एक्स्प्लोर

Vastu Tips : पूर्व की पश्चिम? घरातील कोणती दिशा घड्याळासाठी शुभ? वाचा वास्तूशास्त्रानुसार तुमच्या घड्याळाची योग्य दिशा

Vastu Tips For Wall Clock : वास्तूशास्त्रानुसार, घरात घड्याळ असणं फार गरजेचं आहे. तसेच, या घड्याळाची दिशा देखील योग्य असणं गरजेचं आहे.

Vastu Tips For Wall Clock : आपल्या सर्वांच्याच घरात काही गोष्टींचं असणं अगदी गरजेचंच असतं. घड्याळ (Clock) ही त्यापैकीच एक गोष्ट आहे. वास्तूशास्त्रानुसार (Vastu Shastra), घरात घड्याळ असणं फार गरजेचं आहे. तसेच, या घड्याळाची दिशा देखील योग्य असणं गरजेचं आहे. जर, घरातील घड्याळ योग्य दिशेला नसेल तर वास्तूदोष लागण्याची शक्यता असते. तसेच, जर घड्याळ चुकीच्या दिशेला असेल तर आर्थिक, मानसिक आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. घड्याळा संबंधित वास्तूशास्त्रात (Vastu Tips) काय म्हटलंय ते जाणून घेऊयात. 

'ही' दिशा घड्याळासाठी योग्य 

घड्याळाला नेहमीच पूर्व किंवा उत्तर दिशेला लावणं गरजेचं आहे. पूर्व किंवा उत्तर दिशेला घड्याळ लावणं शुभ मानलं जातं. 

हलक्या रंगाचं घड्याळ घरात लावावं 

वास्तूशास्त्रानुसार, घरात हलक्या रंगाचं घड्याळ लावावं. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा वावर होतो. तसेच, जर घरात गडद रंगाचं घड्याळ लावलं तर घरात नकारात्मक ऊर्जा पसरू शकते. 

घरात बंद घड्याळ ठेवू नका

वास्तूशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, घरात कधीही बंद पडलेलं घड्याळ ठेवू नये. घरात बंद घड्याळ ठेवल्याने घरातील वातावरण बिघडू शकते. जर, तुमच्या घरात बंद घड्याळ असेल तर ते आत्ताच फेकून द्या किंवा जर बिघडलं असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या. 

या दिशेला घड्याळ कधीच लावू नये 

वास्तूशास्त्रानुसार, घड्याळाला दक्षिण आणि पश्चिम दिशेला लावणं चुकीचं मानलं जातं. या दिशेला घड्याळ लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो. 

तुटलेलं घड्याळ घरात ठेवू नका 

वास्तूशास्त्रानुसार, घरात कधीही तुटलेलं घड्याळ ठेवू नये. तुटलेलं घड्याळ घरात ठेवल्याने घरातील वातावरण बिघडण्याची दाट शक्यता असते. तसेच, तुटलेल्या घड्याळाला दुर्भाग्याशी जोडले जाते. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :                                                                                   

Weekly Horoscope : तूळ ते मीन राशींसाठी नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा ठरणार गेमचेंजर; हातात पैसा येणार की जाणार? साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

August 2026 Horoscope: काऊंटडाऊन सुरू..ऑगस्ट महिना नशीब पालटणारा, ग्रहांचे शुभ योग, कोण मालामाल? कोणासाठी टेन्शन? मासिक राशीभविष्य...
काऊंटडाऊन सुरू..ऑगस्ट महिना नशीब पालटणारा, ग्रहांचे शुभ योग, कोण मालामाल? कोणासाठी टेन्शन? मासिक राशीभविष्य...
Horoscope Today 28 July 2026: आजचं 12 राशींचं सविस्तर राशीभविष्य! मंगळवारच्या दिवशी ग्रहांचे शुभ योग, कोणाला फायदा? कोणाला नुकसान? जाणून घ्या...
आजचं 12 राशींचं सविस्तर राशीभविष्य! मंगळवारच्या दिवशी ग्रहांचे शुभ योग, कोणाला फायदा? कोणाला नुकसान? जाणून घ्या...
Hindu Religion: देवघरात देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळाच्या ढिगावर का ठेवली जाते? भोलेनाथांनाही अन्नदान करणारी 'अन्नपूर्णा' कोण आहे? धार्मिक, पौराणिक महत्व..
देवघरात देवी अन्नपूर्णेची मूर्ती तांदळाच्या ढिगावर का ठेवली जाते? भोलेनाथांनाही अन्नदान करणारी 'अन्नपूर्णा' कोण आहे? धार्मिक, पौराणिक महत्व..
Shani Vakri 2026: 2 राशी अशा, ज्यांना थेट डिसेंबरपर्यंत 'नो टेन्शन'! शनि वक्री होताच सुखाचे दिवस सुरू, साडेसातीतून मोठा दिलासा, पैसा, नोकरी, प्रेम...
2 राशी अशा, ज्यांना थेट डिसेंबरपर्यंत 'नो टेन्शन'! शनि वक्री होताच सुखाचे दिवस सुरू, साडेसातीतून मोठा दिलासा, पैसा, नोकरी, प्रेम...

व्हिडीओ

Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vishwas Nangre Patil : आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
Ulhasnagar Crime News: घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Priyanka Chopra Follows Abhijeet Dipke: 'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
'देसी गर्ल'चा कॉकरोच जनता पार्टीला फुल्ल सपोर्ट, अभिजीत दीपके यांनाही करतेय फॉलो; नेटकरी म्हणाले, 'दुतोंडी बाई...'
Pimpri-Chinchwad Crime News: सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
सख्ख्या बहिणींसोबत नको नको ते केलं, 65 वर्षीय नराधमाला बेड्या; पीडितेने जे सांगितलं, त्यानंतर पाया खालची वाळू सरकली, पिंपरी-चिंचवड हादरलं!
Vishwas Nangre Patil on Gen-Z: आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
आजच्या पिढीचा केमिकल लोचा झालाय, त्यांना काही सांगणही अवघड झालंय; 'जेन झी'बाबत विश्वास नांगरेंच्या वक्तव्याची चर्चा
Bihar Protest Case: बिहार पोलिसांच्या 'त्या' व्हिडिओची देशभर चर्चा, बिहार सरकारची माघार, आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश  
बिहार सरकारचा मोठा निर्णय, पोलिसांना आंदोलक विद्यार्थ्यांवरील केस मागे घेण्याचे आदेश
RBI: मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
मोठी बातमी, 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार, केंद्र सरकारची आरबीआयच्या प्रस्तावाला मंजुरी
Embed widget