एक्स्प्लोर

Virgo Horoscope Today 07th March 2023 : कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास; वाचा आजचं राशीभविष्य

Virgo Horoscope Today 07th March 2023 : कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे.

Virgo Horoscope Today 07th March 2023 : कन्या राशीच्या (Virgo Horoscope) लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाणार आहे. नोकरीत वरिष्ठांकडून लाभ मिळू शकतो. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळू शकते. परंतु सध्या तुमच्या जुन्या नोकरीला धरून राहणे चांगले होईल. विद्यार्थ्यांसाठीही परिक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस असणार आहे. 

कन्या राशीसाठी आजचा दिवस चांगला 

जर आपण कन्या राशीच्या लोकांबद्दल बोललो तर आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाने भरलेला आहे. नोकरी व्यवसायातील लोकांबद्दल बोलायचे झाल्यास, तर आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. नोकरीत वरिष्ठांकडून लाभ मिळू शकतो. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये अधिक उत्पन्न असेल. परंतु, सध्या तुमच्या जुन्या नोकरीला धरून राहणं चांगलं होईल.

जोडीदाराबरोबर आजचा दिवस खास 

तुमच्या जोडीदाराच्या बाबतीतही आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर लाँग ड्राईव्हवरही जाऊ शकता. जिथे दोघांना एकमेकांना भेटण्याची संधी मिळेल. खर्चाचाही अतिरेक होईल. उत्पन्नातही वाढ होईल. तुमची जमीन आज चांगल्या भावात विकली जाऊ शकते. नवीन जमीनही खरेदी करण्याचे संकेत आहेत. ज्याचा तुम्हाला येणाऱ्या काळात खूप फायदा होईल.

जे युवक कामानिमित्त घरापासून दूर आहेत, त्यांना आज त्यांच्या कुटुंबाची आठवण येत असेल. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसह एका पार्टीत सहभागी व्हाल, जिथे तुम्ही एखाद्या प्रभावशाली व्यक्तीला भेटाल. यामुळे तुमची रखडलेली कामं पूर्ण करण्यात तुम्हाला खूप मदत मिळेल. विद्यार्थी मोठ्या मनाने परीक्षेची तयारी करताना दिसतील.

आज कन्या राशीचे आरोग्य 

आज तुमचे आरोग्य चांगले राहील, तरीही तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल तणावात राहू शकता.

कन्या राशीसाठी आजचे उपाय 

हनुमानाचे पठण केल्याने तुम्हाला अडचणी दूर होण्यास मदत होईल. 

कन्या राशीसाठी आजचा शुभ रंग 

कन्या राशीसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. तर, या राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Horoscope Today 07th March 2023 : मेष, कन्या, मीन राशीच्या लोकांचे भाग्य उजळतील; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 October 2026 : आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, हातातून 'ही' चूक होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, हातातून 'ही' चूक होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Shardiya Navratri 2026: यंदा अष्टमी-नवमीचा अद्भूत संयोग! कन्यापूजन कोणत्या दिवशी कराल? योग्य तिथी, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
यंदा अष्टमी-नवमीचा अद्भूत संयोग! कन्यापूजन कोणत्या दिवशी कराल? योग्य तिथी, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
Shardiya Navratri 2026: नवरात्रीत देवीची ओटी भरण्याला मोठे महत्त्व? ओटी दुसऱ्याकडून भरून घेणे योग्य की अयोग्य? त्याचे पुण्यफळ मिळते का? धार्मिक मान्यता सांगते...
नवरात्रीत देवीची ओटी भरण्याला मोठे महत्त्व? ओटी दुसऱ्याकडून भरून घेणे योग्य की अयोग्य? त्याचे पुण्यफळ मिळते का? धार्मिक मान्यता सांगते...
Shardiya Navratri 2026: आज नवरात्रीची चौथी माळ! देवी कुष्मांडाच्या पूजेला मोठे महत्त्व; आजचा शुभ रंग, नैवेद्य, पूजेचा मुहूर्त..
आज नवरात्रीची चौथी माळ! देवी कुष्मांडाच्या पूजेला मोठे महत्त्व; आजचा शुभ रंग, नैवेद्य, पूजेचा मुहूर्त..

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Embed widget