एक्स्प्लोर

Vastu Tips : वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत? 'या' वास्तु टिप्सने दूर होईल तणाव, प्रेम वाढेल

Vastu Tips : कधीकधी या वास्तू दोषांमुळे वैवाहिक जीवनात इतका प्रभाव पडतो की, नाते तुटण्याचीही वेळ येते.

Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार (Vastu Shashtra), घरात असलेली प्रत्येक गोष्ट नकारात्मक किंवा सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. ज्याचा वाईट परिणाम व्यक्तीच्या प्रगतीवर, आर्थिक स्थितीवर तसेच वैवाहिक जीवनावर होतो. कधीकधी या वास्तू दोषांमुळे वैवाहिक जीवनात इतका प्रभाव पडतो की, नाते तुटण्याचीही वेळ येते. प्रत्येकाची इच्छा आनंदी राहण्याची असते, वास्तुशास्त्रानुसार यासाठी घरात थोडासा बदल करणे आवश्यक आहे. जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार घरात कोणते बदल करावेत, जेणेकरून वैवाहिक जीवनात सुख कायम राहील.

तुम्ही तुमचे नाते पूर्वीसारखे सुंदर बनवू शकता

वास्तुशास्त्रातील दिशानिर्देशांच्या आधारे वातावरणातील नकारात्मक उर्जेचा प्रभाव दूर करून, सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढविण्याविषयी काही उपाय सांगितले आहे, त्याचा व्यक्तीच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तसेच वास्तुसंबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर होतात. तुमच्या वैवाहिक जीवनातही काही समस्या असतील तर वास्तुशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमचे नाते पूर्वीसारखे सुंदर बनवू शकता. यासाठी वास्तुशास्त्राशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.

बेडरूममध्ये हा रंग लावा

सुखी वैवाहिक जीवनासाठी, जोडीदारांमध्ये विचारांची स्पष्टता असणे खूप महत्वाचे आहे. त्यामुळे विचारांमध्ये चलबिचल होऊ नये यासाठी उत्तर-पूर्व दिशेला निळा किंवा जांभळा रंग वापरावा.

बेडरूम या दिशेला असावी

हे लक्षात ठेवा की, तुमची बेडरूम दक्षिण-पश्चिम दिशेला आहे. या दिशेला बेडरूम राहिल्याने वैवाहिक जीवनावर चांगला परिणाम होतो.

बेडरूमचा आकार

शयनकक्ष निवडताना लक्षात ठेवा की, तो चौरस किंवा आयताकृती असावा.

'या' धातूचा बेड वापरू नका

वास्तुशास्त्रानुसार लक्षात ठेवा की, लोखंडी पलंगाचा वापर करू नये. यामुळे झोपेचा त्रास होतो. यासोबतच वैवाहिक जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो.

बेडरूममध्ये अशा प्रकारे आरसे लावू नका
वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये आरसा लावताना या गोष्टीकडे लक्ष राहू द्या, की झोपताना त्यामध्ये तुमची आकृती दिसू नये. त्यामुळे वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात.

टीव्ही आणि संगणक

आजच्या काळात या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. पण वास्तूनुसार ते खोलीच्या आत ठेवू नयेत. जर ते तुमच्या खोलीत असेल तर रात्री झोपण्यापूर्वी कपड्याने झाकून ठेवा.

या दिशेने फोटो लावा

वैवाहिक जीवनात प्रेम टिकवून ठेवण्यासोबतच कुटुंबाचे फोटो नैऋत्य दिशेला लावा. यासोबतच तुमचा फोटो पश्चिम दिशेला लावा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

महत्वाच्या बातम्या

Numerology : 'या' तारखेला जन्मलेले लोक धनसंपत्तीच्या बाबतील असतात खूप भाग्यवान, सदैव असतो कुबेराचा आशीर्वाद

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 Wishes: श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
Shravan 2026: उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
Hindu Religion: देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...
देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...
Deep Amavasya 2026: आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...
आज दीप अमावस्या, लहान मुलांना ओवाळण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका! किती वेळा औक्षण कराल? पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व जाणून घ्या...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Embed widget