एक्स्प्लोर

Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; स्वत:चंच म्हणणं करतात खरं, स्वभावानेही असतात हट्टी

Numerology : ज्योतिषशास्त्रानुसार, या जन्मतारखेचे लोकांची सहनशीलता फार कमी असते. याशिवाय आपल्यालाच जगातल्या सगळ्या गोष्टी माहीत असल्यासारखं ते वावरतात. समोरच्याचं ऐकून घेण्याची ताकद यांच्यात नसते.

Numerology Mulank 1 : अंकशास्त्रात (Ank Shastra) प्रत्येक मूलांकाबद्दल काही खास गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यामध्ये मूलांक 1 च्या लोकांची देखील काही खास वैशिष्ट्यं सांगण्यात आली आहेत. अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 किंवा 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो.  

मूलांक 1 चे लोक हे स्वभावाने हट्टी असतात. हे लोक नेहमी स्वत:चंच म्हणणं खरं करतात, समोरच्याचं ऐकून घेण्याची ताकद त्यांच्यात नसते. आपल्यालाच जणू सर्व काही माहीत असल्याचं त्यांना वाटतं, समोरच्या व्यक्तीला ते कमी लेखतात. या मूलांकाच्या लोकांमध्ये श्रवण क्षमता कमी असते. या मूलांक संख्येबद्दल अधिक जाणून घेऊया.

स्वत:चंच म्हणणं करतात खरं

कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेले लोक ओव्हरस्मार्ट असतात. ते स्वत:लाच शहाणे समजतात आणि आपल्यालाच सर्वकाही माहीत असल्यासारखं ते वावरतात. हे लोक नेहमी स्वत:चंच म्हणणं खरं करतात, समोरच्याचं ऐकून घेण्याची ताकद त्यांच्यात नसते. मूलांक 1 चे लोक स्वभावाने हट्टी देखील असतात.

थोडे घमंडीही असतात या जन्मतारखेचे लोक

मूलांक 1 चे लोक फार गर्विष्ठ असतात. ते नेहमी ताठ मानेने चालतात आणि दुसऱ्यांना कमी लेखतात. समोरच्याचं ऐकून घेण्याची क्षमता त्यांच्यात नसते. आपणच शाहणे आणि समोरचा संथ असा रोख त्यांचा असतो. हे लोक नेहमीच इतरांवर टीका करू शकतात आणि या लोकांना एकटेपणाची भीती वाटते.

अतिशय धाडसी असतात हे लोक

कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 तारखेला जन्मलेले लोक त्यांच्या मेहनतीने आणि क्षमतेने सरकारी नोकरी मिळवण्यात यशस्वी होतात आणि त्यांच्या टीमचं नेतृत्व देखील करतात. हे लोक धाडसी असतात आणि धोका पत्करणारे असतात. हे लोक अतिशय शिस्तबद्ध असतात आणि या गुणामुळे ते इतरांपेक्षा वेगळे दिसतात.

प्रत्येक क्षेत्रात मिळवतात यश

या मूलांकाच्या लोकांमध्ये सरकारी अधिकारी बनण्याची क्षमता असली तरी, या मूलांकाचे काही लोक चांगले नेतेही बनतात. याशिवाय, हे लोक इलेक्ट्रॉनिक, फॉरेन कंपनी, संशोधन कार्य, विद्युत संबंधित व्यवसाय आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये ते काम करतात आणि तिथे प्रगती साधतात. हे लोक कला, संगीत, लेखन आणि डिझाईन यांसारख्या क्षेत्रातही यश मिळवतात.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Numerology : गडगंज श्रीमंत असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पैसा कसा कमवायचा हे यांना बरोबर ठाऊक, डोक्याने असतात फारच स्मार्ट

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: शिवलिंगावर जलाभिषेक नंतर रिकामा तांब्या घरी आणत नाही ना? मंदिरातून भांड्यात नेमके काय आणावे? शिवपुराण, धार्मिक श्रद्धा जाणून घ्या..
शिवलिंगावर जलाभिषेक नंतर रिकामा तांब्या घरी आणत नाही ना? मंदिरातून भांड्यात नेमके काय आणावे? शिवपुराणातील उल्लेख, धार्मिक श्रद्धा..
Navpancham Rajyog 2026 : सूर्य-शनिचा मिळून बनणार नवपंचम राजयोग; 'या' 4 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, जबरदस्त धनलाभाचे संकेत
सूर्य-शनिचा मिळून बनणार नवपंचम राजयोग; 'या' 4 राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ, जबरदस्त धनलाभाचे संकेत
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Shravan 2026 : श्रावणात श्रावणी सोमवारनिमित्त भगवान शंकराला बेलपत्र वाहताना अशी घ्या काळजी; धन-संपत्तीसाठी 'असा' करा बेलाचा वापर
श्रावणात श्रावणी सोमवारनिमित्त भगवान शंकराला बेलपत्र वाहताना अशी घ्या काळजी; धन-संपत्तीसाठी 'असा' करा बेलाचा वापर

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Ashok Shinde On Alka Kubal: 'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
'अलका कुबल मला सीनियर, सगळ्यांसमोर पानउतारा करायची...'; मराठी अभिनेत्याचा भुवया उंचावणारा खुलासा
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Embed widget