एक्स्प्लोर

Mangal Shani Yuti: 30 वर्षानंतर मंगळ आणि शनी येणार एकत्र; 'या' तीन राशीची होणार चांदी, चमकणार भाग्य

Astrology: मंगळ आणि शनीचा संयोग शुभ मानला जात नाही. असे असली तरी काही  राशीच्या लोकांना त्याचा फायदा होईल. तर  काही राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे.

Astrology: ज्योतिषशास्त्रामध्ये (Astrology) माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या  शुभ आणि अशुभ घटनांना ग्रह जबाबदार मानले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्र बदलल्याने चढ-उताराची परिस्थिती निर्माण होते. एवढच नाही तर  ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आपल्या नात्यावर देखील परिणम करतात. ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रहांचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे. शनिदेवाला (Shani) कर्मानुसार फळ देणारी न्याय देवता म्हणतात. तर  मंगळाला ग्रहांचा सेनापती म्हणतात. शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्माच्या आधारे फळ देतात. तब्बल 30 वर्षानंतर मंगळ आणि शनी या ग्रहांचा संयोग  कुंभ राशीत होणार आहे.   दोन्ही  ग्रह एकत्र आल्याने  विनाशकारी योग तयार होत आहेत. मंगळ आणि शनीचा संयोग शुभ मानला जात नाही. असे असली तरी काही  राशीच्या लोकांना त्याचा फायदा होईल. तर  काही राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. मंगळ 15 मार्च रोजी कुंभ राशीत प्रवेश करेल, शनी आधीच येथे उपस्थित आहे. हा संयोग एप्रिल अखेरपर्यंत लागू राहील. 

या राशीच्या लोकांनी सावध राहण्याची गरज आहे

मंगळ आणि शनीच्या युतीमुळे तूळ, मकर, कन्या, कुंभ आणि मीन राशीच्या लोकांच्या अडचणी वाढू शकतात. या काळात लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. विचारपूर्वक कर्ज द्या. रागावर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जीवनात विलंब होऊ शकतो. जोडीदाराशी वाद टाळा.

या राशींना लाभ होईल

वृषभ  (Taurus) 

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनि आणि मंगळाचा संयोग खूप फायदेशीर ठरेल. करिअर आणि बिझनेसशी संबंधित चांगली बातमी  मिळू शकते. प्रगतीची शक्यता आहे. पदोन्नती मिळू शकते, उत्पन्न वाढेल.

मिथुन  (Gemini)

ग्रहांची ही भेट मिथुन राशीच्या लोकांसाठी देखील शुभ राहील. एप्रिल अखेरपर्यंत लाभ होईल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील. व्यवसायात लाभ होईल. नोकरीच्या नवीन संधी मिळतील. यश आणि प्रवासाची शक्यता आहे.

कुंभ (Aquarius) 

कुंभ राशीचे लोक भाग्याच्या बाजूने असतील. आत्मविश्वास आणि ऊर्जा वाढेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. लग्नाची शक्यता आहे. व्यवसायाचा विस्तार होईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हे ही वाचा :

 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction: जून-डिसेंबर 5 राशींच्या भाग्योदयाचा परफेक्ट योग! बाबा वेंगाची शेवटच्या 7 महिन्यांची भविष्यवाणी व्हायरल, कोण कोट्यधीश होण्याच्या मार्गावर?
जून-डिसेंबर 5 राशींच्या भाग्योदयाचा परफेक्ट योग! बाबा वेंगाची शेवटच्या 7 महिन्यांची भविष्यवाणी व्हायरल, कोण कोट्यधीश होण्याच्या मार्गावर?
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 4 राशींचं नशीब फळफळलं! पुढचे 7 दिवस श्रीमंतीचा मार्ग मोकळा, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 4 राशींचं नशीब फळफळलं! पुढचे 7 दिवस श्रीमंतीचा मार्ग मोकळा, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
Lord Shiv: जूनचा पहिला दिवस, सोमवारचा योगायोग! भगवान महाकाल 4 सर्वात प्रिय राशींवर प्रसन्न, विघ्न येण्यापूर्वीच टळणार, अकाल मृत्यू ज्याला घाबरतो, तुमची रास?
जूनचा पहिला दिवस, सोमवारचा योगायोग! भगवान महाकाल 4 सर्वात प्रिय राशींवर प्रसन्न, विघ्न येण्यापूर्वीच टळणार, अकाल मृत्यू ज्याला घाबरतो, तुमची रास?
Shani Dev: आतापर्यंत 2 राशींनी खूप सोसलं! 3 जूनला शनि ढैय्याचा सर्वात कठीण काळ संपतोय, आता फक्त आराम, आयुष्यात 'असे' मोठे बदल...
आतापर्यंत 2 राशींनी खूप सोसलं! 3 जूनला शनि ढैय्याचा सर्वात कठीण काळ संपतोय, आता फक्त आराम, आयुष्यात 'असे' मोठे बदल...

व्हिडीओ

Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha
Hinjawadi IT Company Shock : रातोरात कंपनी बंद, 700 फ्रेशर इंजिनिअर्स बेरोजगार? | ABP Majha
Mahayuti Seat Sharing Special Report:विधानपरिषदेत भाजपनं दाखवलं मोठं मन, मित्रपक्षांना दिल्या 6 जागा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ladki Bahin Yojana : आज 80 लाख महिला अपात्र ठरल्या, पुढील वर्षात 50 ते 60 लाख महिला अपात्र ठरवल्या जातील, जयंत पाटील यांचा दावा
80 लाख महिलांना अपात्र ठरवलं, हळूहळू शासनाने ही योजना बंद केली तर फार आश्चर्य वाटणार नाही : जयंत पाटील
Arun Lakhani and Supriya Sule: भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
भाजपने विधान परिषदेसाठी उमेदवारी जाहीर करताच अरुण लखाणींना सुप्रिया सुळेंचा मेसेज, म्हणाल्या....
Crime news Gadchiroli: इन्स्टाग्रामवर मैत्री, समलैंगिक प्रेमसंबंध फुलले, लग्नाला नकार मिळताच सपासप वार करुन संपवलं
इन्स्टाग्रामवर मैत्री, समलैंगिक प्रेमसंबंध फुलले, लग्नाला नकार मिळताच सपासप वार करुन संपवलं
Kagiso Rabada: आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
आरसीबीच्या भुवनेश्वर कुमारला मागे टाकत गुजरातच्या कागिसो रबाडाने ऑरेंज कॅप खेचली
Arun Lakhani Vidhan Parishad Election 2026: गडकरी-फडणवीसांचे विश्वासू, धनाढ्य उद्योगपती अन् सुप्रिया सुळेंचे व्याही; कोण आहेत भाजपचे विधानपरिषद उमेदवार अरुण लखाणी?
गडकरी-फडणवीसांचे विश्वासू, धनाढ्य उद्योगपती अन् सुप्रिया सुळेंचे व्याही; कोण आहेत भाजपचे विधानपरिषद उमेदवार अरुण लखाणी?
Vidhan Parishad Election 2026: साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला दिली?
साडेआठ वाजता सुरु झालेली बैठक रात्री 1.30 वाजता संपली, सुनेत्रा पवारांनी पुणे विधानपरिषदेची उमेदवारी कोणाला दिली?
Maharashtra Live blog updates: डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर, हाय कमांडला भेटून मंत्रिमंडळाची यादी तयार करणार
Maharashtra Live blog updates: डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या दिल्ली दौऱ्यावर, हाय कमांडला भेटून मंत्रिमंडळाची यादी तयार करणार
Beed : धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
धनंजय देशमुखांविरोधातील जीवे मारण्याची तक्रार खोटी निघाली, समाधान खिंडकरचा बनाव समोर
Embed widget