एक्स्प्लोर

Sagittarius June Horoscope 2024 : नवीन महिन्यात आळस आणि गर्वाला करा टाटा बाय-बाय, तरच प्रगतीची दारं होतील खुली, धनु राशीचं मासिक राशीभविष्य जाणून घ्या

Sagittarius June Monthly Horoscope 2024 : धनु राशीसाठी नवीन महिना सामान्य ठरेल. जून महिन्याच्या सुरुवातीला अचानक आलेल्या काही मोठ्या समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं.

Sagittarius Monthly Horoscope June 2024 : जून महिना आता सुरू झाला आहे. ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलामुळे जून महिना खूप खास असणार आहे. जून महिना काही राशींसाठी खूप फलदायी असणार आहे, तर काही राशींना या महिन्यात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. धनु राशीच्या लोकांसाठी जून महिना (Monthly Horoscope) करिअर, आर्थिक, कौटुंबिक स्थितीच्या बाबतीत नेमका कसा असेल? जाणून घेऊया.

धनु राशीचा नोकरी-व्यवसाय (Sagittarius Career Horoscope June 2024)

धनु राशीच्या लोकांनी जून महिन्यात आळस आणि गर्व या दोन्ही गोष्टी बाजूला ठेवाव्यात. तुमच्या करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून हा महिना फारसा शुभ म्हणता येणार नाही. अशा परिस्थितीत या दोघांशी संबंधित कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या, अन्यथा तो पुढे ढकलला जावा. जर तुम्ही नोकरी करणारे व्यक्ती असाल तर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमचे विरोधक कामाच्या ठिकाणी सक्रिय राहून तुमच्या कामात अडथळे आणतील, परंतु कोणत्याही कठीण प्रसंगातून पळून जाण्याऐवजी तुम्हाला धैर्याने सामोरं जावं लागेल.

धनु राशीचे आर्थिक जीवन (Sagittarius Wealth Horoscope June 2024)

नवीन आठवड्यात पैशाशी संबंधित समस्याही तुम्हाला भेडसावू शकतात. जर तुम्ही थोडी सावधगिरी बाळगली तर धोका कमी होईल. उदाहरणार्थ, तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा आणि धोकादायक गुंतवणूक टाळा. अनावश्यक खर्च करू नका.

धनु राशीची लव्ह लाईफ (Sagittarius Love Horoscope June 2024)

प्रेमसंबंधांच्या दृष्टिकोनातून, हा महिना थोडा कमी अनुकूल असणार आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या प्रियकराशी बोलण्यात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या प्रियकरासोबतचे गैरसमज तुमच्या नात्यावर परिणाम करू शकतात. तुमच्या जोडीदाराचे आरोग्य तुमच्यासाठी चिंतेचा विषय बनू शकते.

धनु राशीचे आरोग्य (Sagittarius Health Horoscope June 2024)

सर्व समस्यांसोबतच आरोग्याशी संबंधित समस्याही तुम्हाला भेडसावू शकतात.  तुमची दिनचर्या बरोबर ठेवून तुमच्या आहाराची पूर्ण काळजी घ्या. कोणताही जुनाट आजार उद्भवल्यावर त्याकडे दुर्लक्ष करू नका, अन्यथा कधीही अचानक तुम्हाला रुग्णालयात जावं लागेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Scorpio June Horoscope 2024 : वृश्चिक राशीने नवीन महिन्यात थोडं सावध; प्रत्येक कामात सतर्क राहिलात तरच यश, मासिक राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा प्रगतीचा, आर्थिक लाभाचे योग, साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
धनु, मकर राशीसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा धनलाभाचा, नोकरीत बदलीचे संकेत; आर्थिक स्थिती सुधारणा, साप्ताहिक राशीभविष्य
Budhaditya Yog 2026 : बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, 22 ऑगस्टपासून 4 राशींचं नशीब पालटणार, धनलाभाचे सुवर्णयोग
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक राशीसाठी ऑगस्टच्या तिसरा आठवडा गेमचेंजर, नवी जबाबदारी, पैसा येण्याचे संकेत; साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक राशीसाठी ऑगस्टच्या तिसरा आठवडा गेमचेंजर, नवी जबाबदारी, पैसा येण्याचे संकेत; साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
शाळेत शिक्षक नाही, रस्ते नाहीत, शिक्षणाची ऐशी तैशी झाली, प्रयागराजबरोबर स्पर्धा करत कुंभमेळ्यावर इतका पैसा खर्च करण्याची गरज काय? 20 हजार कोटी गिळंकृत करायचा डाव; विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
जातनिहाय जनगणनेबाबत छगन भुजबळ धादांत खोटं बोलतायंत; ओबीसी नेते हरिभाऊ राठोडांचा दावा, म्हणाले, ते भाजपकडे झुकलेत
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
Video: 'म्हणून मी डान्स करायचा नाही का?' टीम इंडियाची क्रिकेटर श्रेयंका पाटीलचा 'बबली बदमाश है' वर भन्नाट डान्स व्हायरल, ट्रोल करणाऱ्यांनाही सडेतोड प्रत्युत्तर
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
माजी उपसभापती, मंत्री अन् पाचवेळा आमदार; थेट पक्षाच्या कार्यालयातच लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ; लिहून ठेवलेली नोट सुद्धा सापडली, कार्यकर्त्यांचा विश्वास बसत नसल्याने प्रकरणाचे गूढ वाढलं
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते; संजय राऊतांचा खळबळजनक दावा, सांगितला इतिहास
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
नगर- मनमाड रस्त्याचं काम अमेरिका-इराण युद्धामुळे रखडलंय, ट्रम्पसारखा वेडा माणूस मी कधीही पाहिला नाही; सुजय विखेंच्या नवीन वक्तव्याची चर्चा
Mumbai Crime Navy Sailor: मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं, मग स्वतःही आयुष्याचा केला शेवट, नेमकं काय घडलं?
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Embed widget