एक्स्प्लोर

Prasad In Temple : मंदिरात देवाला नैवेद्य का दाखवतात? कारण माहितीय...

Prasad In Temple : पूजेत नैवेद्य अर्पण करणे आणि त्यानंतर प्रसादाचे वाटप करणे हाही पूजेचा एक महत्त्वाचा भाग आहे.

Prasad in Temple : आपल्याकडे कोणताही सण, समारंभ असला तर आधी देवाला नैवेद्य दाखवला जातो. आणि त्यानंतर त्या प्रसादाचं सर्व भक्तांमध्ये वाटप केलं जातं. अनेक मोठमोठ्या मंदिरांपासून (Temple) ते आपल्या घरापर्यंत हीच प्रथा, परंपरा चालत आलेली आहे. जे लोक देवपूजा करतात (पुजारी) ते सकाळचा नाश्ता, दुपारचं, रात्रीचं जेवण आधी देवाला दाखवतात नंतर ते स्वत: ग्रहण करतात. 

बरं हा नैवेद्यसुद्धा देवाला आवडणारा दिला जातो. जसे की, गणपतीला मोदक, शंकराला दुधाचा नैवेद्य दाखवला जातो अशा प्रकारे देवाला आवडणारा नैवेद्य दाखवला तर देव प्रसन्न होतो अशी आपली श्रद्धा असते. पूजेत नैवेद्य अर्पण करणे आणि त्यानंतर प्रसादाचे वाटप करणे हाही पूजेचा एक महत्त्वाचा भाग आहे. पण, देवाला नैवेद्य नेमका का दिला जातो याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? यामागची माहिती जाणून घ्या. 

संत नामदेवांच्या गाथेत आहे उल्लेख 

सर्वात पहिली गोष्ट म्हणजे भक्ताच्या अगाध भक्तीचा प्रतिध्वनी प्रभू स्वत:च खातात. ही संत नामदेवांगची पौराणिक गाथा आहे. नामदेवांच्या प्रखर भक्तीमुळे परमेश्वर प्रत्यक्ष प्रसाद खातो. त्यामुळे देव नैवेद्य खात नाहीत हा अनेकांचा जो समज आहे तो चुकीचा आहे असं म्हटलं जातं.

नैवेद्यात जास्त गोडवा येतो...

दुसरी गोष्ट म्हणजे परमेश्वर त्यांच्यासमोर ठेवलेला नैवेद्य खातो यामुळे नैवेद्य कमी होत नाही. तर जास्त गोड आणि मधुर होतो. देव नैवेद्याला सूक्ष्म अंशाने चाखत असतो तेव्हाच देवासमोर ठेवण्यात आलेल्या पदार्थाला जास्तीत जास्त गोडवा असतो. घरामध्ये बनवलेला शीरा आणि सत्यनारायण देवाच्या पूजेच्या वेळी ठेवण्यात आलेला शीरा दोन्ही पदार्थाच्या दृष्टीने एकच आहे. पण, घरातील शीरा हा पदार्थ आहे तर पूजेचा शीरा प्रसाद आहे.

स्वभावात कृतज्ञता येते...

तिसरी गोष्ट म्हणजे परमेश्वर खात नसला तरी नैवेद्य परमेश्वराला कृतज्ञतेने अर्पण करणाऱ्या भक्तामध्ये फार बदल घडून येतो. देवाप्रती असलेली कृतज्ञता भक्ताच्या जीवनात नम्रता आणते आणि या कृतज्ञतेमुळे किंवा नम्रतेमुळे त्याचे जीवन आनंदी होते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :

Rajyog Budhadityayog : तब्बल 100 वर्षांनंतर बनणार दोन राजयोग; 'या' तीन राशींना लागणार जॅकपॉट, संपत्तीतही होईल भरभराट

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
Raksha Bandhan 2026: भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
Chandra Grahan 2026 : 28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
Raksha Bandhan 2026: भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget