एक्स्प्लोर

Sagittarius Monthly Horoscope July 2023 : धनु राशीच्या लोकांनी जुलै महिन्यात 'ही' गोष्ट टाळावी; जाणून घ्या मासिक राशीभविष्य

Sagittarius Monthly Horoscope July 2023 : जुलै महिन्यात ग्रहांच्या परिवर्तनाचा धनु राशीच्या लोकांवर कसा परिणाम होईल? मासिक राशीभविष्य जाणून घ्या.

Sagittarius Monthly Horoscope July 2023 : धनु राशीच्या लोकांसाठी जुलै 2023 महिना चांगला जाणार आहे. तुमच्या चांगल्या कामगिरीमुळे व्यवसायात तुमची प्रगती होईल. नोकरदार वर्गाला कामाचा अधिक ताण येऊ शकतो. मात्र, कामाच्या ठिकाणी असलेला तुमचा सकारातमक दृष्टिकोन तुम्हाला फार पुढे घेऊन जाईल. वैवाहिक जीवनासाठी हा काळ अनुकूल आहे. जुलैमध्ये फुफ्फुसाचे किंवा श्वसनाचे आजार होऊ शकतात, काळजी घ्या. एकूणच शिक्षण, प्रवास, आरोग्य, प्रेम आणि कुटुंबाच्या बाबतीत धनु राशीच्या लोकांसाठी जुलै महिना कसा असेल ते जाणून घेऊयात. 

ग्रहांचे धनु राशी परिवर्तन

7 जुलैपर्यंत सप्तम घरात भद्रा योग राहील, त्यामुळे या महिन्यात व्यवसायात नफा वाढेल. तसेच, व्यवसाय क्षेत्रातील तुमचा अनुभव यावेळी तुमच्या कामी येईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. सातव्या घरातून शनीचा नववा-पंचम राजयोग राहील, त्यामुळे व्यवसायाची रणनीती आणि नेतृत्व तुमच्या व्यवसायात वाढ करेल. 7 जुलैपर्यंत सप्तम घरात आणि 17 ते 24 जुलैपर्यंत आठव्या घरात सूर्य-बुध संयोग असेल, ज्यामुळे तुमचा सकारात्मक दृष्टीकोन या महिन्यात तुमच्या कर्मचार्‍यांना खूप प्रभावित करेल.

धनु राशीचे करिअर कसे असेल?

1 जुलैपासून दशम घरात अशुभ स्थिती असेल, त्यामुळे नोकरीत अधिक कामाचा ताण येऊ शकतो. वाढलेल्या कामाच्या ताणामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. दशम घराचा स्वामी बुध सप्तम घरात भद्रा योग तयार करेल, त्यामुळे या महिन्यात बेरोजगार व्यक्तींना त्यांच्या प्रोफाईलनुसार नोकरी मिळू शकते. 17 ते 24 जुलै दरम्यान आठव्या भावात सूर्य-बुधाचा बुधादित्य योग आहे, ज्यामुळे तुम्ही व्यवसाय वाढीसाठी आणि अतिरिक्त उत्पन्नासाठी मित्राचं सहकार्य घेऊ शकता. 

धनु राशीचे वैवाहिक आणि प्रेम संबंध कसे असतील? 

7 जुलैपासून शुक्राचा सप्तम घराशी 3-11 चा संबंध असेल, त्यामुळे वैवाहिक जीवनासाठी काळ अनुकूल आहे. सातव्या घरातून शनीचा नववा-पंचम रास योग असेल, त्यामुळे या महिन्यात कोणत्याही बाबतीत तुमच्या निर्णयाचे कुटुंबातील सदस्य जोरदार स्वागत करतील. 7 जुलैपर्यंत सप्तम भावात भद्रा योग असल्याने तुमच्या प्रेम जोडीदारासोबतचे नाते कमकुवत होऊ शकते.

धनु राशीचे करिअर कसे असेल?   

पाचव्या घरात शनीच्या तिसर्‍या राशीमुळे तुम्हाला शैक्षणिक परीक्षांमध्ये नक्कीच यश मिळेल फक्त तुमची मेहनत कमी पडू देऊ नका. 1 जुलैपासून मंगळाच्या पंचम घरातून नवम-पंचम राजयोग असेल, त्यामुळे अभियांत्रिकी, डिझायनिंग, भाषा, कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल राहील. 

धनु राशीच्या लोकांची आरोग्य स्थिती 

16 जुलैपर्यंत सहाव्या घरात अशुभ स्थिती असल्याने जुलैमध्ये फुफ्फुसाचे किंवा श्वसनाचे आजार होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या. आठव्या घरात शनीचा षडाष्टक दोष असेल, त्यामुळे व्यवसायानिमित्त अगदीच महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Monthly Horoscope July 2023 : जुलै महिना 'या' राशीच्या लोकांसाठी आव्हानात्मक! 5 महत्त्वाच्या ग्रहांचे परिवर्तन, मासिक राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: धनु, मकर राशीसाठी जुलैच्या नव्या आठवड्यात आर्थिक लाभाचे मजबूत योग! मेहनतीचे फळ मिळेल, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
धनु, मकर राशीसाठी जुलैच्या नव्या आठवड्यात आर्थिक लाभाचे मजबूत योग! मेहनतीचे फळ मिळेल, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Chanakya Niti : तुमच्या जवळच्या व्यक्तीलाही सांगू नका 'या' 3 गोष्टी; आर्थिक प्रगतीसाठी आचार्य चाणक्यांनी सांगितला मूलमंत्र
तुमच्या जवळच्या व्यक्तीलाही सांगू नका 'या' 3 गोष्टी; आर्थिक प्रगतीसाठी आचार्य चाणक्यांनी सांगितला मूलमंत्र
Nag Panchami 2026: नागपंचमीला तव्यावर पोळी, भाकरी का भाजली जात नाही? आजही अनेक ठिकाणी परंपरा, धार्मिक श्रद्धा, लोककथा जाणून थक्क व्हाल..
नागपंचमीला तव्यावर पोळी, भाकरी का भाजली जात नाही? आजही अनेक ठिकाणी परंपरा, धार्मिक श्रद्धा, लोककथा जाणून थक्क व्हाल..
Rahu Transit 2026: जुलै संपताच 4 राशींचे कष्ट संपणार, नशीबाचा गेम पालटणार! 2 ऑगस्टला राहू धनलाभाचे योग घेऊन येतोय, भाग्य सोन्यासारखं उजळेल..
जुलै संपताच 4 राशींचे कष्ट संपणार, नशीबाचा गेम पालटणार! 2 ऑगस्टला राहू धनलाभाचे योग घेऊन येतोय, भाग्य सोन्यासारखं उजळेल..

व्हिडीओ

Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल
SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aaditya Thackeray : 'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
'आता शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा मागतोय, पुढे पंतप्रधानांचा मागू'; आदित्य ठाकरेंचा भाजपवर घणाघाती हल्ला!
Crime News: नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
नालासोपाऱ्यातील काकांना फेसबुकवर 'रशियन' मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट, गोडगोड गप्पा मारुन भुलवलं अन् एका झटक्यात सात लाखांना चुना लावला
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Rancho 3 Idiots Director: सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
सोनम वांगचुक नाही तर कोण आहे खरा 'रांचो'? 17 वर्षांनंतर '3 इडियट्स'मागचं गुपित उघड, दिग्दर्शकाने सगळंच सांगितलं
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget