एक्स्प्लोर

Numerology: कोणत्याही क्षणी जॅकपॉट लागतोच, 'या' जन्मतारखा सर्वात नशीबवान! गुरू ग्रहाचा मोठा प्रभाव, दत्तगुरूंच्या कृपेने यश पदरात, अंकशास्त्र

Numerology: अंकशास्त्रानुसार, या 4 जन्मतारखांचे लोक श्रीमंत होतात. गुरूच्या आशीर्वादाने प्रत्येक पावलावर नशिबाची साथ त्यांना मिळते.

Numerology: कधी कधी नशीबाचं चक्र असं फिरतं की माणूस थेट यशाच्या शिखरावर जाऊन पोहचतो. आणि काहीवेळेस भरपूर मेहनत करूनही अनेकांच्या नशीबी निराशाच येते. अंकशास्त्रानुसार पाहायला गेलं तर, व्यक्तीची जन्मतारीख ही एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व आणि भविष्याबद्दल अनेक गोष्टी प्रकट करते. प्रत्येक जन्मांकावर प्रभाव टाकणारा एक अधिपती ग्रह असतो. त्यानुसार व्यक्तीच्या जीवनात अनेक बदल घडत जातात. अंकशास्त्रानुसार, आज आपण अशा जन्मतारखा जाणून घेणार आहोत, ज्या लोकांना मेहनतीचे फळ लवकर मिळतं. आणि ते श्रीमंत होतात. गुरूच्या आशीर्वादाने प्रत्येक पावलावर नशिबाची साथ त्यांना मिळते. जाणून घेऊया त्या जन्मतारखांबद्दल...

कोणत्या आहेत त्या भाग्यशाली जन्मतारखा?

अंकशास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 किंवा 30 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो. या अंकावर गुरूचा महत्त्वपूर्ण प्रभाव असतो. या जन्मतारखा इतक्या भाग्यशाली का असतात? जाणून घेऊया...

गुरू ग्रहाचं प्रचंड वर्चस्व, प्रत्येक पावलावर नशीबाची साथ..

अंकशास्त्रानुसार, मूलांक 3 हा गुरू ग्रहाच्या अधिपत्याखाली आहे आणि गुरूला यश, ज्ञान, संपत्ती, समृद्धी आणि सन्मानाचा घटक मानले जाते. त्यामुळे, मूलांक 3 असलेल्या लोकांना गुरूची विशेष कृपा लाभते आणि ते जीवनात मोठे यश मिळवतात.

आत्मसन्मानाशी कधीही तडजोड न करणारे...

अंकशास्त्रानुसार, मूलांक 3 असलेले लोक खूप आत्मसन्मानी असतात आणि ते त्यांच्या आत्मसन्मानाशी कधीही तडजोड करत नाहीत. हा स्वभाव अनेकदा नात्यांमध्ये दुरावा निर्माण करतो, कारण ते त्यांच्या आत्मसन्मानाशी तडजोड करण्यास तयार नसतात.

तरुण वयातच खूप श्रीमंत

अंकशास्त्रानुसार, गुरू ग्रहाच्या प्रभावामुळे मूलांक 3 असलेल्या लोकांना प्रचंड संपत्तीचा आशीर्वाद मिळतो आणि ते तरुण वयातच खूप श्रीमंत होतात. या लोकांची आर्थिक परिस्थिती मजबूत असते आणि त्यांना कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही.

निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करतात

अंकशास्त्रानुसार, मूलांक 3 असलेले लोक खूप बुद्धिमान आणि ज्ञानी असतात. कोणतीही कृती करण्यापूर्वी ते काळजीपूर्वक विचार करतात आणि त्यानंतरच निर्णय घेतात.

हट्टीपणामुळे अनेकदा नाती बिघडतात

अंकशास्त्रानुसार, मूलांक 3 असलेले लोक स्वभावाने थोडे हट्टी असतात आणि त्यांच्या हट्टीपणामुळे अनेकदा नाती बिघडतात. आपल्या हट्टी स्वभावामुळे हे लोक आपल्या चुका मान्य करत नाहीत आणि कोणापुढेही झुकणे त्यांना आवडत नाही.

हेही वाचा

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचं नशीब पालटलं! आजपासून नवा आठवडा, ग्रहांचे शुभ संकेत, फक्त 2 राशींनी सावध राहा, साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Shani Vakri 2026 : शनिची वक्री सुरु, साडेसाती असणाऱ्या 'या' 3 राशींना धोक्याची घंटा, चुकूनही 'या' चुका करु नका, अन्यथा...
शनिची वक्री सुरु, साडेसाती असणाऱ्या 'या' 3 राशींना धोक्याची घंटा, चुकूनही 'या' चुका करु नका, अन्यथा...
Shadashtak Yog 2026 : 17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
17 ऑगस्टपर्यंत 'या' 4 राशींना धोका; षडाष्टक योगामुळे अडचणी होणार दुप्पट, पावलोपावली सावध राहण्याचा इशारा
Nag Panchami 2026: नागपंचमीला अनेकजण भावासाठी उपवास का करतात? काय आहे ही परंपरा? शेतीपासून स्वयंपाक संबंधित प्रथा, महत्त्व जाणून थक्क व्हाल...
नागपंचमीला अनेकजण भावासाठी उपवास का करतात? काय आहे ही परंपरा? शेतीपासून स्वयंपाक संबंधित प्रथा, महत्त्व जाणून थक्क व्हाल...
Shravan 2026 : समुद्र मंथन, कालकूट विष आणि 'निळकंठ' चं रहस्य काय? श्रावणात का करतात भगवान शंकरावर जलाभिषेक?
समुद्र मंथन, कालकूट विष आणि 'निळकंठ' चं रहस्य काय? श्रावणात का करतात भगवान शंकरावर जलाभिषेक?

व्हिडीओ

Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Pune Mumbai Expressway: बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
बंदी असूनही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वारांची मस्ती; स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात, PHOTO
Justice Yashwant Verma: राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
राहत्या बंगल्यात नोटांच्या पोत्यांची थप्पीच्या थप्पी सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मांवरील आरोप संसदीय समितीकडून सिद्ध; नोटांची पोती कोठून आली सांगितलीच नाहीत!
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस
काल सकाळी दुुपारी संसदेत येतो म्हणाले अन् आलेच नाहीत, आज तरी अमित शाह संसदेत येणार? पावसाळी अधिवेशनाचा अखेरचा दिवस
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
Video: बंगळूरच्या सेंट्रल जेलमध्ये जन्मठेपची शिक्षा भोगत असलेल्या पिसाट प्रज्वल रेवण्णाच्या मोबाईलमध्ये तब्बल 90 अश्लील सापडले, मोबाईल त्याच्याकडे आलाच कसा? याचा सुद्धा थांगपत्ता नाही!
HSRP Number Plate: वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
वाहनधारकांनो! HSRP नंबर प्लेट अजूनही लावली नाही? आता परिवहन विभागाकडून कारवाईचा फास आवळला जाणार
Kangana Ranaut On Naseeruddin Shah: ''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, म्हणाली, 'इथे खातात अन् शेजारील राष्ट्रासाठी लढतात...'
''कोल्हा' म्हणवून घेण्यापेक्षा, मला 'कुत्रा'...'; नसीरुद्दीन शहांवर भडकली कंगना, प्रश्न उपस्थित करत म्हणाली...
Embed widget