एक्स्प्लोर

Sun Transit 2024 : ग्रहांचा राजा सूर्याचं होणार संक्रमण!16 जुलैपासून 'या' राशींच्या घरी नांदणार धन-समृद्धी; पैशांची आवकही वाढणार

Sun Transit 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, 16 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत संक्रमण करणार आहे. सूर्याच्या कर्क ग्रहात संक्रमणाने अनेक राशींना चांगलाच लाभ मिळणार आहे.

Sun Transit 2024 : ज्योतिष शास्त्रानसार, सूर्य आत्मा, यश, आत्मविश्वास, आरोग्य यांचा कारक आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत सूर्याचं (Sun) शुभ स्थान असतं त्यांना आयुष्यात यश मिळतं असं म्हणतात. त्या व्यक्ती आयुष्यात उंच पद आणि यश मिळवतात. या महिन्यात सूर्याचं कर्क राशीत (Cancer Horoscope) संक्रमण होणार आहे. 

ज्योतिषशास्त्रानुसार, 16 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत संक्रमण करणार आहे. सूर्याच्या कर्क ग्रहात संक्रमणाने अनेक राशींना चांगलाच लाभ मिळणार आहे. चला तर जाणून घेऊयात पुढच्या एक महिन्यापर्यंत कोणत्या राशींचे (Zodiac Signs) अच्छे दिन सुरु होणार आहेत. 

मेष रास (Aries Horoscope)

सूर्याच्या मेष राशीत संक्रमणाने मेष राशीच्या लोकांना चांगला लाभ होणार आहे. या काळात नोकरी-व्यवसायात तुमची चांगली प्रगती होईल. तुम्ही तुमच्या कामावर खुश असाल. तसेच, या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा देखील चांगला सहवास लाभेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

सूर्याच्या संक्रमणाने वृषभ राशीच्या लोकांना अनेक शुभ फायदे होणार आहेत. या काळात तुमचा करिअर ग्राफ फार उंचावणार आहे. तुम्हाला नोकरी काही कारणास्तव बदलायची असेल तर तुम्ही तेदेखील करू शकता. तसेच, तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. यात्रेला जाण्याचा चांगला योग आहे. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

सूर्याचं संक्रमण मिथुन राशीच्या लोकांसाठी चांगला काळ घेऊन येणार आहे. काही दिवस तुमचे आव्हानात्मक असतील मात्र त्यानंतर तुमचे सुखाचे दिवस सुरु होतील. व्यापारात तुम्हाला चांगला नफा मिळेल. आरोग्य देखील उत्तम राहील. विद्यार्थ्यांनी समोर आलेल्या संधीचा लाभ घेणं गरजेचं आहे. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी सूर्याचं राशी परिवर्तन शुभकारक ठरणार आहे. करिअरमध्ये तुम्हाला अनेक संकटांचा सामना करावा लागेल. पण तुम्ही खंबीरपणे सर्व परिस्थितींना सामोरे जाल. तुमच्या तब्येतीत चांगली सुधारणा पाहायला मिळेल. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

सूर्याच्या संक्रमणाने वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनावर फार सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे. नोकरीच्या अनेक संधी तुमच्याकडे चालून येतील. या काळात तुमचा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नशिबाच्या साथीने तुमची सगळी स्वप्न लवकरच पूर्ण होतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Ashadhi Ekadashi 2024 : यंदाची आषाढी एकादशी कधी? जाणून घ्या अचूक तिथी, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींना ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात लागणार जॅकपॉट; नोकरी, पैसा आणि करिअरला मिळणार नवी दिशा? साप्ताहिक राशीभविष्य
Hindu Religion: कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...
कुलदेवता सदैव प्रसन्न राहण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या करू नये? 'या' धार्मिक परंपरा कमी लोकांना माहित...

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget