एक्स्प्लोर

Taurus Horoscope Today 09th March 2023 : वृषभ राशीच्या लोकांनी पैसे जपून वापरा, चुकूनही कोणाला उधार देऊ नका; वाचा आजचं राशीभविष्य

Taurus Horoscope Today 09th March 2023 : कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने घरातील सदस्य तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

Taurus Horoscope Today 09th March 2023 : वृषभ राशीसाठी (Taurus Horoscope) आजचा दिवस चांगला असणार आहे. कुटुंबात आज सगळे एकत्र, एकोप्याने काम करताना दिसतील. जोडीदाराचा आज पूर्ण पाठिंबा असेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर वरिष्ठांच्या मदतीने नवीन कामाला सुरुवात करू शकता. नोकरदार लोकांच्या कामात प्रगती होईल त्यामुळे ते खूप आनंदी असतील.  

आजच्या दिवशी चुकूनही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर द्यायचेच असतील तर देणाऱ्याकडून ते पैसे कधी परत करणार हे वदवून घ्या. कौटुंबिक समस्यांचा तुम्हाला त्रास होईल. कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याने घरातील सदस्य तुमच्यावर नाराज होऊ शकतात. एखाद्या व्यक्तीशी अचानक भेट झाल्यामुळे तुमचा दिवस आनंदात जाईल.नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळेल. मुलांची प्रगती होईल. आध्यात्मिक गोष्टींत मन गुंतेल. 

पैसे जपून वापरा 

जर तुम्ही आज खरेदीसाठी बाहेर गेलात तुमचं बजेट लक्षात घेऊन सर्व खरेदी करा. जेणेकरून जास्त पैसे खर्च होणार नाहीत. तुमचा जोडीदार अलीकडच्या काळातील मतभेद विसरून आपला चांगला स्वभाव दाखवेल. तुमच्या घरातील एखादा सदस्य आज तुमच्याशी प्रेमाशी संबंधित कोणतीही समस्या शेअर करू शकतो, तुम्ही त्यांना योग्य सल्ला द्यावा. 

आज वृषभ राशीचे आरोग्य

आज वृषभ राशीचे आरोग्य पाहता तुम्हाला कान दुखणे किंवा इन्फेक्शन सारखी समस्या असू शकते. स्वच्छतेची काळजी घ्या आणि गरज पडल्यास डॉक्टरांना भेटा.

वृषभ राशीसाठी आजचे उपाय

विष्णु सहस्त्रनाम पाठ करणे लाभदायक ठरेल. मंदिरात जाऊन पांढरे धान्य दान करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 09th March 2023 : आजचा गुरुवार 'या' राशींसाठी भाग्याचा! मेष ते मीन राशींचा दिवस कसा जाईल? वाचा राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! ऑक्टोबरचा दुसरा आठवडा, नवरात्रीत शुभ संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! ऑक्टोबरचा दुसरा आठवडा, नवरात्रीत शुभ संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 9 October 2026: आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आजचा शुक्रवार 6 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Shardiya Navratri 2026 : राग, अहंकारासह शारदीय नवरात्रीत चुकूनही 'या' गोष्टी करू नका; देवी होईल नाराज, घरावर ओढावेल संकट
राग, अहंकारासह शारदीय नवरात्रीत चुकूनही 'या' गोष्टी करू नका; देवी होईल नाराज, घरावर ओढावेल संकट
Vastu Shashtra: तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर 'या' देवतांचे फोटो नाही ना? जीवनात संकट येण्याचे एक मुख्य कारण? वास्तुशास्त्र...
तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर 'या' देवतांचे फोटो नाही ना? जीवनात संकट येण्याचे एक मुख्य कारण? वास्तुशास्त्र...

व्हिडीओ

Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
USA : अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
अमेरिकनं भारताच्या टीसीएस,एचसीएल, विप्रोला PERM मधून वगळलं, पर्मनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम नेमका काय?
Congress Vs CJP : टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
टार्गेट एक, रस्ता वेगळा! राहुल गांधी अन् सीजेपीचा एकाच मुद्द्यावरून केंद्र सरकारवर दुहेरी हल्ला; श्रेय कुणाचे?
Drought Relief Maharashtra : दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल; प्रशासनाकडून सादरीकरण, शेतकऱ्यांना लवकरच दिलासा मिळणार
Donald Trump : भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
भारताच्या IT कंपन्यांवर अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक, TCS, Wipro, Infosys, Cognizant सह बड्या कंपन्या पर्मनंट लेबर सर्टिफिकेट कार्यक्रमातून आऊट !
पाकिस्तानला धक्का, भारतात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीतून वगळलं, पाकची मागणी अमान्य करत बागंलादेशला संधी
पाकिस्तानला धक्का,भारतातील चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेरचा रस्ता, पाकची मागणी अमान्य, बांगलादेशला लॉटरी
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
गोकुळच्या रणांगणासाठी अखेर महायुती आणि समविचारी आघाडीकडून पॅनेल घोषित; पीएन पाटील गटासह मंत्री मुश्रीफांना सुद्धा तगडा धक्का; सतेज पाटलांकडून 7 विद्यमान संचालकांना संधी, 18 नवीन चेहरे मैदानात
Home Loan :  रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
 रेपो रेट वाढताच बँकांनी व्याज दर वाढवले, गृहकर्जाचा हप्ता वाढणार, 4 मोठ्या बँकांकडून व्याज दरात वाढ
CJP Protest In Bengaluru: बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
बंगळुरात सीजेपीचे विराट आंदोलन, ध्रुव राठी, प्रकाश राज सामील; नरेंद्र मोदी व्होट चोर, SIR रद्द करा घोषणांनी फ्रीडम पार्क दणाणला, ज्ञानेश कुमारांच्या अटकेची मागणी
Embed widget