एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 31 May 2023 : वृषभ राशीच्या लोकांना अडकलेले पैसे मिळतील, नोकरीतही प्रगती दिसेल; आजचं राशीभविष्य

Taurus Horoscope Today 31 May 2023 : आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांनी संयम राखण्याचा प्रयत्न करा.

Taurus Horoscope Today 31 May 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज सर्जनशील आणि कलात्मक क्षेत्रात वाढ होईल. भाऊ-बहिणींचे पूर्ण सहकार्य मिळेल. छोट्या व्यावसायिकांना व्यवसायात (Business) भरपूर नफा मिळेल. जे घरापासून दूर काम करत आहेत, त्यांना आपल्या कुटुंबाची (Family) आठवण येईल. आज तुम्हाला नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल. तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. तुम्ही जे नवीन प्रकल्प हाती घ्याल त्यात तुमच्या जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा असेल. विद्यार्थ्यांच्या (Students) उच्च शिक्षणासाठी (Education) काळ चांगला आहे. राजकारणात (Politics) ज्यांना करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. आज तुम्हाला मित्राच्या माध्यमातून नोकरीच्या संधी उपलब्ध होतील.

तब्येतीच्या तक्रारी जाणवतील

आजचा दिवस वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांनी संयम राखण्याचा प्रयत्न करा. कुटुंबात जुन्या किंवा इतर गोष्टींवरुन वादविवाद किंवा मतभेद होऊ शकतात. शक्य तितके शांत राहण्याचा प्रयत्न करा, अन्यथा रागामुळे भांडणे वाढू शकतात. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. बदलत्या हवामानामुळे तब्येतीत चढ-उतार दिसून येतील अशा वेळी लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

मुलांचं सहकार्य मिळेल

आज तुम्हाला घरच्या कामात मुलांचं सहकार्य मिळेल. मुले घरातील कामे हाताळण्यास मदत करतील. कोणतेही रखडलेले पैसे मिळू शकतात. जर तुम्ही आधी काही गुंतवणूक केली असेल तर त्याचाही पूर्ण फायदा होईल. विद्यार्थी (Students) मोठ्या मनाने परीक्षेची तयारी करताना दिसतील. स्पर्धेसाठी विद्यार्थीही मेहनत घेतील. शिक्षकांचीही (Teachers) मदत घेतली जाईल. मुलांच्या भविष्यासाठी पालक पैसे गुंतवतील.

वृषभ राशीचे आजचे आरोग्य 

कोणत्याही शिरा किंवा स्नायूमध्ये ताण येऊ शकतो. शारीरिक समस्या वाढू शकतात.

वृषभ राशीसाठी आजचे उपाय 

विष्णु सहस्त्र नामाचा जप करा. लहान मुलींना आदराने घरी बोलावून खीर खायला द्या.

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 31 May 2023 : वृषभ, मकर, कुंभ राशीच्या लोकांनी चुकूनही 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 7 AM : 19 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  19 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :19 डिसेंबर 2024 : ABP MajhaRavichandran Ashwin Announces Retirement :   रविचंद्रन अश्विन निवृत्तीची घोषणा करताना झाला भावुक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Maharashtra Cabinet Allocation: मोठी बातमी: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जुनीच खाती; अजितदादांच्या मंत्र्यांना कोणकोणती खाती मिळणार?
दत्तामामा भरणे- मकरंद पाटलांना लॉटरी, खातेवाटपात जॅकपॉट लागला; राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार?
Fact Check : संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
संभळच्या जामा मशि‍दीच्या सर्व्हेमध्ये मूर्ती सापडल्याचा सोशल मीडियावरील दावा खोटा, व्हायरल फोटोचं सत्य समोर
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
कांद्याच्या दरात तब्बल 2000 रुपयांची घसरण, बळीराजाला बसतोय फटका, सध्या किती दरानं विकतोय कांदा?  
Prakash Ambedkar : सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला शासनाने पैसे अन् नोकरी द्यावी; प्रकाश आंबेडकरांची मागणी, सरकारवरही व्यक्त केला संताप
Embed widget