एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 22 November 2023 : व्यवसायात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, नातेसंबंधांना जपा; मीन राशीसाठी आजचा सल्ला

Pisces Horoscope Today 22 November 2023 : कोणाशीही वाईट शब्द बोलू नका, नाहीतर तुमच्या बोलण्याने तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.

Pisces Horoscope Today 22 November 2023 : मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला राहील. जर आपण व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर आज व्यवसायात चढ-उतार असतील. सकाळी तुमचा व्यवसाय चांगला चालेल आणि संध्याकाळी तुमचे थोडे नुकसान होऊ शकते. म्हणून, जर तुम्ही काम करत असाल तर तुमच्या भागीदाराबरोबर तुमचा व्यवसाय पुढे नेण्याचा प्रयत्न करा. तुमचे मित्र आणि तुमचे कुटुंबीय तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात खूप मदत करतील. नोकरी करणार्‍या लोकांबद्दल सांगायचे तर, ऑफिसमधील महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील.

तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. कोणाशीही वाईट शब्द बोलू नका, नाहीतर तुमच्या बोलण्याने तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. तुमचे कोणतेही मोठे काम पूर्ण होत असताना बिघडू शकते, त्यामुळे तुम्ही तणावग्रस्त होऊ शकता. तुम्ही कुठेतरी बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर तुमचा प्लॅन रद्द होऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही खूप तणावाखाली जाऊ शकता. तुमच्या मालमत्तेशी संबंधित काही वाद सुरू आहेत, ज्यामुळे तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

धार्मिक कार्यक्रमांत मन गुंतवा

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज मेहनतीच्या जोरावर तुम्ही कामात प्रगती करू शकता. तसेच तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होईल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला अनेक लाभाच्या संधी मिळतील. बांधकामाशी संबंधित कामे लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. या राशीच्या नोकरदार लोकांना आज ऑफिसमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.

कुटुंबियांसोबत वेळ घालवा

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुमच्या प्रगतीसाठी थोडा चांगला असू शकतो. आजचा दिवस तुम्ही तुमच्या मुलांबरोबर घालवण्याची संधीही तुम्हाला मिळेल. यामुळे तुम्हाला मानसिक ताण जाणवणार नाही.   

आजचे मीन राशीचे आरोग्य

मीन राशीच्या लोकांच्या छातीत कफ जमा झाल्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यास अडचण निर्माण होऊ शकते. अशा वेळी थंड पदार्थ खाणे टाळा आणि वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

मीन राशीसाठी आज उपाय

आज हनुमान चालिसाचे पठण करा आणि हनुमान मंदिरात नारळ ठेवा. शुभ राहील.

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, मीन राशीसाठी आजचा शुभ क्रमांक 2 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Weekly horoscope 20 to 26 November 2023 : मेष ते कन्या राशीच्या लोकांचा नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटींग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटींग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंगShivam Dube speech Vidhan Sabha Maharashtra : मराठी थोडा ट्राय करतोAjit Pawar On Indian Cricket Team:सूर्या तुला आम्ही सगळ्यांनी बघितला असता, अजितदादांकडून कॅचचं कौतुकDevendra Fadnavis speech : रोहितचा सिक्सर, सूर्याचा कॅच, फडणवीसांचं अष्टपैलू भाषण, विधानभवन गाजवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटींग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटींग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा टीम इंडियासोबत संवाद, विराट-रोहित काय काय म्हणाले?
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
VIDEO : बरं झालं, सूर्याच्या हातात कॅच बसला, नाहीतर त्याला बसवलं असतं - रोहित शर्मा
Rohit Sharma : 2007  च्या वर्ल्डकप विजयावेळी सर्वात लहान खेळाडू होतास, आता कसं वाटतं, रोहित शर्माला नरेंद्र मोदींचा प्रश्न
2007 अन् 2024 चं विजेतेपद मिळवलंय, रोहित तुला कसं वाटतं, पंतप्रधानांचा प्रश्न, हिटमॅनचं उत्तर, म्हणाला...
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात जून महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
ठाणे पालिकेच्या रुग्णालयात एका महिन्यात 21 नवजात बालकांचा मृत्यू, सहा महिन्यात 89 बालकं दगावली
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
''आता, तुम्ही नितीन गडकरींची गॅरंटी असं म्हणा''; CNG बाईक लाँचिंगप्रसंगी राजीव बजाज यांची 'ही' अपेक्षा
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
रोहित, सूर्या, दुबे अन् यशस्वीचा एकनाथ शिंदेंकडून सत्कार, पाहा व्हिडीओ
Embed widget