एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 14 November 2023: वृषभ राशीच्या लोकांनी अनोळखी व्यक्तीपासून राहावं दूर, अन्यथा...; पाहा आजचं राशीभविष्य

Taurus Horoscope Today 14 November 2023: वृषभ राशीच्या लोकांचा आज ऑफिसमधील दिवस चांगला जाईल, परंतु आजच्या दिवसात तुम्हाला अनोळखी व्यक्तीपासून दूर राहावं लागणार आहे.

Taurus Horoscope Today 14 November 2023: वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) खूप फायदेशीर असणार आहे. आज तुमच्या आवडीनुसार सर्व गोष्टी होतील. आज तुमच्या घरी काही पाहुणे येऊ शकतात, ज्यांना पाहून तुम्ही खूप आनंदी व्हाल. तुम्ही समाजसेवक असाल आणि समाजासाठी कोणतंही चांगलं काम करत असाल तर आज समाजात तुमचा सन्मान वाढू शकेल. आज एखादा व्यवहार करताना विचारपूर्वक निर्णय घ्या.

वृषभ राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं झालं तर, आज तुम्हाला तुमच्या व्यवसायात थोडं सावध राहावं लागेल, तुमच्या व्यवसायात काही प्रकारची फसवणूक होण्याची शक्यता आहे. कोणताही मोठा व्यवहार करण्यापूर्वी अनेक वेळा विचार करा, अन्यथा एखाद्या मोठ्या नुकसानाला सामोरं जावं लागू शकतं.

वृषभ राशीच्या नोकरदारांचं आजचं जीवन

आज तुमचा ऑफिसमधील दिवस चांगला जाईल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या आवडीनुसार काम मिळू शकेल, ज्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल आणि तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही.

वृषभ राशीच्या लोकांचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुमच्या घरात काही नवीन पाहुणे येऊ शकतात, ज्यांना पाहून तुम्ही खूप आनंदी व्हाल. आज तुम्ही तुमच्या आई-वडील आणि कुटुंबासोबत धार्मिक प्रवासाला जाऊ शकता, तिथे तुम्हाला तुमच्या आवडत्या देवाचं दर्शन घेता येईल. आज तुम्हाला तुमच्या आयुष्याच्या जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल आणि आज तुम्ही तुमच्या मुलाच्या करिअरबद्दल खूप आनंदी असाल. तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या अनोळखी लोकांपासून थोडं अंतर ठेवावं, अन्यथा ती व्यक्ती तुमचा विश्वासघात करू शकते. आज तुम्हाला एखादा जुना मित्र भेटू शकतो, ज्याच्या भेटीने तुम्हाला अपार आनंद मिळेल. 

वृषभ राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, आज तुमचं आरोग्य थोडं खराब राहू शकतं. तुम्ही तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्यायला हवी. तुमच्या दिनचर्येत योगासनांना विशेष स्थान द्या.

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

वृषभ राशीच्या लोकांसाठी आज पिवळा रंग खूप शुभ राहील. लकी नंबरबद्दल बोलायचं झालं तर 6 हा आज तुमच्यासाठी लकी नंबर असेल.

(टीप: वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Diwali 2023: शनिच्या मार्गक्रमणाने दिवाळीत बनला शक्तिशाली राजयोग; 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, बक्कळ पैसा येणार

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
Lord Shiv: भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची हीच वेळ! आजपासून ऑगस्टचा नवा आठवडा, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
Embed widget