एक्स्प्लोर

Pani Upay : पाण्याशी संबंधित करा 'हे' छोटे उपाय, गरिबी होईल दूर; बॅंक बॅलेन्समध्ये होईल मोठी वाढ

Pani Upay : ज्योतिष शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, व्यक्तीच्या हातात पैसा न टिकण्याची अनेक कारणं आहेत.

Pani Upay : अनेकदा लोकांना पैशांशी (Money) संबंधित समस्यांशी सामोरं जाताना पाहिलं आहे. यासाठी ते अनेक प्रकारचे ज्योतिषीय उपाय देखील करतात. मात्र, अनेकदा लोकांना नशिबाची साथ न मिळाल्या कारणाने त्यांना यश मिळत नाही. तर, काही लोक हे त्यांच्या नशिबाचेच धनी असतात. अशा लोकांवर देवी लक्ष्मीची कृपा सदैव असते. पण यांच्या हातात पैसा टिकत नाही. 

ज्योतिष शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, व्यक्तीच्या हातात पैसा न टिकण्याची अनेक कारणं आहेत. जसे की, कुंडलीतील अशुभ ग्रह, व्यक्तीच्या काही चुकीच्या सवयी इ. अशातच पैशांची आवक वाढत राहावी आणि तुमच्या तिजोरीत पैसा टिकून राहावा यासाठी ज्योतिष शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे पाण्याचे उपाय केल्याने तुमचा आर्थिक संकटापासून बचाव होऊ शकतो. हे उपाय नेमके कोणते ते जाणून घेऊयात. 

सूर्याला जल अर्पण करा 

सूर्य हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात मोठा ग्रह मानला जातो. असं म्हणतात की सूर्य देवाच्या कृपेने लवकर नोकरी मिळते. त्याचबरोबर, व्यक्तीला प्रत्येक कार्यात यश मिळते. व्यक्तीची प्रगती देखील होते. तुम्ही जर नियमित रुपात सूर्याला जल अर्पण केलं तर तुमच्या जीवनात चांगलं यश तुम्हाला प्राप्त होईल. तसेच, सूर्याला जल अर्पण करण्यासाठी तुम्ही तांब्याचं भांडं वापरु शकता. यामुळे तुमची आर्थिक संकटापासून सुटका होईल. 

अंघोळीच्या पाण्यात गुलाब जल टाका 

मान्यतेनुसार, अंघोळ करताना पाण्यात गुलाब जल टाकून स्नान केल्याने व्यक्तीची आर्थिक तंगीपासून सुटका होते. हा उपाय तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरु शकतो. यामुळे तुमच्या मान-सन्मानातही चांगली वाढ होईल. 

गंगाजलचा 'असा' वापर करा 

ज्योतिष शास्त्रानुसार, पैशांची कमतरता दूर करण्यासाठी तसेच, तिजोरीतूल पैशांची आवक वाढविण्यासाठी तुमच्यासाठी गंगाजलचा उपाय फार लाभदायक ठरू शकतो. जर तुमच्याकडे पैसा टिकत नसेल तर अशा घराच्या उत्तर-पूर्व दिशेला तांब्याचा कलश गंगाजल भरुन ठेवा. यामुळे तुम्हाला सकारात्मक बदल जाणवेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Bhadrapada Month 2024 : भाद्रपद महिना 5 राशींसाठी ठरणार भाग्याचा; प्रत्येक पावलावर मिळणार नशिबाची साथ, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स वाढणार

                                   

महत्त्वाच्या बातम्या

Shukra Ast 2026: 12 ऑक्टोबर तारीख गेमचेंजर, तब्बल 5 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! शुक्राचा अस्त, जीवनात सुख आणणार, ज्योतिषशास्त्र...
12 ऑक्टोबर तारीख गेमचेंजर, तब्बल 5 राशींच्या भाग्योदयाला सुरूवात! शुक्राचा अस्त, जीवनात सुख आणणार, ज्योतिषशास्त्र...
Vastu Tips : घरात वाईट काळ येण्याचे 'हे' आहेत 5 संकेत; दुर्लक्ष केल्यास पडू शकतं महागात, जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार...
घरात वाईट काळ येण्याचे 'हे' आहेत 5 संकेत; दुर्लक्ष केल्यास पडू शकतं महागात, जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार...
Shardiya Navratri 2026 : शारदीय नवरात्र 'या' 4 राशींसाठी ठरणार लकी; नवरात्रीचे पुढचे 9 दिवस पैशांचा पडणार धो-धो पाऊस, बॅंक बॅलेन्स होणार दुप्पट
शारदीय नवरात्र 'या' 4 राशींसाठी ठरणार लकी; नवरात्रीचे पुढचे 9 दिवस पैशांचा पडणार धो-धो पाऊस, बॅंक बॅलेन्स होणार दुप्पट
Shardiya Navratri 2026 : पवित्र तरीही देवी दुर्गेला तुळस का अर्पण करत नाहीत? वाचा यामागचं धार्मिक आणि शास्त्रीय कारण
पवित्र तरीही देवी दुर्गेला तुळस का अर्पण करत नाहीत? वाचा यामागचं धार्मिक आणि शास्त्रीय कारण

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Embed widget