एक्स्प्लोर

Numerology: कमालीचा Sixth Sense, 'या' जन्मतारखा सर्वात पॉवरफुल! केतूचा प्रभाव, शांत स्वभावाचे, भविष्यातील घटनांचा अंदाज लावतात? अंकशास्त्रात म्हटलंय..

Numerology: अंकशास्त्रानुसार, आज आपण अशा जन्मतारखांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचे सहावे इंद्रिय अत्यंत तीक्ष्ण असते. त्यांना बऱ्याच गोष्टींचा अंदाज लावत येतो, अंकशास्त्र

Numerology: या जगात आपल्याला विविध स्वभाव, विविध विचारांचे लोक आढळतात. प्रत्येकात काही ना काही गुण-अवगुण असतातच. अंकशास्त्रानुसार पाहायला गेलं तर, एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख त्याच्या स्वभावाबद्दल, विचारांबद्दल, क्षमतांबद्दल आणि भविष्य पाहण्याच्या क्षमतेबद्दल बरेच काही सांगते. यानुसार, आज आपण अशा जन्मतारखांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांचे सहावे इंद्रिय अत्यंत तीक्ष्ण असते. त्यांना बऱ्याच गोष्टींचा अंदाज लावत येतो, जाणून घेऊया अंकशास्त्रातील शक्तिशाली जन्मतारखांबद्दल...

या लोकांचा Sixth Sense कमालीचा असतो...!

अंकशास्त्रानुसार पाहायला गेलं तर, या अंकाशी संबंधित लोकांमध्ये एक दैवी शक्ती असते. ही शक्ती म्हणजे भविष्य पाहण्याची शक्ती. अंकशास्त्रानुसार, 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो. हे लोक भविष्यात काय घडणार आहे याचा अचूक अंदाज लावू शकतात. अंकशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख त्याच्या स्वभावाबद्दल, विचारांबद्दल, क्षमतांबद्दल आणि भविष्य पाहण्याच्या क्षमतेबद्दल बरेच काही सांगते. या अंकाचे काही लोक एका विशेष प्रकारच्या अंतर्ज्ञानाने युक्त असतात. हे लोक अनेकदा कोणत्याही ठोस कारणाशिवाय निर्णय घेतात, जे नंतर पूर्णपणे योग्य ठरतात. असे मानले जाते की त्यांच्यामध्ये भविष्य पाहण्याची शक्ती असते. पुढे काय होणार आहे याचा ते अंदाज लावू शकतात.

केतूचा विशेष प्रभाव

अंकशास्त्रानुसार, 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो. या अंकावर केतू ग्रहाचा प्रभाव असतो, ज्याला रहस्य, अंतर्ज्ञान आणि अध्यात्मिकतेचे प्रतीक मानले जाते.

या गोष्टी इतरांना जाणवत नाहीत...

अंकशास्त्रानुसार, केतू अदृश्य शक्तींशी आणि भविष्याशी संबंधित आहे. म्हणूनच मूलांक 7 असलेल्या लोकांना अनेकदा अशा गोष्टी जाणवतात, ज्या इतरांना जाणवत नाहीत.

निष्कर्ष काढण्यात पारंगत..

अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 असलेल्या लोकांमध्ये सहावे इंद्रिय अत्यंत तीव्र असते. ते त्यांच्या निरीक्षणाच्या आधारे एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा परिस्थितीबद्दल निष्कर्ष काढण्यात पारंगत असतात. त्यांना अनेकदा भविष्यातील घटनांची पूर्वसूचना मिळते.

विचार करणारे आणि शांत

अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 असलेले लोक गंभीर, विचारशील आणि अंतर्मुख असतात. ते बोलण्यापेक्षा समजून घेण्यावर विश्वास ठेवतात. त्यांना आध्यात्मिक बाबींमध्ये खूप रस असतो आणि ते अनेकदा ध्यान, योग किंवा गूढ रहस्यांमध्ये मग्न असतात. त्यांचा रहस्यमय स्वभाव त्यांना इतरांपेक्षा वेगळे ठरवतो.

विनाकारण सल्ला देत नाहीत...

अंकशास्त्रानुसार, मूलांक 7 असलेले लोक सल्ला किंवा इशारा देतात, तेव्हा ते विनाकारण नसते. त्यांचे शब्द अनेकदा भविष्यात खरे ठरतात. म्हणूनच त्यांचे जवळचे लोक त्यांचा सल्ला गांभीर्याने घेतात.

हेही वाचा

Chaitra Purnima 2026: आजची चैत्र पौर्णिमा 4 राशींना चांगलीच फळफळली! चंद्राचा स्व-राशीत प्रवेश, धनलाभाचे मोठे संकेत, पुढचे दिवस आरामात...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Religion: आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...
आषाढ अमावस्येला 'गटारी' नाव कसे पडले? का साजरी करतात गटारी? अमावस्येची तिथी? धार्मिक, शास्त्रीय महत्त्व जाणून थक्क व्हाल...
Hindu Religion: देवाची पूजा करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू का येतात? अचानक जांभई का येते? कमी लोकांना माहित, धार्मिक, शास्त्रीय कारण..
देवाची पूजा करताना अनेकांच्या डोळ्यात अश्रू का येतात? अचानक जांभई का येते? कमी लोकांना माहित, धार्मिक, शास्त्रीय कारण..
Horoscope Today 11 August 2026 : आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! बजरंगबलीच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, अचानक धनलाभ; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 5 राशींचं नशीब पालटणारा! बजरंगबलीच्या कृपेने आर्थिक चणचण संपणार, अचानक धनलाभ; 12 राशींचे आजचे राशीभविष्य
Gajkesari Rajyog: 4 राशींचं भाग्य फळफळलं! आज गजकेसरी राजयोगासह जुळले शुभ संयोग, कुबेराची आठवडाभर कृपा, पैसा, नोकरी, प्रेम.....
4 राशींचं भाग्य फळफळलं! आज गजकेसरी राजयोगासह जुळले शुभ संयोग, कुबेराची आठवडाभर कृपा, पैसा, नोकरी, प्रेम.....

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Maharashtra Live blog updates: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
Embed widget