एक्स्प्लोर

May 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे मे महिन्यात मोठे यू-टर्न! 6 पैकी 4 राशींची लॉटरी, पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य

May 2026 Monthly Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार, मे महिना तूळ ते मीन राशींसाठी नेमका कसा असणार आहे? यासाठी मासिक राशीभविष्य जाणून घेऊयात

May 2026 Monthly Horoscope: सध्या एप्रिल महिना जरी सुरू असला तरी, मे महिना देखील लवकरच सुरू होणार आहे, कारण या महिन्याचे अवघे शेवटचे दिवस उरले आहेत. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 2026 वर्षाचा हा पाचवा महिना अत्यंत खास असेल. तसेच, या काळात अनेक मोठ-मोठ्या ग्रहांचं नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन होणार आहे. त्यामुळे मे 2026 चा (May 2026) महिना तूळ ते मीन राशींसाठी नेमका कसा असणार आहे? यासाठी मासिक राशीभविष्य (Monthly Horoscope) जाणून घेऊयात.

तूळ रास (Libra May 2026 Monthly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांसाठी मे महिना आर्थिकदृष्ट्या सुधारणा होण्याचा हा महिना आहे. नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसतील. नातेसंबंधात समतोल राखणे आवश्यक आहे. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.

वृश्चिक रास (Scorpio May 2026 Monthly Horoscope)

वृश्चिक राशीसाठी मे महिना परिवर्तनाचा आहे. जुने प्रश्न संपून नवीन सुरुवात होईल. करिअरमध्ये बदल किंवा नवीन संधी मिळू शकते. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. प्रेमसंबंधात थोडी चढ-उतार येऊ शकते. स्वतःवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे.

धनु रास (Saggitarius May 2026 Monthly Horoscope)

धनु राशीसाठी मे महिना उत्तम आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. कामात थोडा ताण येऊ शकतो, पण संयम ठेवा. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. प्रवासाचे योग आहेत, जे फायदेशीर ठरतील.

मकर रास (Capricorn May 2026 Monthly Horoscope)

मकर राशीसाठी मे महिना सर्जनशीलतेचा आणि आनंदाचा आहे. नवीन प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंधात स्थिरता येईल.

कुंभ रास (Aquarius May 2026 Monthly Horoscope)

कुंभ राशीसाठी मे महिना घर आणि कुटुंबाशी संबंधित गोष्टींवर लक्ष केंद्रित कराल. काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. करिअरमध्ये थोडी मंदी जाणवू शकते, पण ती तात्पुरती असेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील.

मीन रास (Pisces May 2026 Monthly Horoscope)

मीन राशीसाठी मे महिना संवाद आणि नेटवर्किंगमुळे तुम्हाला फायदा होईल. करिअरमध्ये नवीन संधी मिळतील. लहान प्रवास होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या सुधारणा होईल. आत्मविश्वास वाढेल आणि नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा निर्माण होईल. 

ही वाचा

May 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मे महिना ठरणार गेमचेंजर! 6 पैकी फक्त 3 राशी होतील मालामाल; मासिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 15 August 2026: आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा स्वातंत्र्यदिन 7 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Independence Day 2026 Wishes : स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश
स्वातंत्र्य दिनाच्या मित्र परिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा; शूरवीरांना करा प्रणाम, पाठवा 'हे' संदेश

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
'दिमागी' नक्षलींना ओळखलं पाहिजे, वेगळं पाडलं पाहिजे, ते समाजाची दिशाभूल करत आहेत, तरुण पिढीला विकसित राष्ट्र बनवण्याच्या मुख्य प्रवाहात जोडलं पाहिजे : पीएम मोदी
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Embed widget