एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 16th March 2023 : नोकरीत प्रगती, घरी पाहुण्यांचं आगमन; कन्या राशीसाठी आजचा दिवस शुभ

Virgo Horoscope Today 16th March 2023 : कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस मध्यम फलदायी राहील. आजूबाजूच्या लोकांशी वाद होऊ नये हे लक्षात ठेवा.

Virgo Horoscope Today 16th March 2023 : कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात हळूहळू यश मिळेल. आर्थिक स्थितीत बळ येईल. उद्या तुम्हाला तुमच्या मित्रांच्या माध्यमातून उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. तुमची रखडलेली कामेही पूर्ण करु शकाल. तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगती दिसेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर वेळ घालवण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ मिळेल. 

नोकरीत प्रगती दिसेल 

तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगती दिसेल, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल. शारीरिक व्यायाम केल्याने तुमच्या प्रकृतीतही सुधारणा जाणवू लागेल. संध्याकाळी घरी पाहुणे येण्याचा योग आहे. व्यवसायात पर्यायी मार्ग मिळाल्यामुळे गुंतवणूक करता येईल. ही गुंतवणूक तुमच्यासाठी फायद्याची ठरेल. आजच्या दिवशी तुमच्या जोडीदाराविषयी कोणतीही शंका मनात ठेवू नका. तुमच्या नात्याला आज चांगला वेळ मिळेल जे मनात असेल ते बोलून मोकळे व्हा. 

कन्या राशीच्या लोकांसाठी दिवस मध्यम फलदायी राहील. आजूबाजूच्या लोकांशी वाद होऊ नये हे लक्षात ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज व्यावसायिकांना ग्राहक किंवा व्यापारी लोकांना पैशांचे व्यवहार करण्यात काही अडचणी येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी आरोग्याबाबत जागरुक राहा. कुटुंबात काही शुभ कार्यक्रमांवर चर्चा होऊ शकते, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहिल. 

कन्या राशीचे आजचे आरोग्य :

अपचनामुळे बद्धकोष्ठता आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. पोटाचे इतर कोणतेही विकार देखील दिसू शकतात. आरोग्याची काळजी घ्या, योग्य आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या.

कन्या राशीसाठी आजचे उपाय :

देवी लक्ष्मीचे ध्यान करा आणि पठण करा. संध्याकाळी घराच्या दारात तुपाचा दिवा लावा.

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, कन्या राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 16th March 2023 : आजचा गुरुवार 'या' राशींसाठी भाग्याचा! मेष ते मीन राशींचा दिवस कसा जाईल? वाचा राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 October 2026: आज नवरात्रीचा चौथा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा चौथा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Shardiya Navratri 2026: हिरवीगार की खुंटलेली वाढ? घटस्थापनेच्या रोपामागे दडलाय 'हा' खास संकेत! शेवटी रोपांचे काय करतात? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा...
हिरवीगार की खुंटलेली वाढ? घटस्थापनेच्या रोपामागे दडलाय 'हा' खास संकेत! शेवटी रोपांचे काय करतात? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा...
Shardiya Navratri 2026: तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
Shardiya Navratri 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..नवरात्रौत्सवाचे शेवटचे 6 दिवस गेमचेंजर! अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..नवरात्रौत्सवाचे शेवटचे 6 दिवस गेमचेंजर! अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget