एक्स्प्लोर

Shani Dev : शनिदेवाला 'या' 3 राशी अत्यंत प्रिय; कधीच देत नाहीत इंचभरही त्रास, पूर्ण करतात यांची प्रत्येक इच्छा

Shani Dev : ज्योतिषशास्त्रात म्हटलं जातं की, शनिदेवाला 3 राशी सर्वात जास्त प्रिय आहेत आणि या राशींवर शनिदेवाचा विशेष आशीर्वाद असतो. या 3 भाग्यवान राशी कोणत्या ते पाहूया.

Shani Dev Favorite Rashi : प्रगतीत अडथळे येऊ नये म्हणून अनेकजण शनिवारी शनिदेवाची पूजा करतात. शनिदेव हे सूर्य आणि छाया यांचे पुत्र आहेत. भक्त पूर्ण भक्तिभावाने त्यांची पूजा करतात. असं मानलं जातं की, जो शनिदेवाची खऱ्या मनाने पूजा करतो, त्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात. यासोबत साडेसातीपासून आणि महादशेपासून देखील आराम मिळतो. ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाला (Shani Dev) 3 राशी खूप प्रिय आहेत आणि त्यांना नेहमीच शनीचा आशीर्वाद मिळतो. या राशींवर शनिदेव प्रसन्न राहतात आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

शनिदेवाच्या आवडत्या राशी (Shani Dev Favourite Zodiacs)

तूळ रास (Libra)

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेवाच्या आवडत्या राशींपैकी एक म्हणजे तूळ. या राशीच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा असते. तूळ राशीच्या लोकांमध्ये तीव्र इच्छाशक्ती आणि लक्ष्य मिळवण्याची क्षमता असते. तूळ राशीवर शनिदेव नेहमी प्रसन्न असतात, असं म्हणतात. या राशीच्या लोकांना जीवनात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही. तूळ राशीच्या लोकांनी दर शनिवारी शनि महाराजांची पूजा करावी, असं सांगितलं जातं. असं केल्यानं त्यांची सर्व संकटं दूर होऊन त्यांना सौभाग्य प्राप्त होतं.

धनु रास (Sagittarius)

धनु राशीच्या लोकांना आयुष्यभर शनिदेवाचा विशेष आशीर्वाद लाभतो, असं म्हणतात. शनिदेव नेहमी या राशीच्या लोकांचं रक्षण करतात. या राशीचे लोक त्यांच्या मार्गात येणारी कोणतीही समस्या टाळण्यास सक्षम असतात. शनिदेवाच्या कृपेने या लोकांना धनाची प्राप्ती होते आणि शनीच्या कृपेने त्यांना कधीही पैशाची कमतरता भासत नाही. ते त्यांच्या करिअर आणि व्यवसायात यश मिळवतात. शनिदेवाच्या आशीर्वादाने त्यांना विशेष लाभ होतो.

मकर रास (Capricorn)

मकर राशीच्या लोकांनाही शनिदेवाचा विशेष आशीर्वाद मिळतो. या राशीचे लोक शनिदेवाच्या कृपेने त्यांच्या सर्व प्रयत्नांमध्ये यशस्वी होतात. ते प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात. त्यांची सर्व वाईट कृत्यं मान्य होतात. शनिदेवाच्या कृपेने ते आपले महत्त्वाचे काम अगदी सहजतेने पूर्ण करू शकतात. या लोकांना शनिदेवाची पूजा केल्याने खूप फायदा होतो. याशिवाय त्यांना कधीही आर्थिक तंगीचा सामना करावा लागत नाही.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Makar Sankranti 2025 : यंदाची मकर संक्रांत 3 राशींसाठी ठरणार खास; 14 जानेवारीपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Mutual Fund : सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढणार
सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये पैसा वाढणार
Manikrao Kokate : भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Suresh Dhas on MCOCA : अजून बऱ्याच लोकांवर मकोका लागणार...सुरेश धसांचा रोख कुणावर?Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रियाSanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHAShivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याला ह्रदयविकाराचा झटका; प्रकृती गंभीर, तातडीनं रुग्णालयात दाखल
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Video: माझ्या परीक्षा आहेत, पण मला न्यायासाठी रस्त्यावर यावं लागतंय; धाराशिवमध्ये संतोष देशमुखांची लेक भावुक
Mutual Fund : सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढणार
सेबीचं छोट्या गुंतवणूकदारांसाठी मोठं पाऊल, 250 रुपयांची SIP आणणार, म्युच्यूअल फंडमध्ये पैसा वाढणार
Manikrao Kokate : भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
भुजबळ साहेबांना माहितीय, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाला माझ्याकडे उत्तर, पण...; नेमकं काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा! माणिकराव कोकाटेंनी सगळंच काढलं; म्हणाले, 'त्यांनी उघडं लढावं की कपडे...
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत काँग्रेसचा होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Embed widget