एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 09th March 2023 : वरिष्ठांचा पाठिंबा, नोकरीतही नवीन संधी मिळेल; मीन राशीसाठी आजचा दिवस चांगला

Pisces Horoscope Today 09th March 2023 : आज कुटुंबातील सदस्यांबरोबर विशेषत: लहान मुलांबरोबर वेळ घालवल्यानंतर तुम्ही खूप आनंदी व्हाल.

Pisces Horoscope Today 09th March 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांसाठी आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला राहील. वैवाहिक संबंधात प्रेम आणि जवळीक वाढेल. जोडीदाराकडून सहकार्य मिळाल्याने आनंद होईल. शेजाऱ्यांशी संबंध दृढ होतील. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे. 

आज कुटुंबातील सदस्यांबरोबर विशेषत: लहान मुलांबरोबर वेळ घालवल्यानंतर तुम्ही खूप आनंदी व्हाल. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. तुमचे कुटुंबीय आज तुमच्यासोबत अनेक समस्या शेअर करतील. तुम्ही त्या समजून घेऊन त्यावर मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. तसेच, मोकळ्या वेळेत तुम्हाला आवडेल असे काहीतरी करा.

घरगुती वातावरण आनंदी राहील

व्यवसायात खरेदी-विक्री व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न वाढवा. नोकरदार वर्गाला वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. राजकीय क्षेत्रात चर्चा फलदायी ठरेल. मित्र-मैत्रिणींबरोबर मनमोकळेपणाने गप्पा माराल. घरगुती वातावरण आनंदी असेल. धार्मिक गोष्टींत सहभाग घ्या. मानसिक समाधानासाठी योग करा. यामुळे तुमचं आरोग्यदेखील उत्तम राहील. 

आजचे मीन राशीचे आरोग्य :

मीन राशीच्या लोकांच्या पायात सूज आणि पाय दुखण्याची समस्या असू शकते. त्यामुळे विश्रांतीसाठी थोडा वेळ काढा.

मीन राशीसाठी आजचे उपाय :

घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीसाठी शुक्रवारी केशर, पिवळे चंदन, हळद दान करा. त्यांनाही टिळक लावा. यामुळे कुंडलीत गुरूची स्थितीही मजबूत होते.

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 09th March 2023 : आजचा गुरुवार 'या' राशींसाठी भाग्याचा! मेष ते मीन राशींचा दिवस कसा जाईल? वाचा राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Accident : बसच्या भीषण अपघातात 6 ठार, 35 जखमी; ड्रायव्हर रील करत होता, सांगूनही थांबला नाही, आता फरार झाला
बसच्या भीषण अपघातात 6 ठार, 35 जखमी; ड्रायव्हर रील करत होता, सांगूनही थांबला नाही, आता फरार झाला
Maharashtra Vidhansabha Election 2024: विधानसभेची खडाजंगी: अलिबाग विधानसभा मतदारसंघात काँग्रेस अन् शेकापमध्ये रस्सीखेच; महायुती की महाविकास आघाडी, यंदा कोण मारणार बाजी?
अलिबाग विधानसभा मतदारसंघात काँग्रेस अन् शेकापमध्ये रस्सीखेच; महायुती की महाविकास आघाडी, यंदा कोण मारणार बाजी?
तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून मोठं गिफ्ट; जयंत पाटील म्हणाले, इंदापूरचं शिवधनुष्य...
तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून मोठं गिफ्ट; जयंत पाटील म्हणाले, इंदापूरचं शिवधनुष्य...
इंदापूरला निघण्यापूर्वीच फोन, शरद पवारांनी सांगितला किस्सा; रामराजेही अजित पवारांना देणार धक्का?
इंदापूरला निघण्यापूर्वीच फोन, शरद पवारांनी सांगितला किस्सा; रामराजेही अजित पवारांना देणार धक्का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Metro Line 3 Update : मेट्रो मार्गिका 3 ची भुयारी सफर मुंबईकरांना कशी वाटली #abpमाझाChhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये 'बुद्धलेणी बचाव'साठी मोर्चाHarshavardhan Patil Speech : दादा, फडणवीस की भाजपची दडपशाही?भरसभेत हर्षवर्धन पाटलांनी कारण सांगितलं9 Second News : 9 AM : नऊ सेकंदात बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 07 Oct 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident : बसच्या भीषण अपघातात 6 ठार, 35 जखमी; ड्रायव्हर रील करत होता, सांगूनही थांबला नाही, आता फरार झाला
बसच्या भीषण अपघातात 6 ठार, 35 जखमी; ड्रायव्हर रील करत होता, सांगूनही थांबला नाही, आता फरार झाला
Maharashtra Vidhansabha Election 2024: विधानसभेची खडाजंगी: अलिबाग विधानसभा मतदारसंघात काँग्रेस अन् शेकापमध्ये रस्सीखेच; महायुती की महाविकास आघाडी, यंदा कोण मारणार बाजी?
अलिबाग विधानसभा मतदारसंघात काँग्रेस अन् शेकापमध्ये रस्सीखेच; महायुती की महाविकास आघाडी, यंदा कोण मारणार बाजी?
तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून मोठं गिफ्ट; जयंत पाटील म्हणाले, इंदापूरचं शिवधनुष्य...
तुतारी हाती घेताच हर्षवर्धन पाटलांना शरद पवार गटाकडून मोठं गिफ्ट; जयंत पाटील म्हणाले, इंदापूरचं शिवधनुष्य...
इंदापूरला निघण्यापूर्वीच फोन, शरद पवारांनी सांगितला किस्सा; रामराजेही अजित पवारांना देणार धक्का?
इंदापूरला निघण्यापूर्वीच फोन, शरद पवारांनी सांगितला किस्सा; रामराजेही अजित पवारांना देणार धक्का?
Rahul Gandhi In Kolhapur : आम्ही काय खातो कोणालाच माहीत नाही; राहुल गांधी म्हणाले, म्हणून मी बघायला आलोय! कोल्हापुरात दलित कुटुंबाच्या घरी गेल्यानंतर काय घडलं?
Video : आम्ही काय खातो कोणालाच माहीत नाही; राहुल गांधी म्हणाले, म्हणून मी बघायला आलोय! कोल्हापुरात दलित कुटुंबाच्या घरी गेल्यानंतर काय घडलं?
Jayant Patil : दिल्लीश्वरांचे शरद पवारसाहेबांना नमवण्याचे आटोकाट प्रयत्न, सर्व मार्ग वापरले, ईडीची नोटीस आली, जयंत पाटील यांनी सगळंच काढलं
दिल्लीवाल्यांनी जेव्हा जेव्हा जबरदस्ती केली तेव्हा शरद पवारसाहेबांनी मराठी स्वाभिमान दाखवला : जयंत पाटील
अटल सेतू ठरतोय श्रीमंत अन् व्यवसायिकांचा लाडका; महागड्या टोलमुळे 70 टक्के कमी वाहतूक
अटल सेतू ठरतोय श्रीमंत अन् व्यवसायिकांचा लाडका; महागड्या टोलमुळे 70 टक्के कमी वाहतूक
Shrikant Shinde : उद्धव ठाकरेंकडून 'मुख्यमंत्र्यांचं कार्ट' म्हणून उल्लेख, आता श्रीकांत शिंदेंचं जशास तसं उत्तर, म्हणाले...
उद्धव ठाकरेंकडून 'मुख्यमंत्र्यांचं कार्ट' म्हणून उल्लेख, आता श्रीकांत शिंदेंचं जशास तसं उत्तर, म्हणाले...
Embed widget