एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 3 January 2024 : धनु राशीला येतील काही अडचणी; कामाची चिंता सतावेल, पाहा आजचं राशीभविष्य

Sagittarius Horoscope Today 3 January 2024 : आज तुम्ही कोणत्याही विषयावर सल्लामसलत केलीत तर दोन्ही बाजू ऐकून निर्णय घेणे तुमच्या फायद्याचे ठरेल.

Sagittarius Horoscope Today 3 January 2024 : धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today)  चांगला जाईल. आज तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होण्याबाबत तुम्हाला काळजी वाटेल. जास्त कामाचा ताण आल्यास तुम्ही दुसरी नोकरी शोधू शकता. तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमी ऐकू येईल. 

धनु राशीच्या नोकरदारांचं आजचं जीवन

नोकरदार लोकांबद्दल बोलायचं तर, नोकरी करणाऱ्या लोकांना आज काही अडचणी येतील. आज तुमची प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होण्याबाबत तुम्हाला काळजी वाटेल. तुम्हाला काही सर्जनशील कामांमध्ये खूप रस असेल. ज्या लोकांना त्यांच्या कामाबद्दल खूप चिंता वाटत असेल, त्यांना त्यांच्या वागण्यात संयम ठेवावा लागेल, तरच त्यांची कामे सहज पूर्ण होतील आणि नोकरीमध्ये काम करणारे लोक आज काही वेगळे करू शकणार नाहीत. जास्त कामाचा ताण आल्यास तुम्ही दुसरी नोकरी शोधू शकता. परंतु आहे त्या नोकरीत चांगले काम करत राहिल्यास तुमची प्रगती होईल. 

धनु राशीच्या व्यावसायिकांचं आजचं जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. कोणतेही मोठे नुकसान टाळता येईल. आज तुम्ही तुमच्या व्यवसायात खूप प्रगती करू शकता.

धनु राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुमचे कौटुंबिक संबंध खूप चांगले असतील.तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून काही चांगली बातमी ऐकू येईल. पण आज तुम्ही कोणत्याही विषयावर सल्लामसलत केलीत तर दोन्ही बाजू ऐकून निर्णय घेणे तुमच्या फायद्याचे ठरेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत काही विषयांत कमी गुण मिळतील, त्यामुळे ते चिंतेत राहतील. आज तुम्ही घरच्यांशी तुम्ही करु इच्छित असलेल्या शिक्षणाबद्दल बोलू शकता, त्यामुळे तुमचा मानसिक ताण थोडा कमी होईल. तुमचे विचार कोणाशी तरी नक्की शेअर करा.  

धनु राशीचं आजचं आरोग्य

आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला जास्त कामामुळे थकवा जाणवेल, त्यामुळे कामाच्या दरम्यान तुम्ही आराम करण्याचा प्रयत्न करा, तरच तुमचं आरोग्य चांगलं राहील. कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवल्यास निष्काळजी न होता ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन उपचार करा.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि शुभ अंक

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर धनु राशीच्या लोकांसाठी आज 2 हा लकी नंबर ठरेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Budh Margi 2024 : वर्षाच्या सुरुवातीलाच बुध वृश्चिक राशीत मार्गी; 'या' 4 राशींच्या समस्या संपणार

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
देवघरात कवड्या का ठेवतात? देवी लक्ष्मीशी संबंध काय? पूजा कशी करतात? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक मान्यता सांगते...
Garud Puran: महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
महिला स्मशानभूमीत का जात नाही? गरूडपुराणात काय म्हटलंय? लोकांची समजूत, शास्त्र काय सांगते...
Baba Vanga: बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
बाबा वेंगाची शेवटच्या 4 महिन्याची भविष्यवाणी व्हायरल! सप्टेंबर-डिसेंबरमध्ये 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर, पैसा, नोकरी, प्रेम.. तुमची रास?
August 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनसाठी ऑगस्टचे शेवटचे 15 दिवस आयुष्याचा गेम पालटणार; पैसा, नोकरी, प्रेमात 'हे' बदल होणार

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Embed widget