एक्स्प्लोर

Shani Dev : ऑगस्ट महिन्यात 'या' 3 राशींवर असणार शनीची कृपा; लवकरच येतील 'अच्छे दिन'

Shani Dev Monthly Horoscope : ऑगस्ट महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहेत. तसेच, कर्मफळदाता शनी ऑगस्ट महिन्यात काही राशींच्या लोकांसाठी शुभवार्ता घेऊन येणार आहे.

Shani Dev Monthly Horoscope : ऑगस्ट महिना अवघ्या एका दिवसावर आहे. या महिन्यात अनेक सण उत्सव साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे हा महिना अनेक अर्थांनी खास असणार आहे. सण उत्सवाबरोबरच या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहेत. तसेच, कर्मफळदाता शनी ऑगस्ट महिन्यात काही राशींच्या (Zodiac Signs) लोकांसाठी शुभवार्ता घेऊन येणार आहे. शनीच्या (Shani Dev) शुभयोगाने काही राशींचे प्रगतीचे नवे मार्ग खुले होणार आहेत. 

तर, ऑगस्ट महिन्यात कोणत्या कोणत्या राशींसाठी शनी लकी ठरणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी ऑगस्टचा संपूर्ण महिना नवीन नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने फार चांगला असणार आहे. शनीचा सप्तम चरणापासून नववा पंचम राजयोग जुळून येणार आहे. त्यामुळे या महिन्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. आर्थिक लाभाच्या दृष्टीने जरी हा महिना तुम्हाला संतुष्ट करणारा नसला तरी शेअर मार्केटमध्ये तुमचे शेअर्स अधिक वाढताना दिसतील ज्याचा भविष्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल. 

नोकरदार वर्गातील लोकांना या महिन्यात कामाचा ताण वाढताना दिसेल. वर्कलोडमुळे तुमच्या लाईफस्टाईलवर परिणाम होईल. तसेच, कुटुंबीयांना फारसा वेळ देता येणार नाही. 15 ऑगस्टनंतर सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडताना दिसतील. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

करिअरच्या दृष्टीने ऑगस्ट महिना तुमच्यासाठी फार खास असणार आहे. दशम चरणात शनीचा शश योग जुळून येणार असल्याने तुमच्या नोकरीत चांगले परिणाम दिसून येतील. कुटुंबात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. राजकारणात तुमची रुची वाढलेली दिसेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामात चांगली प्रगती दिसून येईल. सहकाऱ्यांचा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. पण, आळस करु नका. अन्यथा तुमची सगळी कामं बिघडतील.

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना काही अर्थाने शुभ असणार आहे. शनी सहाव्या चरणात स्वगृही होऊन संक्रमण करणार आहेत. त्यामुळे तुमचा आत्मविश्वासात चांगलाच वाढलेला दिसेल. 16 ऑगस्टपासून सूर्य सातव्या चरणात असल्यामुळे तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. या काळात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. तसेच, तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या कामातही चांगली प्रगती दिसून आल्यामुळे तुमचे वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर खुश असतील. तुमच्या पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; कन्यासह 'या' 3 राशींना होणार दुप्पट लाभ, पैसा अडका होणार डबल

महत्त्वाच्या बातम्या

Chanakya Niti : यशाची उंची गाठायची असेल तर आचार्य चाणक्यांचे 'हे' 3 बहुमूल्य नियम पाळा; एका झटक्यात आयुष्य बदलेल
यशाची उंची गाठायची असेल तर आचार्य चाणक्यांचे 'हे' 3 बहुमूल्य नियम पाळा; एका झटक्यात आयुष्य बदलेल
Shani Nakshatra Parivartan 2026 : शनिचं नक्षत्र परिवर्तन परिवर्तन अवघ्या काही दिवसांवर...12 पैकी 3 राशींना धोक्याचे संकेत, दिवसेंदिवस टेन्शन वाढणार
शनिचं नक्षत्र परिवर्तन परिवर्तन अवघ्या काही दिवसांवर...12 पैकी 3 राशींना धोक्याचे संकेत, दिवसेंदिवस टेन्शन वाढणार
Garud Puran: तुमचा पुढचा जन्म आधीच ठरलेला असतो? 84 लाख योनींचे चक्र काय आहे? गरुडपुराणातील 'हे' रहस्य कमी लोकांना माहित..
तुमचा पुढचा जन्म आधीच ठरलेला असतो? 84 लाख योनींचे चक्र काय आहे? गरुडपुराणातील 'हे' रहस्य कमी लोकांना माहित..
Raksha Bandhan 2026 : यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Bhavesh Kaware and Raj Thackeray: मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
मुंबईत नॉनव्हेज खाणाऱ्यांना घर नाकारल्यामुळे अडचणीत सापडला, आता भावेश कावरे राज ठाकरेंना भेटणार
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Embed widget