एक्स्प्लोर

Shani Jayanti 2022 : शनी जयंतीच्या दिवशी साडेसती मिळेल मुक्ती, करा हे उपाय

Shani Jayanti 2022 : शनीच्या दशा-अंतरदशाने त्रास होत असेल किंवा साडेसाती आणि धैय्याचा त्रास होत असेल तर शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता. यातून तुम्हाला शनिच्या साडेसातीतून मुक्ती मिळेल. 

Shani Jayanti 2022 : शनिदेवाच्या साडेसातीला सर्वसाधारणपणे सर्वच लोक घाबरतात. मात्र, शनिची साडेसाती तुम्हाला फक्त त्रास आणि संकटेच देते असे नाही. कारण काही लोकांची शनीच्या साडेसातीच्याकाळात प्रगती देखील होते. ही प्रगती एवढी  होते की त्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यात त्याने तेवढी प्रगती केलेली नसते. कारण शनीची साडेसाती आणि धैय्याचे संपूर्ण परिणाम तुमच्या जन्मपत्रिकेतील शनीचे स्थान पाहून होतात. जर तुम्हालाही शनीच्या दशा-अंतरदशाने त्रास होत असेल किंवा साडेसाती आणि धैय्याचा त्रास होत असेल तर शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही काही उपाय करू शकता. यातून तुम्हाला शनिच्या साडेसातीतून मुक्ती मिळेल. 

शनिच्या साडेसातीतून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे उपाय

सूर्योदयाच्या वेळी घराभोवती असलेल्या पिंपळाच्या झाडाभोवती पांढरा रंगाचा धागा घेऊन तो सात वेळा गुंडाळावा आणि उदबत्ती, नैवेद्य इत्यादींनी शनिदेवाची पूजा करावी. यावेळी शनी स्तोत्राचे पठण करावे.
 
शनि बीज मंत्र 'ओम प्रम प्रेम प्रण सह शनिश्चराय नमः' चा 21 वेळा जप करा आणि शनिदेवाकडे शनिजन्म दोषांपासून मुक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करा.
या दिवशी फक्त एकदाच मीठ नसलेलं अन्न खाण्याचा प्रयत्न करा आणि शनिदेवाला प्रिय वस्तूंचे जास्तीत जास्त दान करा.
तसेच या दिवशी पूजा आणि विधी केल्यानंतर उजव्या हाताच्या मधल्या बोटात काळ्या घोड्याच्या नालाची लोखंडी अंगठी घालावी.
पवनपूत्र, अंजनीसुत, परमवीर श्री हनुमानजींच्या हजार नामांचा जप करा.
काळे तीळ, तेल, उडीद, काळे कपडे, वहाणा, लोखंड, मोहरीचे तेल, कुल्ठी, कस्तुरी, सोने असे शनीचे दान ब्राह्मणाला द्यावे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्त्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget