एक्स्प्लोर

Sagittarius Monthly Horoscope March 2024: करिअरसाठी अनुकूल काळ, आरोग्याबाबत राहा सतर्क; धनु राशीसाठी कसा असेल मार्च महिना?

Sagittarius Monthly Horoscope March 2024: धनु राशीच्या लोकांसाठी मार्च महिना कसा राहील? मार्च महिन्यात ग्रहांच्या परिवर्तनाचा वृश्चिक राशीच्या लोकांवर कसा परिणाम होईल? मासिक राशीभविष्य जाणून घ्या

Sagittarius March Horoscope 2024 :  धनु राशीच्या लोकांसाठी मार्च 2024 चा महिना चांगला राहील. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी काळ चांगला आहे. पण नोकरदार व्यक्तींना थोडा संघर्ष करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे कल वाढेल. प्रवास शुभ राहील पण प्रवासात सामानाची काळजी घ्या. धनु राशीच्या लोकांसाठी मार्च महिना नोकरी, शिक्षण, प्रवास, आरोग्य आणि कौटुंबिक बाबतीत कसा राहील हे जाणून घेऊया.

धनु राशीचे नोकरी  करिअर (Sagittarius Career  Horoscope)

06 मार्चपर्यंत शुक्र सहाव्या घरातून नवव्या-पाचव्या राजयोगात असल्याने व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी काळ अनुकुल राहील आणि प्रलंबित कामे पूर्ण होतील.चांगली संधी मिळण्याची  शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी जास्त उत्पन्न किंवा कमिशन मिळवण्याच्या जाळ्यात अडकू नका कारण फसवणुकीत अडकण्याची शक्यता आहे. 14 ते 25 मार्च दरम्यान चतुर्थ भावात रवि-बुधाचा बुधादित्य योग असल्याने तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला करारावर आधारीत नोकरी मिळू शकते. नोकरीशी संबंधित वेबसाइट्स इत्यादींसह अपडेट रहा, तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते.

विद्यार्थ्यांसाठी महिना कसा? (Sagittarius Monthly Horoscope March 2024)

7 मार्च ते 30 मार्च या कालावधीत 3-11 दरम्यान गुरू-शुक्र संबंध असेल, ज्यामुळे उच्च शिक्षणाशी संबंधित विद्यार्थ्यांचा पदव्युत्तर पदवीकडे कल वाढेल. 15 मार्चपासून तृतीय भावात मंगळ-शनीचा अंगारक दोष असल्याने शिकण्याची क्षमता कमी होईल. लक्षात ठेवलेल्या गोष्टी विसरणे आणि एकाच ठिकाणी बराच वेळ बसून अभ्यास केल्याने समस्या निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी चांगल्या अभ्यासासोबतच अभ्यासेतर उपक्रमांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. . 

धनु  राशीचं मार्चमधील आरोग्य आणि प्रवास जीवन (Sagittarius Health And Travel March 2024)

 छोटी मोठी दुखापत होण्याची शक्यता आहे. 14 मार्चपासून चतुर्थ भावात सूर्य-राहूचे ग्रहण दोष असल्याने कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे आरोग्य बिघडू शकते. 14 मार्चपर्यंत आठव्या भावात मंगळाच्या सप्तम आणि राहूच्या पाचव्या राशीमुळे प्रवास करताना मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, काही अनुचित घटना घडू शकते.

धनु राशीच्या लोकांसाठी उपाय (Sagittarius Upay) 

8 मार्च, महाशिवरात्री -   "ओम पार्वतीपतिये नमः" या मंत्राचा जप करा .

24 मार्च होळी : होळीच्या  दुसऱ्या दिवशी 9 चिमुटभर होलिका  दहनाची राख पिवळ्या कपड्यात बांधून आपल्या पुजेच्या ठिकाणी ठेवा. त्यामुळे अभ्यासात यश मिळेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :

Scorpio March Horoscope 2024 : वृश्चिक राशीच्या लोकांनी नवीन महिन्यात घ्यावी काळजी; आरोग्यात जाणवेल चढ-उतार, मासिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 05 January 2025Suresh Dhas Speech Pune : गाणं म्हणाले, डायलॉगही मारला; पुण्यात सुरेश धस गरजले-बरसले!Bajrang Sonawane Pune| संतोष अण्णांना टॉर्चर करू-करू मारलं, पुण्यात बजरंग सोनवणेंचं आक्रमक भाषणAnandache Paan : चिंबोऱ्यांच्या रुपकातून माणसांच्या कथा! बाळासाहेब लबडे यांची  'चिंबोरेयुद्ध' कादंबरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
बाळ होत नसल्यानेच उच्चशिक्षित महिलेने चक्क केली बाळाची चोरी, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड
Ram Shinde : आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
आधी सत्कार सोहळ्याला अनुपस्थिती, चर्चा झाल्यानंतर आता राम शिंदेंचा जंगी सत्कार करणार असल्याचं भाजप आमदारांकडून जाहीर
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
Video : दिल्लीत भाषण सुरु असतानाच ऐनवेळी टेलिप्राॅम्पटर बंद पडला, पीएम मोदींचे भाषण सुद्धा तिथंच थांबले; 'आप'ने खोचक शब्दात घेतली फिरकी
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
जिथून नवजात बालक पळवलं तिथंच आता महिलेनं गळ्याला दोरी लावली; नाशिक जिल्हा रुग्णालयाची लक्तरे वेशीवर टांगली
China World Largest Dam On Brahmaputra River : ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
ब्रह्मपुत्रा नदीवर चीनचे जगातील सर्वांत मोठे धरण, जगाच्या 37 टक्के लोकांमध्ये 'वॉटर वॉर' अटळ! 2900 किमी लांबीच्या नदीवरुन वाद का वाढला?
पावशेर दारू पिऊन धनंजय मुंडेंना अपमानित करण्याचे धाडस दाखवाल तर...; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर जोरदार पलटवार
पावशेर दारू पिऊन धनंजय मुंडेंना अपमानित करण्याचे धाडस दाखवाल तर...; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर जोरदार पलटवार
Anjali Damania : देवेंद्र फडणवीस म्हणाले, तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या, आता अंजली दमानिया म्हणतात, आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, तक्रार असेल तर पोलिसांकडे द्या, आता अंजली दमानिया म्हणतात, आतापर्यंत काय आम्ही चकाट्या पिटत होतो का?
लाडक्या बहिणींचे पडताळणीचे निकष इथून पुढच्या बहिणींना लावा, जयंत पाटील म्हणाले, त्यांना थांबवणं..
लाडक्या बहिणींचे पडताळणीचे निकष इथून पुढच्या बहिणींना लावा, जयंत पाटील म्हणाले, त्यांना थांबवणं..
Embed widget