एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 18 May 2023: वृषभ राशीच्या लोकांच्या घरात आज असेल आनंदाचे वातावरण; पाहा कसा असेल आजचा दिवस? 

Taurus Horoscope Today 18 May 2023: वृषभ राशीचे लोक आज त्यांच्या व्यस्त कामातून काही वेळ कुटुंबासाठी काढतील. तसेच त्यांच्यासोबत निवांत वेळ देखील घालवतील. जाणून घ्या आजचे राशीभविष्य. 

Taurus Horoscope Today 18 May 2023:  वृषभ (Taurus) राशीच्या लोकांनी बाहेरचे खाणे टाळावे आणि काळजी घ्यावी. आज तुम्ही योगा आणि ध्यान केल्यास तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत  होईल. तुम्ही आईसोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. वृषभ राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घेऊया. 

आजचा दिवस संमिश्र

जर आपण वृषभ राशीच्या लोकांचा आजचा दिवस  संमिश्र असणार आहे. जे वडिलोपार्जित व्यवसाय करत आहेत, ते व्यवसायात काही बदल करतील, त्यासाठी ते आपल्या वरिष्ठांशी बोलतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. अविवाहित लोकांना त्यांच्या विवाहासंबंधी चांगले संकेत मिळण्याची शक्यता आहे. तसेच पालकांचे पूर्ण सहकार्य तुम्हाला मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवसाची सुरुवात चांगली असेल. अनेक नवीन कल्पना मनात येतील, ज्यामुळे व्यवसायाला नवे वळण मिळेल. 

कुटुंबासाठी वेळ द्याल

तुम्ही मच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काढाल. तसेच तुम्ही त्यांच्यासोबत निवांत वेळ घालवाल आणि कुठेतरी जाण्याची योजना देखील कराल. कामाच्या ठिकाणी कामाचा ताण जास्त असेल, परंतु तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू कराल. तुम्ही केलेल्या कामामुळे तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूप खूश होतील. विद्यार्थी अभ्यास करताना नकारात्मक विचार करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी चांगल्या लेखकांचे पुस्तक वाचावे. तसेच जे लोक वडिलोपार्जित व्यवसाय करत आहेत, ते त्यांच्या व्यवसायात बदल करण्यासाठी अनुभवी लोकांशी संपर्क साधतील.  बेरोजगार लोकांना चांगला रोजगार मिळण्याची शक्यता आहे.  

वृषभ राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

आज तुम्हाला तुमच्या मुलांमुळे थोडा त्रास होण्याची शक्यता आहे. आज तुमचे वैवाहिक जीवन आनंददायी राहण्याची शक्यता आहे. तसेच तुमचे नातेवाईकांसोबत चांगले संबंध निर्माण होऊन नात्यांमध्ये जवळीक वाढेल. 

आज वृषभ राशीसाठी तुमचे आरोग्य

आज कुटुंबातील कोणत्यातरी सदस्याची प्रकृती नाजूक राहिल. त्यामुळे तुमचे मन थोडे अस्वस्थ होईल.  

वृषभ राशीसाठी आजचे उपाय

विष्णुची पूजा करणे आज फायदेशीर ठरेल. 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग

तपकिरी रंग आज वृषभ राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. तर, 1 हा अंक या राशीच्या लोकांसाठी आज शुभ आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Aries Horoscope Today 18 May 2023: मेष राशीच्या लोकांचा आजचा दिवस सकारात्मक, तर आरोग्याच्या तक्रारीही होतील दूर; जाणून घ्या आजचे राशीभविष्य 

महत्त्वाच्या बातम्या

Surya Nakshatra Parivartan 2026 : अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
अवघ्या काही तासांतच केतूच्या नक्षत्रात सूर्याचा प्रवेश; 31 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार फक्त पुण्य, मालामाल होतील राशी
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
Budhaditya Yog 2026 : बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Share Market : शेअर बाजारातील मंदीचा फटका, सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले, टीसीएसला सर्वाधिक फटका
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 5 कंपन्यांचे 1 लाख कोटी बुडाले,टीसीएसला सर्वाधिक फटका
Manoj Jarange Patil: '29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
'29 ऑगस्टला जीव गेला तरी चालेल पण आंदोलनावर ठाम'; अभ्यासकांसोबतच्या अंतरवाली सराटीतील बैठकीत मनोज जरांगेंचा निर्धार
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Video: तुला आर्ग्यू करायचं असेल तर मी निघतो; 'व्हेजिटेरियन हो तो आ जाओ' म्हणणाऱ्या भावेश कावरेवर संतापले अमित ठाकरे
Jaykumar Gore and Sushma Andhare: जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
जयकुमार गोरे, सुरुवात तुम्ही केलेय, आता शेवट आम्हाला करावाच लागेल; सुषमा अंधारेंचा इशारा
Embed widget