एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 22 November 2023: वृषभ राशीचा आजचा दिवस खर्चिक; नोकरीत बॉस राहणार खुश, पाहा आजचं राशीभविष्य

Taurus Horoscope Today 22 November 2023: वृषभ राशीचे लोक आज जुन्या मित्राला भेटू शकतात. आज व्यवसायात देखील तुम्हाला यश मिळेल.

Taurus Horoscope Today 22 November 2023: वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. आज तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता आणि यावेळी तुम्हाला तुमच्या मित्राकडून काही चांगली बातमी देखील मिळेल, जी ऐकून तुम्हाला खूप आनंद होईल. आज तुम्ही दाखवण्यासाठी खूप पैसे खर्च करू शकता. तुम्ही पैसे वाचवण्याचा प्रयत्न करावा, हे पैसे तुम्हाला भविष्यात उपयोगी पडू शकतात. 

वृषभ राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर, तुम्ही व्यवसायात थोडे सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा तुमचं व्यवसायात नुकसान होऊ शकतं. तुम्ही तुमच्या व्यावसायिक भागीदाराला नेहमीच सपोर्ट करता, तो देखील तुम्हाला पूर्ण सहकार्य करेल आणि त्यामुळे तुमची व्यवसायातही चांगली प्रगती होईल.

वृषभ राशीच्या नोकरदार वर्गाचं आजचं जीवन 

नोकरी करणार्‍या लोकांबद्दल बोलायचं तर, आजचा दिवस ऑफिसमध्ये तुमचा खूप चांगला जाईल. तुमचं काम चांगल्या पद्धतीने पूर्ण होईल. तुमचे अधिकारी तुमच्या कामावर खूप खूश होतील, ते तुमचा पगार देखील वाढवू शकतात. आज तुमचे व्यक्तिमत्व आणि कामातील क्षमता आणखी विकसित होऊ शकतात.

वृषभ राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत जेवायला बाहेर जाऊ शकता. तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या कुटुंबातील सदस्यांना खूप आनंद होईल आणि यामुळे तुम्हीही खुश असाल. आज तुम्ही दाखवण्यासाठी खूप पैसे खर्च करू शकता. तुम्ही पैसे वाचवण्याचा प्रयत्न करावा, हे पैसे तुम्हाला भविष्यात उपयोगी पडू शकतात. आज तुम्ही कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहा, अन्यथा तुमचं कोणाशी तरी भांडण होऊ शकतं आणि प्रकरण खूप वाढू शकतं. तुमचे मन शांत ठेवण्यासाठी तुम्ही मंदिरात जाऊ शकता.

वृषभ राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य थोडं कमजोर राहू शकतं. आज आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आरोग्याशी संबंधित थोडे सावध रहा. तुम्हाला आज कंबरेशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात.

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

वृषभ राशीच्या लोकांसाठी आज पिवळा रंग खूप शुभ राहील. लकी नंबरबद्दल बोलायचं झालं तर 3 हा आज तुमच्यासाठी लकी नंबर असेल.

(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Astrology: तब्बल 5 वर्षांनंतर बनला त्रिग्रही योग; 3 ग्रहांच्या युतीचा 'या' राशींना लाभ, धन-यश मिळणार

महत्त्वाच्या बातम्या

Shani Vakri 2026 : डिसेंबर महिन्यात शनिची बदलणार चाल; वर्षाच्या शेवटी 5 राशींचं बॅंक बॅलेन्स थेट दुप्पट वाढणार, शनिदेव होणार प्रसन्न
डिसेंबर महिन्यात शनिची बदलणार चाल; वर्षाच्या शेवटी 5 राशींचं बॅंक बॅलेन्स थेट दुप्पट वाढणार, शनिदेव होणार प्रसन्न
Horoscope Today 8 August 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य
Horoscope Today 8 August 2026: आजचा शनिवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा शनिवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोकं करुन झोपावं? आरोग्यासाठी कोणती दिशा चांगली? वाचा वास्तूशास्त्र
वास्तूशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोकं करुन झोपावं? आरोग्यासाठी कोणती दिशा चांगली? वाचा वास्तूशास्त्र

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Mumbai Local Train Marathi News: लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
लोकलमधील पीडितेबाबत धक्कादायक माहिती; आरोपीने सांगितलेलं ती ट्रान्सजेंडर, आता पोलिसांच्या तपासातून सगळं आलं समोर!
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Embed widget