एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 27 December 2023 : वृषभ राशीच्या लोकांची नोकरीत प्रगती; वरिष्ठांशी राखाल सुसंवाद, पाहा आजचं राशीभविष्य

Taurus Horoscope Today 27 December 2023 : व्यावसायिकांना त्यांच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, कारण व्यावसायिकांचा व्यवसाय त्यांच्या बोलण्यावर अवलंबून असतो.

Taurus Horoscope Today 27 December 2023 : वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या बॉसशी अधिक आदराने वागाल, तो तुमच्यावर खूश असेल आणि तुम्हाला बढती देऊ शकतो. आज तुमच्या नातेवाईकांपैकी कोणाचे तरी लग्न ठरू शकते, त्यामुळे तुम्ही त्यांच्या शुभ कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त राहाल. सामाजिक कार्यकर्ते किंवा सामाजिक काम करणाऱ्या लोकांचा सन्मान वाढेल. आज तुम्हाला तुमच्या मुलाकडून एखादी चांगली बातमी मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद वाटेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.

वृषभ राशीच्या नोकरदार वर्गाचं आजचं जीवन 

नोकरी करणार्‍या लोकांबद्दल बोलायचे तर, आज तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या बॉसशी अधिक आदराने वागाल, तो तुमच्यावर खूश असेल आणि तुम्हाला बढती देईल. आज तुमच्या बॉसशी वाद घालू नका, वादामुळे तुम्ही अडचणीत येऊ शकता.

वृषभ राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, अन्न व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळू शकतो. मात्र सिगारेट, दारू आदींचा व्यापार करणाऱ्यांना काही प्रमाणात तोटा सहन करावा लागू शकतो.

वृषभ राशीच्या तरुणांंचं आजचं जीवन

जर तुम्ही कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल, तरच तुम्ही यश मिळवू शकता, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या परीक्षेची तयारी करण्यास संकोच करू नका.

वृषभ राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुम्हाला तुमच्या पालकांचे संपूर्ण सहकार्य मिळेल, आज तुमचं कौटुंबिक जीवन चांगलं असेल. आज तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे त्यांची सेवा करा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न करा. आज तुमच्या नातेवाईकांपैकी कोणाचे तरी लग्न ठरू शकते, त्यामुळे तुम्ही त्यांच्या शुभ कार्यक्रमाच्या तयारीत व्यस्त राहाल.

वृषभ राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याविषयी बोलायचे तर, सर्दी, खोकल्यासारख्या आजारांपासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

वृषभ राशीच्या लोकांसाठी आज निळा रंग खूप शुभ राहील. लकी नंबरबद्दल बोलायचं झालं तर 2 हा आज तुमच्यासाठी लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Rahu Transit : नवीन वर्षात मायावी ग्रह राहू करणार मीन राशीत भ्रमण; 'या' 3 राशींच्या संपत्तीत होणार वाढ, मिळणार अपार लाभ

महत्त्वाच्या बातम्या

Lord Shiv: भगवान शंकरांच्या कपाळावरील तिसरा डोळा कसा प्रकट झाला? देवी पार्वती याचं कारण ठरल्या? यामागील रहस्य, धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल...
भगवान शंकरांच्या कपाळावरील तिसरा डोळा कसा प्रकट झाला? देवी पार्वती याचं कारण ठरल्या? यामागील रहस्य, धार्मिक, पौराणिक महत्त्व जाणून थक्क व्हाल...
Shani Vakri 2026 : शनिची वक्री सुरु, साडेसाती असणाऱ्या 'या' 3 राशींना धोक्याची घंटा, चुकूनही 'या' चुका करु नका, अन्यथा...
शनिची वक्री सुरु, साडेसाती असणाऱ्या 'या' 3 राशींना धोक्याची घंटा, चुकूनही 'या' चुका करु नका, अन्यथा...
Vastu Tips : श्रीमंत लोकांच्या घरी 'या' 5 वस्तू घराच्या दक्षिण दिशेला असतात; घरात सुख-समृद्धी आणि भरभराटीसाठी वास्तूशास्त्राचे 'हे' नियम वाचाच
श्रीमंत लोकांच्या घरी 'या' 5 वस्तू घराच्या दक्षिण दिशेला असतात; घरात सुख-समृद्धी आणि भरभराटीसाठी वास्तूशास्त्राचे 'हे' नियम वाचाच
Guru Purnima 2026: गुरूपौर्णिमेपासून भाग्याचे दार उघडतील, तुमच्या राशीनुसार 'हे' उपाय करा, गुरू ग्रहाचा भक्कम पाठिंबा लाभेल, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...
गुरूपौर्णिमेपासून भाग्याचे दार उघडतील, तुमच्या राशीनुसार 'हे' उपाय करा, गुरू ग्रहाचा भक्कम पाठिंबा लाभेल, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Pune Crime News: पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
पुण्यात पोलिसांनीच 1 कोटीच्या दरोड्यात साथ दिली; वरिष्ठांच्या तपासानंतर पैसेही गेले अन् वर्दीही गेली, खाकीची प्रतिमा मलीन केल्याने निलंबनाची कारवाई
Neet Paper Leak Rohit Pawar: रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, नीट फेरपरीक्षेचा पेपरही तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटला, कागदपत्रंही दाखवली
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
तर भारतावर 100 टक्के शुल्काचे संकट! रशियन तेल आणि गॅस खरेदी करणाऱ्या जगातील पहिल्या पाच देशांवर अतिरिक्त टॅरिफची तयारी, अमेरिकन सिनेटमध्ये विधेयक मंजूर
Rahul Gandhi: राहुल गांधींनी संसदेत मुर्खांची व्याख्या सांगितली, अंधभक्तांच्या उल्लेखाने भाजप खासदार संतापले, लोकसभेत प्रचंड गोंधळ
राहुल गांधींनी संसदेत मुर्खांची व्याख्या सांगितली, अंधभक्तांच्या उल्लेखाने भाजप खासदार संतापले, लोकसभेत प्रचंड गोंधळ
Embed widget