एक्स्प्लोर

Vastu Tips : घरामध्ये 'या' ठिकाणी तुळशीचे रोप ठेवू नका, होतो अशुभ परिणाम

Vastu Tips : . तुळशीला श्रीकृष्णाचे रूप मानले जाते. शास्त्रानुसार तुळशीमध्ये लक्ष्मी देवी निवास करते आणि तिची पूजा करणे खूप शुभ असते.

Vastu Tips : हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व आहे. ही वनस्पती जवळपास प्रत्येक घरात आढळते. तुळशीला श्रीकृष्णाचे रूप मानले जाते. शास्त्रानुसार तुळशीमध्ये लक्ष्मी देवी निवास करते आणि तिची पूजा करणे खूप शुभ असते. ज्योतिष आणि वास्तू या दोन्ही शास्त्रानुसार ज्या घरात तुळशीचे रोप असते त्या घरात सुख-समृद्धी येते. मात्र, तुळशीचे रोप ठेवण्याचे काही खास नियम आहेत आणि ते पाळले नाहीत तर त्याचा अशुभ परिणाम होतो. जाणून घेऊया तुळशीचे रोप कोणत्या दिशेला ठेवावे.

या दिशेला तुळशीचे रोप लावावे

वास्तूनुसार तुळशीच्या रोपासाठी पूर्व दिशा सर्वोत्तम मानली जाते. घरामध्ये पूर्व दिशेला जागेची समस्या असल्यास उत्तर किंवा ईशान्य दिशेला ठेवू शकता. या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. या दिशेला तुळशीचे रोप ठेवल्यास लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील.

या दिशेला तुळशीचे रोप ठेवू नका

घराच्या दक्षिण दिशेला तुळशीचे रोप कधीही लावू नये. दक्षिण दिशा ही पूर्वजांची दिशा मानली जाते. या दिशेला तुळशीचे रोप ठेवल्यास अशुभ परिणाम होतात. तुळशीचे रोप दक्षिण दिशेला ठेवल्याने घरामध्ये आर्थिक नुकसान होते. वास्तुशास्त्रानुसार तुळशीच्या रोपाजवळ काटेरी रोप कधीही ठेवू नये. तुळशीच्या शेजारी केळीचे रोप लावणे शुभ असते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.)

महत्वाच्या बातम्या :

Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

November 2026 Planet Transit : नोव्हेंबर महिन्यात ग्रहांचं महासंक्रमण; 12 पैकी 6 राशींचं नशीब पालटणार, आजपासून सुवर्णकाळ होणार सुरु
नोव्हेंबर महिन्यात ग्रहांचं महासंक्रमण; 12 पैकी 6 राशींचं नशीब पालटणार, आजपासून सुवर्णकाळ होणार सुरु
Shani Dev: फक्त डिसेंबरपर्यंतच 6 राशींना अडचणींची झळ, नंतर राजासारखं जीवन! शनि मार्ग बदलताच आयुष्याचा गेम पालटणार, 2027 वर्ष फळफळणार, ज्योतिषशास्त्र..
फक्त डिसेंबरपर्यंतच 6 राशींना अडचणींची झळ, नंतर राजासारखं जीवन! शनि मार्ग बदलताच आयुष्याचा गेम पालटणार, 2027 वर्ष फळफळणार, ज्योतिषशास्त्र..
November 2026 Horoscope: मेष, वृषभ, कन्या कि तूळ, मकर, मीन..आजपासून नोव्हेंबर कोणासाठी ठरणार गेमचेंजर? 7 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल, मासिक राशीभविष्य...
मेष, वृषभ, कन्या कि तूळ, मकर, मीन..आजपासून नोव्हेंबर कोणासाठी ठरणार गेमचेंजर? 7 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेमात 'असे' बदल, मासिक राशीभविष्य...
Horoscope Today : आज रविवारच्या दिवशी 'या' 7 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट येणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारच्या दिवशी 'या' 7 राशींना मिळणार कर्माचं फळ; पापातून मुक्ती की संकट येणार? वाचा आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Metro Line 3 : पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली! शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो धावणार; 'या' तारखेला होणार उद्घाटन, महिला चालवणार मेट्रो, वेळा, तिकीट दर, जाणून घ्या A टू Z माहिती
Pune Crime News: तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
तुम्ही दुसरं लग्न करून पुन्हा संसार थाटा; मुलालाही सोबत घेऊन जाते; 8 पानांची चिठ्ठी लिहली अन्..., आयटी इंजिनिअरच्या पत्नीनं मुलासह 18 व्या मजल्यावरून संपवलं जीवन
Team India Playing XI Against NZ 5th T20: वैभव सूर्यवंशी, भुवनेश्वर कुमार IN...; संजू सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
वैभव, भुवनेश्वर IN...; सॅमसन OUT; न्यूझीलंडविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यासाठी अशी असेल भारताची Playing XI
Jalna Accident News: जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
जालन्यात उड्डाणपुलावरून कंटेनर थेट ढाब्यावर कोसळला; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, कंटेनरचाही चेंदामेंदा
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
एक नोव्हेंबरपासून फोनवर अनोळखी कॉलरचे नाव दाखवणं अनिवार्य; बनावट कॉल्स ओळखण्यास मदत होणार, Truecaller सारख्या थर्ड-पार्टी ॲप्सची सुद्धा गरज नाही!
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
खबऱ्याची माहिती, प्रतिबंधित गुटखा-पान मसाल्यावर पोलिसांचा छापा; 58 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, एकाला अटक
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
दुष्काळी परिस्थितीत शरद पवार मैदानात, विकायला गाव काढलेल्या तुळशीत दुष्काळाची पाहणी करणार, थेट ग्रामस्थांशी साधणार संवाद 
Gokul Election: सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
सुट्टीदिवशीच गोकुळच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदलीने चर्चा रंगली! थेट मराठवाड्यात पाठवलं
Embed widget