एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 13th March 2023 : मीन राशीच्या लोकांचे व्यावसायिक प्रकल्प यशस्वी होतील; आरोग्याची काळजी घ्या

Pisces Horoscope Today 13th March 2023 : मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील.

Pisces Horoscope Today 13th March 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. आज पैसे येण्याची चिन्हे आहेत. यश आणि सहकार्याची चांगली चिन्हे आहेत. नवीन नोकरीत तुमचे स्थान वाढेल. व्यवसाय करणारे लोक कोणताही नवीन व्यवसाय करण्याची योजना आखतील. तुम्ही तुमच्या प्रयत्नांनी सर्वांना आकर्षित कराल, तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या, मॉर्निंग वॉक, योगा आणि ध्यान यांचा तुमच्या दैनंदिन दिनक्रमात समावेश करा. खाण्यापिण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. दैनंदिन उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहिल.

शिस्तीची काळजी घ्या. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या, मॉर्निंग वॉक, योगा आणि ध्यान यांचा तुमच्या दैनंदिन दिनक्रमात समावेश करा. खाण्यापिण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. दैनंदिन उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहिल. घर, प्लॉट घेण्याचे नियोजन होते, त्यात यश मिळेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

योगसाधनेला महत्त्व द्या

आजचा दिवस कुटुंबियांसोबत घालवा. बोलताना वाणीत गोडवा ठेवा. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होईल. घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्यांना लाभ मिळणार आहे. छोट्या व्यापाऱ्यांनाही व्यवसायात चांगला नफा मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. अध्यात्मिक गोष्टीत मन गुंतवा. योगसाधनेला महत्त्व द्या. 

आजचे मीन राशीचे आरोग्य :

मीन राशीच्या लोकांना पाठदुखीची चिंता भासू शकते. पाठीचा कणा सरळ ठेवून काम करा. तसेच थोडा वेळ विश्रांती घ्या. 

मीन राशीसाठी आजचे उपाय :

व्यावसायिक प्रगतीसाठी सोमवारी शिवलिंगाला दूध अर्पण करा. 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 13th March 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 October 2026: आज नवरात्रीचा चौथा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा चौथा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Shardiya Navratri 2026: हिरवीगार की खुंटलेली वाढ? घटस्थापनेच्या रोपामागे दडलाय 'हा' खास संकेत! शेवटी रोपांचे काय करतात? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा...
हिरवीगार की खुंटलेली वाढ? घटस्थापनेच्या रोपामागे दडलाय 'हा' खास संकेत! शेवटी रोपांचे काय करतात? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा...
Shardiya Navratri 2026: तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
Shardiya Navratri 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..नवरात्रौत्सवाचे शेवटचे 6 दिवस गेमचेंजर! अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..नवरात्रौत्सवाचे शेवटचे 6 दिवस गेमचेंजर! अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget