एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 2 December 2023 : आज नोकरीत बढतीची संधी मिळणार, कौटुंबिक जीवनात मिळणार सुख-शांती; धनु राशीचं भविष्य

Sagittarius Horoscope Today 2 December 2023 : धनु राशीच्या लोकांचे आरोग्य पाहता आज तुमचे आरोग्य चांगले असेल.

Sagittarius Horoscope Today 2 December 2023 : धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आजचा दिवस (Horoscope Today)   काहीसा संमिश्र असेल. आज तुम्हाला नफ्यात मोठी वाढ होऊ शकते. तुम्हाला तुमचे रखडलेले पैसे परत मिळू शकतात. यामुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल. विद्यार्थ्यांबद्दल सांगायचे तर, विद्यार्थी अभ्यासात खूप मेहनत घेतील. ज्यामध्ये तुम्हाला खूप यश मिळू शकते. तुम्ही तुमचे मन योग्य गोष्टींवर केंद्रित करा, चुकीच्या गोष्टींपासून दूर राहा. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा तुमच्या बोलण्यामुळे इतरांच्या भावना दुखावू शकतात.  

आज जर तुम्ही तुमच्या कुटुंबीयांबरोबर लांबच्या प्रवासाला जात असाल तर कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळावा अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. जीवनात प्रगती करण्यासाठी तुम्ही कितीही प्रयत्न केले असतील तर त्याचे चांगले फळ मिळू शकेल. जर आपण नोकरदार लोकांबद्दल बोललो तर तुम्हाला तुमच्या नोकरीत बढती मिळू शकते. जर आपण व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर तुमचा व्यवसाय चांगला होईल. 

धनु राशीचे कौटुंबिक जीवन

आज कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. काही अध्यात्मिक चर्चाही घरात होतील. आज तुम्हाला कुटुंबाच्या कल्याणासाठी काही महत्त्वाचे काम करावे लागेल. धनु राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीचा अतिरेक वाईट आहे, म्हणूनच कोणावर जास्त विश्वास ठेवू नका. कामाच्या बाबतीत तुमचे वर्चस्व कायम राहील आणि लोक कामाशी संबंधित विषयात तुमच्याशी चर्चा करतील. आज तुम्हाला लाभाची शक्यता आहे. याबरोबरच आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण यश मिळेल.

आज धनु राशीचे आरोग्य

धनु राशीच्या लोकांचे आरोग्य पाहता आज तुमचे आरोग्य चांगले असेल. मात्र, तरीही तुम्हाला थकवा जाणवेल. मानसिक ताणामुळे असे प्रकार घडू शकतात. अशा वेळी जास्त विचार न करता थोडा वेळ विश्रांती घ्या. अति विचार करू नका. 

धनु राशीसाठी आजचे उपाय

हनुमान चालिसाचा पाठ करा, तुम्हाला लाभ होईल. यासोबतच मनाला शांतीही मिळेल.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

December 2023 Horoscope : डिसेंबरमध्ये 4 राजयोग तयार होणार! 'या' राशीच्या लोकांसाठी महिना अत्यंत शुभ, नशीब चमकणार

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
Shravan 2026: सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलाभिषेक करणं शुभ कि अशुभ? 'या' देवतांची पूजा संध्याकाळी का करतात? धर्मग्रंथात म्हटलंय..
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! ऑगस्टचा तिसरा आठवडा गेमचेंजर, साप्ताहिक राशीभविष्य..
Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात! ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget