एक्स्प्लोर

Shani Surya Yuti : शिक्षण, करिअर आणि धन-संपत्तीत होणार चिक्कार वाढ; 5 जानेवारीपासून 'या' 3 राशींवर सूर्य-शनीची असणार कृपा

Shani Surya Yuti : शनी आणि सूर्य 5 जानेवारी रोज म्हणजेच उद्या दोन्ही ग्रहांच्या संयोगाने लाभ दृष्टीचा शुभ योग जुळून येणार आहे.

Shani Surya Yuti : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनी (Shani Dev) आणि सूर्य (Sun) हे सर्वात मोठे ग्रह मानले जातात. ग्रहांची स्थिती बदलते तेव्हा त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, शनी आणि सूर्य 5 जानेवारी रोज म्हणजेच उद्या दोन्ही ग्रहांच्या संयोगाने लाभ दृष्टीचा शुभ योग जुळून येणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

लाभ दृष्टी योग कधी जुळून येणार आहे? 

5 जानेवारी रोजी सकाळी 4 वाजून 03 मिनिटांनी सूर्य ग्रह आणि शनी ग्रह एकमेकांच्या 60 डिग्रीवर असणार आहेत. दोन्ही ग्रह तृतीया आणि एकादश चरणात स्थित आहेत. यामुळे त्रिएकादश योग निर्माण होणार आहे. त्याचबरोबर लाभ दृष्टी योगदेखील जुळून येणार आहे. याचा लाभ 3 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि शनीचा लाभ दृष्टी योग फलदायी ठरणार आहे. या काळात तुमच्यासाठी प्रगतीचे दार खुले होतील. तसेच, तुमच्या धनवृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. समाजात तुमची नवीन ओळख निर्माण होईल. तसेच, तुमच्या वैवाहिक नात्यात आनंद वाढेल. तुमचं नातं अधिक घट्ट होईल. तसेच, आरोग्याची काळजी घ्या. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी लाभ दृष्टीचा उत्तम योग जुळू आला आहे. या काळात तुमच्या पत्तीत अपार वाढ झालेली दिसेल. समाजात तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. तसेच, जर तुम्हाला घर खरेदी करायचं असल्यास त्यासाठी हा काळ योग्य असणार आहे. जर तुम्हाला परदेशात फिरायला जायचं असल्यास तुम्ही तसा प्लॅन करु शकता. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी लाभ दृष्टी योग फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये चांगली वाढ झालेली दिसेल. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळू शकतं. तुमचं मन प्रसन्न राहील. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:          

Astrology : आज सिद्धी योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; मकरसह 'या' 5 राशींच्या समस्या शनी करणार दूर, मिळतील शुभ संकेत

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींसाठी ऑगस्टचे पुढचे 7 दिवस कसे असतील? नोकरी, व्यवसाय आणि करिअरला मिळणार गती? साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींसाठी ऑगस्टचे पुढचे 7 दिवस कसे असतील? नोकरी, व्यवसाय आणि करिअरला मिळणार गती? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु आणि मकर राशींसाठी नवीन आठवडा ठरणार गेमचेंजर; धनलाभाचे मिळतील संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
धनु आणि मकर राशींसाठी नवीन आठवडा ठरणार गेमचेंजर; धनलाभाचे मिळतील संकेत, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑगस्टचा नवा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
तूळ आणि वृश्चिक राशीसाठी ऑगस्टचा नवा आठवडा ठरणार भाग्यशाली! देवी लक्ष्मीची असणार कृपा; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम
रक्षाबंधनच्या दिवशी चुकूनही 'या' 7 चुका करु नका; अन्यथा नात्यात येईल कायमचा दुरावा, वाचा नियम

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Embed widget