एक्स्प्लोर

Taurus March Horoscope 2025: वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्च महिना खूप शुभ, प्रेमीयुगुलांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात, मासिक राशीभविष्य

Taurus March Horoscope 2025 : वृषभ राशीच्या लोकांसाठी मार्च महिना (Monthly Horoscope) करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल? जाणून घेऊया.

Taurus March Horoscope 2025 : मार्च 2025 महिना आता सुरू होत आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे मार्च महिना खूप खास असणार आहे. मार्च महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे, तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी मार्च महिना (Monthly Horoscope) करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल? जाणून घेऊया.

वृषभ राशीचा नोकरी-व्यवसाय (Taurus Career Horoscope February 2025)

वृषभ राशीच्या लोकांनो, मार्च महिन्यात व्यवसायात विशेष लक्ष देण्याची गरज आहे, कारण मंगळ दुसऱ्या भावात आहे, त्यामुळे व्यवसायात नुकसान होऊ शकते, शुक्र, बुध आणि राहू लाभाच्या घरात आहेत, त्यामुळे व्यवसायात गुंतवणूक करणे टाळा आणि आपले मन एकाग्र करून हळूहळू लाभाच्या दिशेने वाटचाल करा, कामाची जागा काही आव्हाने उभी राहू शकतात.

वृषभ राशीचे कौटुंबिक जीवन (Taurus Family Horoscope February 2025)

महिन्याच्या मध्यात कुटुंबाशी संबंधित काही समस्या तुमच्यासाठी चिंतेचं कारण बनतील. भावा-बहिणीशी काही कारणावरून वाद होऊ शकतो. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याबाबतही मन चिंतेत राहील. विद्यार्थ्यांसाठी मार्च महिना खूप शुभ राहील, कारण त्याचा प्रभाव पाचव्या भावात आहे. 

वृषभ राशीचे आर्थिक जीवन (Taurus Wealth Horoscope February 2025)

वृषभ राशीच्या लोकांनो, कोणतेही आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्यावी लागेल, वरिष्ठ किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Love Horoscope February 2025)

वृषभ राशीच्या लोकांनो, प्रेमसंबंधांसाठी मार्च महिना संमिश्र राहील, ग्रहांची स्थिती अनुकूल नसल्याने प्रेमीयुगुलांमध्ये वाद निर्माण होऊ शकतात, त्यामुळे मतभेदही होऊ शकतात, शुक्राचा आधार विवाहित जीवनात मधुरता निर्माण करेल. परंतु महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून वैवाहिक जीवनात सुधारणा होण्याची शक्यता आहे.

वृषभ राशीचे आरोग्य (Taurus Health Horoscope February 2025)

वृषभ राशीच्या लोकांनो, मार्च महिन्यात आरोग्याबाबत लोकांनी सावधगिरी बाळगावी, वाहन नीट चालवावं, नाहीतर दुर्घटना घडू शकते हे नेहमी लक्षात ठेवा. या महिन्यात तुम्हाला तुमचे आरोग्य पाहता कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करावा लागेल आणि पावलं उचलावी लागतील.

हेही वाचा>>>

Aries March Horoscope 2025: मेष राशीसाठी मार्च महिना प्रगतीचा, 15 मार्चनंतर प्रेमात वाद होऊ शकतात, मासिक राशीभविष्य वाचा 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 August 2026 : आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
आजचा रविवार 6 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने लवकरच होणार धनलाभ, बॅंक बॅलेन्स दुप्पट वाढणार, आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
16 ऑगस्टचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
Shravan 2026 : गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
गळ्यात सर्प, मस्तकावर चंद्र का धारण करतात भगवान शंकर? त्रिशूळ आणि डमरुचं रहस्य नेमकं काय? वाचा A to Z माहिती 
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget