces)
लकी रंग (Lucky Colour) - लाल
लकी नंबर (Lucky Number) - 4
लकी डे (Lucky Day) - सोमवार
टीप ऑफ द वीक - या आठवड्यात तुम्हाला शुभवार्ता मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















