एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 12th March 2023 : आज वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत असेल; वाचा तुमचं राशीभविष्य

Taurus Horoscope Today 12th March 2023 : आज तुम्हाला कुटुंबाची काही मोठी जबाबदारी मिळू शकते, जी तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडाल.

Taurus Horoscope Today 12th March 2023 : वृषभ राशीच्या (Taurus Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. व्यवसायात अपेक्षित नफा मिळाल्यानंतर व्यवसाय करणारे लोक खूप आनंदी होतील, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुम्ही स्वत:साठी आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही खरेदी कराल. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. आज व्यावसायिक कामासाठी विशेष यशाचा काळ आहे. आज तुम्हाला कुटुंबाची काही मोठी जबाबदारी मिळू शकते, जी तुम्ही उत्तम प्रकारे पार पाडाल. काही खास करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे.

बोलण्यात गोडवा ठेवा

तुम्ही तुमच्या आयुष्याच्या जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करू शकता. आज तुम्हाला कुटुंबाची काही मोठी जबाबदारी मिळू शकते, जी तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडाल. काही खास काम करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. पैसा येऊ शकतो. नोकरदार लोक नोकरीतील बदलाकडे वाटचाल करतील. अधिकार्‍यांशी बोलताना तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवा, तर तुमच्यासाठी चांगले होईल.

वेैवाहिक जीवनात तुम्ही तुमच्या प्रियकरासह आनंदी क्षण घालवाल. तुम्ही तुमच्या प्रियकराची तुमच्या कुटुंबातील सदस्यांशीही ओळख करून देऊ शकता. आज लहान मुले तुमच्याकडून काही मागण्या करतील, ज्या तुम्ही नक्कीच पूर्ण करू शकता. उच्च शिक्षणासाठी काळ खूप चांगला आहे. विद्यार्थी त्यांच्या आवडत्या विषयाचा अभ्यास केल्यानंतर खूप आनंदी दिसू शकतात. 

आज वृषभ राशीचे आरोग्य

आज तुमच्या आरोग्यात बिघाड होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आधीच कोणत्याही आजाराने त्रस्त असाल तर त्यांचा त्रास वाढू शकतो. आज तुम्ही काही कारणाने तणावात असाल आणि अस्वस्थ असाल.

वृषभ राशीसाठी आजचे उपाय

आज तुमच्या दिवसाची सुरुवात पांढरी मिठाई खाऊन करा. तसेच, मंदिरात जाऊन तांदूळ दान करा.

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृषभ राशीसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, वृषभ राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 12th March 2023 : आजचा रविवार 'या' राशींसाठी सुख-समृद्धीचा! मेष ते मीन राशींचा दिवस कसा जाईल? वाचा राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 October 2026 : आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, हातातून 'ही' चूक होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, हातातून 'ही' चूक होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Shardiya Navratri 2026: यंदा अष्टमी-नवमीचा अद्भूत संयोग! कन्यापूजन कोणत्या दिवशी कराल? योग्य तिथी, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
यंदा अष्टमी-नवमीचा अद्भूत संयोग! कन्यापूजन कोणत्या दिवशी कराल? योग्य तिथी, शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व..
Shardiya Navratri 2026: नवरात्रीत देवीची ओटी भरण्याला मोठे महत्त्व? ओटी दुसऱ्याकडून भरून घेणे योग्य की अयोग्य? त्याचे पुण्यफळ मिळते का? धार्मिक मान्यता सांगते...
नवरात्रीत देवीची ओटी भरण्याला मोठे महत्त्व? ओटी दुसऱ्याकडून भरून घेणे योग्य की अयोग्य? त्याचे पुण्यफळ मिळते का? धार्मिक मान्यता सांगते...
Shardiya Navratri 2026: आज नवरात्रीची चौथी माळ! देवी कुष्मांडाच्या पूजेला मोठे महत्त्व; आजचा शुभ रंग, नैवेद्य, पूजेचा मुहूर्त..
आज नवरात्रीची चौथी माळ! देवी कुष्मांडाच्या पूजेला मोठे महत्त्व; आजचा शुभ रंग, नैवेद्य, पूजेचा मुहूर्त..

व्हिडीओ

CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Parishad Election: पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडावी लागल्याने शिवसेनेत नाराजी; पदाधिकाऱ्यांनी घेतली एकनाथ शिंदेंनी भेट, बैठकीत नेमकं काय घडलं?
Emraan Hashmi Gunmaaster G9 Stunt SUV Flips Viral Video: इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
इमरान हाश्मीची SUV हवेतच पलटली, गरगर गिरक्या घेऊन व्हॅनवर आदळली; VIRAL VIDEO नं काळजाचा ठोका चुकला, लाडका अभिनेता सुखरुप तर आहे ना? चाहत्यांना चिंता
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Embed widget