एक्स्प्लोर

Shani Gochar 2025 : शनीचं होतंय राशी परिवर्तन, 28 फेब्रुवारीपासून 'या' 3 राशीचं वाढणार तापमान; 24 तास असणार शनीची करडी नजर

Shani Gochar 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, 28 फेब्रुवारी रोजी शनीचा अस्त होणार आहे. तर, 40 दिवसांपर्यंत शनी याच अवस्थेत स्थित असणार आहे.

Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, कर्मफळदाता शनी (Shani Dev) हा सर्वात हळुवार गतीने चालणारा ग्रह आहे. शनीला (Lord Shani) एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करण्यासाठी तब्बल अडीच वर्षांचा कालावधी लागतो तर एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी तब्बल 30 वर्षांचा कालावधी लागतो. ज्या राशीच्या कुंडलीत शनीची स्थिती मजबूत असते त्या राशीच्या लोकांना शनी सुख-समृद्धी देतो. तसेच, धनवान बनवतो. तसेच, जर कुंडलीत शनीची स्थिती कमजोर असेल तर त्या राशीच्या लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.  

ज्योतिष शास्त्रानुसार, 28 फेब्रुवारी रोजी शनीचा अस्त होणार आहे. तर, 40 दिवसांपर्यंत शनी याच अवस्थेत स्थित असणार आहे.  म्हणजेच 9 एप्रिल 2025 रोजी शनीचा उदय होणार आहे. शनीच्या चालीचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. यामुळे काहींना लाभ मिळणार तर काहींचा तोटा होणार आहे. शनीच्या अस्ताचा ज्या राशींवर नकारात्मक परिणाम होणार आहे हे जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी शनीच्या अस्ताचा काळ शुभ ठरणार नाही. या काळात तुमच्या कुटुंबात अनेक वाद निर्माण होतील. तसेच, तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पैशांची बचत करणं गरजेचं आहे. तसेच, या काळात तुम्ही आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. अन्यथा जवळची माणसं तुमच्यापासून दुरावू शकतात. तसेच, कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करावा लागेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांवर शनीच्या अस्ताचा नकारात्मक परिणाम होणार आहे. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये तसेच, शिक्षणामध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेच, तुमची आर्थिक स्थिती फार कमजोर असेल. तसेच, या काळात कोणाशीही वादविवाद करु नका. अन्यथा प्रकरण तुमच्यावरच बेतू शकतं. या काळात तुमच्या खर्चात देखील वाढ होण्याची शक्यता आहे.

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी शनीच्या अस्ताचा काळ फार अनुकूल नसणार आहे. या काळात तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तसेत, कामाच्या ठिकाणी देखील तुमच्या स्वभावाचा फायदा घेतला जाऊ शकतो. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात अनेक अडथळे निर्माण होऊ शकतात. गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य नाही. त्यामुळे कोणतीही जोखीम हाती घेऊ नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology : आज बुधादित्य योगासह जुळून आले अनेक शुभ संयोग; वृषभसह 'या' 5 राशींचे सोन्याचे दिवस होणार सुरु

महत्त्वाच्या बातम्या

August 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
Mangalagaur 2026: आजपासून मंगळागौरला सुरूवात.. पूजेसाठी फक्त 'ही' वेळ टाळा! शुभ मुहूर्त कोणता? सोपी पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा... 
आजपासून मंगळागौरला सुरूवात.. पूजेसाठी फक्त 'ही' वेळ टाळा! शुभ मुहूर्त कोणता? सोपी पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा... 
August 2026 Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्यात मोठा यु-टर्न; पैसा, नोकरी, प्रेम..राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्यात मोठा यु-टर्न; पैसा, नोकरी, प्रेम..राशीभविष्य
Surya Ketu Yuti: पुढचे 30 दिवस 5 राशींसाठी अत्यंत कठीण! सूर्य-केतूची अशुभ युती, पैसा सांभाळा, नोकरीत मतभेद, प्रेमात वाद...
पुढचे 30 दिवस 5 राशींसाठी अत्यंत कठीण! सूर्य-केतूची अशुभ युती, पैसा सांभाळा, नोकरीत मतभेद, प्रेमात वाद...

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Embed widget