एक्स्प्लोर

Pataka Yog 2025 : तब्बल 100 वर्षांनी जुळून येणार 'पताका योग'; वाचा सर्व 12 राशींवर याचा कसा परिणाम होणार

Pataka Yog 2025 : मंगळ, गुरु, शुक्र आणि शनी ग्रहाचा समावेश आहे. या ग्रहांच्या एकत्र येण्याने 'पताका योग' जुळून येणार आहे.

Pataka Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रह ठराविक वेळेनुसार आकाशात एका रांगेत दिसतात. याचा प्रभाव मानवी जीवनावर आणि देश-विदेशात पाहायला मिळतो. सध्या आकाशात एक दुर्लभ दृष्य़ पाहायला मिळतंय. 21 जानेवारीपासून ते 26 फेब्रुवारीपर्यंत अवकाशात 6 ग्रह एका रांगेत दिसणार आहेत. यामध्ये मंगळ, गुरु, शुक्र आणि शनी ग्रहाचा समावेश आहे. या ग्रहांच्या एकत्र येण्याने 'पताका योग' जुळून येणार आहे.

हा योग जवळपास 100 वर्षांनी जुळून येणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांचे चांगले दिवस येणार आहेत. या राशींच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. तर, काही राशींच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक असणार आहे. 

पताका योग 'या' राशींसाठी लाभदायक 

पताका योग जुळून आल्याने मेष, वृषभ, मकर आणि कुंभ राशींच्या लोकांना चांगला लाभ होऊ शकतो. या राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात चांगली प्रगती पाहायला मिळते. या काळात तुम्हाला समाजात चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, अचानक धनलाभ होऊ शकतो. तरुणांसाठी नवीन नोकरीच्या संधी चालून येतील. 

तसेच, तुम्हाला काही प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळेल. या काळात तुम्ही तुमच्यासाठी नवीन वाहन किंवा प्रॉपर्टी देखील खरेदी करु शकता. 

पताका योग 'या' राशींसाठी नुकसानकारक 

पताका योग जुळून आल्याने कर्क, वृश्चिक, मीन आणि मिथुन राशींच्या लोकांसाठी काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुमच्या तब्येतीत चढ-उतार पाहायला मिळू शकतो. तसेच, तुम्हाला धनहानीचा सामना करावा लागू शकतो. या काळात कोणाकडूनही पैसे उधार घेऊ नका. तसेच, कोणाला पैसे देऊ नका. तसेच, जर तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी योग्य नाही. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:                                                                                                         

Planetary Parade 2025 : प्रजासत्ताक दिनापूर्वीच अवकाशात दिसणार 6 ग्रहांची परेड; काही राशींना लाभ तर 'या' 2 राशींसाठी असणार धोक्याची घंटा

महत्त्वाच्या बातम्या

Chandra Grahan 2026 : 28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
Raksha Bandhan 2026: भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
Shani Nakshatra Parivartan : शनिचं नक्षत्र परिवर्तन 3 राशींवर सर्वात भारी; 20 ऑगस्टपासून 'या' राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर
शनिचं नक्षत्र परिवर्तन 3 राशींवर सर्वात भारी; 20 ऑगस्टपासून 'या' राशींवर कोसळणार दु:खाचा डोंगर
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Embed widget