एक्स्प्लोर

Astrology : 13 ऑक्टोबरपर्यंत 'या' राशी जगणार राजासारखं जीवन; कमावणार भरपूर पैसा, संपत्तीत होणार अफाट वाढ

Shukra Gochar 2024 : ग्रहांच्या हालचालीचा सर्व राशींवर शुभ आणि अशुभ परिणाम पडतो. नुकताच 18 सप्टेंबरला शुक्राने तूळ राशीत प्रवेश केला आहे आणि 13 ऑक्टोबरपर्यंत शुक्र याच राशीत राहील, ज्याच्या परिणामामुळे काही राशी मालामाल होतील.

Shukra Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रात ग्रहांची हालचाल खूप महत्त्वाची मानली जाते. ग्रहांच्या हालचालीचा शुभ आणि अशुभ परिणाम सर्व राशींवर पडतो. 18 सप्टेंबरला शुक्र (Venus) ग्रहाने तूळ राशीत प्रवेश केला आहे. पुढे 13 ऑक्टोबरपर्यंत शुक्र या राशीत राहील. ज्योतिषशास्त्रात, शुक्र हा भौतिक सुख, वैवाहिक आनंद, विलास, कीर्ती, कला, प्रतिभा, सौंदर्य, वासना आणि प्रणय यासाठी जबाबदार ग्रह आहे.

ज्योतिषीय गणनेनुसार, शुक्र तूळ राशीत असल्यामुळे काही राशीच्या लोकांचं भाग्य उजळेल. नेमक्या कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) शुक्राची चाल लाभदायी ठरेल? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

मेष राशीच्या लोकांवर लक्ष्मी देवीची विशेष कृपा असेल. या महिनाभराच्या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत राहील. खर्चात कपात होईल. व्यवहारासाठी काळ अतिशय शुभ राहील. गुंतवणुकीतून फायदा होईल. तुम्हाला एखादं नवीन काम सुरू करता येईल. नोकरी आणि व्यवसायासाठी हा काळ वरदानापेक्षा कमी म्हणता येणार नाही. 2025 मध्ये मेष राशीसाठी अडचणी वाढतील, तेव्हा मात्र शनीची साडेसाती सुरू होईल.

कन्या रास (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अतिशय शुभ असणार आहे. तुम्हाला आर्थिक समस्यांपासून मुक्ती मिळेल. या काळात तुम्ही नवीन घर किंवा घर खरेदी करू शकता. व्यवहारासाठी वेळ शुभ आहे. आर्थिक स्थिती चांगली होईल. लक्ष्मी देवीच्या कृपेने सर्व वाईट गोष्टी दूर होतील.

धनु रास (Sagittarius)

आर्थिकदृष्ट्या हा काळ अतिशय शुभ असणार आहे. या काळात तुम्ही नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकता. व्यवसायासाठी हा काळ अतिशय शुभ आहे. तुम्हाला आर्थिक लाभ होईल. या काळात तुम्हाला देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल. तुम्ही काही नवीन काम देखील सुरू करू शकता.

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांची आर्थिक बाजू या काळात मजबूत असेल. गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा होईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने आर्थिक लाभ होईल, ज्यामुळे घराला धन-ऐश्वर्य लाभेल. व्यापारी वर्गासाठी हा काळ वरदानासारखा असेल, व्यवसायातून तुम्हाला अपेक्षित नफा मिळेल. हा काळ तुमच्यासाठी शुभ म्हणता येईल.

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

हेही वाचा :

Tirupati Laddu : तिरुपती प्रसादाच्या लाडूत आढळली प्राण्यांची चरबी; नेमके कसे तयार होतात हे लाडू? 300 वर्षांपासूनची परंपरा काय?   

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget