एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 18 June 2023 : अधिकार वाढतील, ऑफिसमध्ये कामाचं कौतुकही होईल; वाचा वृश्चिक राशीचं भविष्य

Scorpio Horoscope Today 18 June 2023 : आज काही नवीन व्यवसाय सुरू करण्याची योजना असेल तर आजचा दिवस शुभ आहे.

Scorpio Horoscope Today 18 June 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. तुम्हाला शैक्षणिक (Education) क्षेत्रात यश मिळेल. शिक्षकांचं सहकार्य मिळेल. आज कोणाच्याही सल्ल्याने गुंतवणूक (Investment) करू नका, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. तुमचे अनेक दिवसांपासून थांबलेले पैसे परत मिळतील. धार्मिक कार्यक्रमात आईबरोबर थोडा वेळ घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. कुटुंबातील (Family) सर्व सदस्य एकत्र एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी जातील, जिथे सर्वजण आनंदी दिसतील. दूरच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. भावा-बहिणीचे पूर्ण सहकार्य मिळेल. कार्यक्षेत्रात दिलेली कामे वेळेत पूर्ण कराल. घरबसल्या ऑनलाईन काम करणा-या लोकांना फायदा होईल. तुम्ही तुमचे विचार तुमच्या जवळच्या व्यक्तीबरोबर शेअर करा. 

नवीन व्यवसाय सुरू करा

आज वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस सामान्य असेल आणि प्रत्येक गोष्ट त्यांच्या दिनचर्येनुसार वेळेवर पूर्ण होईल. तुमची कामगिरी पाहून अधिकारी वर्गातील लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. व्यावसायिक कामात संमिश्र परिणाम अपेक्षित आहेत. आज काही नवीन व्यवसाय (Business) सुरू करण्याची योजना असेल तर आजचा दिवस शुभ आहे. काही महत्त्वाची रखडलेली कामे जलदगतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. सरकारी कामात यश मिळू शकते आणि तुमच्याशी संबंधित लोकांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

वृश्चिक राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 
वैवाहिक जीवनामध्ये प्रेम वाढेल आणि मुलांचे वागणे पाहून मन प्रसन्न राहील. तुम्ही संध्याकाळी मित्रांसोबत बाहेर फिराया जाण्याचा प्लॅन करू शकता.

आज वृश्चिक राशीचे आरोग्य 
तब्येत ठीक राहील, पण तुम्ही आजारी पडाल असे वाटेल. मनात एक प्रकारची शंका राहील. मानसिक भ्रमाची स्थिती राहील.

वृश्चिक राशीसाठी आजचा उपाय 
हनुमानाची पूजा करा. मंदिरात जाऊन हनुमानाला शेंदूर अर्पण करा आणि पिंपळाच्या झाडावर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा.

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग 
वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 18 June 2023 : मेष, तूळ, कुंभ राशीच्या लोकांना सावधानतेचा इशारा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 30 July 2026: आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Astrology : हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
Shravan 2026 : 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
Vastu Tips : घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका
घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget